Data Loading...
Anniversary ebook Flipbook PDF
Haapy 25th wedding anniversary, Mr. and Mrs. Avinash Parande.
113 Views
11 Downloads
FLIP PDF 20.63MB
3 1
M A Y
2 0 2 0
पे री वषाचे सोने री रौ य ल न व धा प द ना न म हा द क शु भे ा
ण
सम त परांडे प रवार, यो त ताई, भा ताई, कांचन ताई, क पला ताई प रवार, बावसे आई-बाबा, कुलकण , पटाईत, जोशी आ ण मुळे प रवार आपण सव जण ा ebook या मा यमातून एक येऊन ी.अ वनाश आ ण सौ.भागय ी या ल ना या रौ य महो सवी वषाचे से ल ेशन करतो आहे. हा २५वा वाढ दवस नेमका कोरोना या lockdown काळात आला, एरवी तर आपण सगळे य ात एक येऊन धूम धडा यात साजरा केला असता, पण आजही ा ह प र तीत येक जण आपाप या घरी रा न सगळे एक आहोत. या न म ाने यांना आपण आप या यां या ब ल या असले या भावना श दां कत क न ह छोट शी भेट दे तो आहोत. आप या सग यांतफ यांना खूप शुभे ा आ ण आशीवाद.
आई व डलांचा आ शवाद.
य भा य ी आ ण अ वनाश राव तु हाला ल ना या पंचवीसा ा वाढ दवसा न म खूप खूप शुभे ा आ ण आ शवाद. शुभे ा दे ताना मन अगद भ न आले आ ण तचे बालपण डो या समोर उभे रा हले. २१जुलै १९७५ ला भा य ी चा ज म झाला. त या पायगुण मुळे एम कॉम होऊन बी एड ला वेश मळाला हणुन तचे नाव भा य ी ठे वले होते. ती मोठ होत गेली तचे ाथ मक श ण घरा जवळ या शाळे तच झाले यातच तची आई नोकरी ला लागली. नोकरी क न घर संसार सांभाळ ताना तारेवरची कसरत करावी लागत असे त या बालपणाचा ह क आ ही हरावून घेतला ती आजोळ गेली. आजोबां या अंगाखां ावर खेळली. या नंतर आ हाला सरी मुलगी होऊन भा य ी ला घेऊन घरी आलो. आ ण बालपणीच ती मोठ झाली तचे दहावी पयत चे श ण पूण क न नंतर महा व ालया तल श ण सु झाले. लहान ब हण चे संगोपन आ ण महा व ालय श ण जबाबदारीने पार केले. यामुळे बाहेर या जगाशी संबंध तुटला तचा लाजाळू वभाव, वाग यात न ता हे तचे गुण. घरालाच जग मानून तला घरातच राहावे लागले. सगळया लहान ब हणी सोबत नेहमी खुश राहत असे. १९९५ साली कॉलेज या शेवट या वषाला असताना तचा ववाह जुळून आला. वयाने लहान असूनही कुठ याही गो ीत नकारा मक भू मका घेतली नाही. ी अ वनाश परांदे यां याशी तचा ववाह झाला. ल नाचा योग लवकर आ यामुळे तला तचे श ण पूण करता आले नाही. अ वनाश राव परांदे हे सवगुण स होतेच. इंजी नयर असून प टग करणे. गायन करने तबला वादन करने च काढ यापासून मशीन वर बैग शवने यात पारंगत आहे. आमचे अ वनाश राव हणजे साधी सरळ शांत मू त मंद म व. अ वनाश राव या सहवासाने भा य ी सु ा गाणे हणावयास शकली. ी अ वनाश राव आ ण सौ. भा य ी या संसारा या वेलीवर दोन सुंदर फुले ज माला आली. अंकुश आ ण पयुष. अंकुश चे बी ई झाले आहे आ ण पयुष सु ा बी ई या वाटे वर आहे. अंकुश पु याला गौरी मावशी कडे रा न नोकरी करत आहे आ ण वडीलाना हातभार लावत आहे.तसेच गौरी या सासू बाई (सौ वंदना जोशी) आ ण सासरे ( ी वसंतराव जोशी) हे दोघे सु ा याला नातवाचे ेम दे त आहे. या या नागपूर या आजी आजोबां या नेहा ची व आ शवाद ची उणीव याला भासू दे त नाही . भा य ी पण घरी शकवणी वग घेवून आप या संसाराला मदत करते. कुटुं बाचा सांभाळ करने, आपले सरळ माग जगणे हेच दोघांचे ीद. असे हे सुख खाचे पव एकमेकां या सहवासातील पंचवीस वष पूण करत आहेत. आ ही परमे राला ाथना करतो क तु हा दोघांचे उव रत आयु य सूखकर समृ , भरभराट चे आ ण आयु आरो यर उ म लाभावे. हीच स द ा. पुनः एकदा ल ना या पंचवीसा ा वाढ दवसा न म खूप खूप शुभे ा आ ण आ शवाद. सदै व नांदा सौ य भरे.
काल-आज-उ ा अ वनाश भागय ी ला 25 ा ल ना या वाढ दवसा या शुभे ा आ ण मा या कडू न आशीवाद. मनात खूप आहे मा या सांगायचं पण मा या त बेती मुळे मी जा त बोलू शकत नाही. माझा अ व खूप छान आहे ,तो सग या गो ीत समोर आहे. तशीच भा य ी पण अ वला चांगली साथ दे त आहे, अंकुश पयुष ला माझा आशीवाद, भा य ी रोज सकाळ सं याकाळ येत,े माझी सेवा करते. माझा आशीवाद सग यांना. - तुमची आई
आज या दवसाचे औ च य साधुन एक संग तुम याशी share करते. लंडनला आ यापासून प ह यांदाच खूप हतबल आ ण नराश वाटत होत. दवस तसा गंभीर होता, रा ीच माझे आजोबा गेले होते. नुक याच झाले या घटनेनी सगळे च त होते. Time difference मुळे माझाशी बोलायला कुणाकडेच वेळ न हता. लंडनमध या म मै ण चे औपचा रक calls येऊन गेले होते पण, मन काही के या शांत होत न हत. इत यात भा य ी काकूंचा call आला. यांना जस काही कळलंच होत माझा मनातलं. खूप छान माझी समजूत काढली यांनी. एकट आहेस जपून रहा असं हणत फोन ठे वला. पाहायला गेलं तर आमचं नातं अगद च नवं. हाता या बोटावर मोजू शकू इतके कमी आ ह भेटेलेलो. पण या णी आलेला काकुंचा call खूप दलासा दे ऊन गेला. मो ांचे आभार मानू नयेत पण काकू मला thank you हणायचं होत. प ह यांदा तु हा दोघांना भेटले ते हा काकू तुमचं मनमोकळ हा य मनात छाप सोडू न गेलं, आ ण अवी काकांचा नकळत समोर याची फरक यायचा हजरजबाबी वभाव ल ात आला.😊 २५ वषाचं तुमचं सहजीवन न क च खूप हसत खेळत गेलं असणार यात शंका नाही. आसेच कायम आनंद राहा. HAPPY ANNIVERSARY - तुमची अ दती
मायेचा झरा बोलायचं तर खूप असतं पण बोलताना श द अडखळतात. सांगायचं पण खूप असतं, पण
होताना लेखणी तथेच
रावते.
काय बोलावं काय लहावं यातच आ ही गाफ ल होऊन जातो.... तरी
कर याचा माझा आ ण योती ताई चा छोटा य न....!
नाती ज मो ज माची परमे राने ठरवलेली, दोन जीवांना ेम भर या रेशीमगाठ त बांधलेली...! अवी भा य ी तुमचे हे नाते आहे ेमाचे, समंजसपणा आहे गु पत तुम या सुखी संसाराचे...! अ व आहे धीरगंभीर, शांत पण म कल वभावाचा, आमची भा य ी आहे ेमळ, दलखुलास आ ण सवा ती भाव आपुलक चा...! अंकुश- पयूष सारखे तु हाला २ हरे लाभले आयु यात, पुढ ल वाटचालीसाठ तु हा सग यांना खूप खूप ेम आ ण आशीवाद...! 😊 उभयतांना ल ना या रौ य महो सवी वषा न म आ शवाद. - सौ. भा वजयराव आचाय.
योती ताई आ ण माझा तफ खूप
अ व आ ण भा य ी....
आज यां या ल नाला 25 वष पूण झालीत.यश वी वाटचाल. दोघेही सा या आ ण सरळ मनाचे. कधी कोणाब ल वाईट चतनात नाहीत कवा कोणाच वाईट ही करणार नाहीत. मा या आज पयत या जीवनात मला गरज पडली ते हा मला खंबीर पणानं दोघांनीही साथ दली. संग छोटे असो कवा मोठे कधी माझा श द खाली पडला असं मला आठवत नाही. अ व तसा हर
री कलाकार, मन मळावू, या मै फलीत बसेल या माणे
रंगणारा. ा व य जरी नसलं तरी पेट वाजवणे,ह ली karaoke वर गाणे हणणे,तबला वाजवणे,बासरी वाजवणे,उ म च काढणे,इले
क ची कामे करणे, चाक
त करणे, मशीन वर शताफ ने शवण काम
करणे आ ण कोणा याही कामात पडणे हणजे कोणी मदत मा गतली तर नाही न हणणे,कॉलोनीत या सुंदरकांड चमू कवा सावज नक गणेशो सवात स
य सहभाग अ या कतीतरी गो ी.वणीला सावज नक गणपतीची जी
सु वात दे शमुखवडीत अवीने केली ती आजतागायत सु
आहे.आता 45 वष झाले असतील तरी दर वष आ ही
महाल याना गेलो क अवीचे म जु या आठवणी आवजून काढतातच.अ व आ ण भा य ी दोघे वेगळ आहेत असं वाटत नाहीत. सचोट ने आ ण स ाईने संसार करीत आहेत.अंकुश आ ण पयुष दोन सुंदर आ ण गुणी मुलं ई राने यांना दली आहेत.आई व डलां या पु याईने आ ण मेहन तने दोघेही यशाचं शखर गाठू न अ व आ ण भा य ीचे जीवन साथ करतील. लखाण कुठे थांबेल असं वाटत नाही,खळाळ या नद
माणे हा भावनांचा वाह
सु च राहील. असो. पुढ ल जीवना या यश वी वाटचाली साठ अ व आ ण भा य ीला खूप मनःपूवक शुभे मनोकामना पूण करो ही ई र चरणी मनःपूवक ाथना. - तुमचाच रवी दादा
ा. यां या सव
CHIU
नांदा सौ य भरे
कसे आ ण कधी मोठे झालो कळलेच नाही। गोड गोड आठवणी कधी वसरलोच नाही। आठवण या हदो यावर मन कस झुलते। लहान पणापासूनचा च पट नजरे समोर तरळतो। अ व तू प हले पासून खूपच संवेदनशील। यावरही म क लपणे काहीतरी तू न क हणशील। भा य ी ची मळाली तुला खरचं यो य साथ। असाच अखंड असू दे तुमचा सदै व हाती हात। "रा ा रा ा" असे ती तुला नेहमी हणते। हणून तर तुला नवीन काही कर याची ू त मळते। तू ही जरी वरवर तला टोलवत असतोस पण मनातून मा त यासाठ च झटत असतोस। ल ना या पंच वसा ा वाढ दवसा न म हाच आशीवाद तु हाला। "नांदा सौ य भरे,सुखी संसाराचे आहे हेच गु पत खरे | - सौ.क पला
मोदराव घरोटे
अ व व सौ भा य ी या ल ना या वाढ दवसाचे रौ य महो सवी वष, आ शवाद दे ताना मनी होतो हष.....! वाजत गाजत सं याकाळ घरी आली वरात, भा य ीने वेश केला परांडे या घरात.....! अ णांचा राखला मान आईची करताय सेवा, असाच राहो तुम या सौ याचा ठे वा....! "मा हत आहे मा हत आहे" हणत भा य ी जरी ऊडवते मान, भासरे दर नणंदा जावा यांचा नेहमीच राखलाय तने मान.....! संसार वेलीवर तुम या फुले उमलली छान, अंकुश व पयुष वाढवतील तुमचा मान....! असेच रहा तु ही खुशाल आ ण म त, भु रामचं ाचा लाभो सदा वरदह त.... - सौ. कांचन अ नलराव गग
आभार...
य ताई आ ण जजूस ल ना या पंचवीसा ा वाढ दवसा या हा दक शुभे ा. ताई माझी आहे मायेचा झरा, आई शाळे त जाई यावेळ ती आ हाला लावी लळा. आई गावाला गेली क वेळ संगी रागावणारी, आई ची भू मका बजावणारी, शांत वभावाने नणय घेणारी, न चुकता न डगमगता. आ हा लहान ब हणीसाठ चादरी ची झोळ क न व धाची बाटली दे वून आमचा सांभाळ केला आहे. मला शाळे त आ ण कॉलेज म ये असताना नेहमी मा या सोबत रा न कधीही मै णीची गरज भासू दली नाही. ताई तुला आठवते तु मला चटई बनवून ायची, बा ली सोबत खेळताना बा ली साठ आई ची साड़ी सु ा फाडली आहे. आ ण ज हा तु या ल नाची बोलणी झाली त हा लहानपणाचा बा लशपणा जाऊन माझी ताई कधी धीट झाली काही कळलेच नाही. मला तु या ल नाचा आनंद तर खूप झाला होता पण तु नंतर सासरी जाणार या वचाराने मला ड डी भरली होती. ल ना या काही दवसानंतर तु मला मावशी होणार ही बातमी दे वून आ ही सव काही वस न तु या बाबतीत वचार क लागलो. अंकुश या ज मा या वेळ तू आई कडे होतीस. काही दवसानंतर ज हा तु परत सासरी नघाली त हा आपण दोघी ब हणी कती रडलो होतो आठवते का तुला. आ ण मी पण तु या सोबत आली होती. यावेळ मी पा हले होते क तु सग याची कशी काळजी घेत असे. अंकुश ला सांभाळताना तु यात या मातृ वाची चुणूक दसत असे. पाहता पाहता दवस सरत गेले आ ण अव या काही दवसावर तु या ल नाला च क पंचवीस वष पूण होत आहे. खूप आनंद झाला आहे आ ण मा या जजू ब ल काय सांगू. नेहमी हसत मुख वभाव, येकाला समजून घेणारे आ ण मदती साठ त पर असणारे. यांना कधी राग आला तरी न चडणारे आ ण एखा ा वेळ मुलाना रागवताना 'उदब ी या काडी ने झोडू का रे' असे हणायचे. जजू नी आ हा सव बहणीना बाहेरचे जग दाखवले. आ ण सवा या ल ना या वेळ खूप मदत क न बाबा ना मो ा मुलाची कमतरता भासू दली नाही. आज या घडीला सु ा तु हीच बाबां या एका हाकेला यां या सोबत असतात. व यांना सवतोपरी सहकाय करत असतात. मा या समीर चे इं ज नय रग सुरवातीचे सहा म हने तु हा दोघांचे मागदशना खालीच होते. तु हा दोघांचे कसे आभार क कळत नाही. जीजाजी आज ही तु ही आ हाला खूप मागदशन करत असतात. ताई आमची आता अनुभवाने खूप मोठ झाली आहे सग या ब हणीची हेड मा टर झाली आहे. मा या ताई ला ईतका छान जोडीदार मळाला आ ण तचा संसार सुखात आहे. खरच जजू तु ही ेट आहात. तु हा दोघांचा आ हाला खूप अ भमान वाटतो. तुम या दोघांसाठ क वते या ओळ लह याच धाडस करते - ' तुम या मोहक हा याने घरत वातावरण स राही. तुम या अ त वाचा गंध दरवळतो या दशा दाही. तुम या वाग यात मनाचा मोठे पणा जाणवतो. तुम या भावनाना हणुनच या दयात जपतो.' अ या मा या सवगुण स य ताई आ ण जजूस ल ना या वाढ दवसा या खूप खूप शुभे ा . - तुमचीच सौ. जया धीरज कुलकण
हम साथ साथ है....!
अवीदादा व व हन या ल ना या २५ ा वाढ दवसा न म य..... " गुलIबा या पाक या साखरे या पाकात टाक यावर मुरत जाणा या गुलकंदासारख तुमच नातं... अ तशय गोड तरीही गुलाबाची सुवा सक चव जभेवर रगाळत ठे वणारं! मा यासाठ संगी आई- बाबा , बहीण- भाऊ, म - मै ण झालात. मला काय वाटतं तुम या ब ल ते श दातीत आहे. एवढच सांगेन ' मोठे पणा कधी दाखवला नाही संगी पाठ सोडली नाही बोलून कधी दाखवता आले नाही पण यार... तुम या दोघां शवाय मजा नाही' ल ना या रौ य - महो सवा या खुप- खुप शुभे ा! -तुमची सौ .नेहा य अवी -व हनी, भांडण क न लहानाचे मोठे झालो, पण व हनी आ यावर मी पु हा लहान झालो, अनेक संगी माझी पाठराखण केली, व हनी असून ब हणीची माया दली, जसे धा या सायीत लोणी असते पण दसत नाही, तसेच मला तुम याबददल काय वाटते ते श दात सांगता येत नाही, कडक उ हात हवे या थंडगार झुळक ने मळणा या गार ा सार या..... तु हाला ल ना या रौ य - महो सवा या हाद क शुभे ा!! -तुमचा श शकांत
CHIU
ेम सागराला भरती
तोच दनांक, तोच ण आज पु हा आला, ताई या ल नाचा वाढ दवस आज आला!!😊 ताई माझी अशी जशी साय धा वरची, माया तची अशी जशी ेम सागराला भरती!! मो ा मनाची हळ ा मनाची, ताई तुझे क से आठवले क डो यात आभाळ दाटतय आम यामुळे हरवलेले तुझे बालपण आठवतय!! आई शाळे त गेली तूच सांभाळायची, लबोणी या झाडामागे गाणं हणून तूच आ हाला झोपवायची!! घासातला घास तूच भरवायची, ेमाने सगळं तूच समजून सांगायची !!ताई आ हाला तू कती जपायची!!😇 तुला आठवते ताई आपले कती भांडण हायचे सतत मी तुझी बरोबरी करायला बघायची !!😅 खरच ताई, तु या मायेची परतफेड होणार नाही, भेट हणून तुला बालपण दे ऊ शकणार नाही!!!
आमचे जजाजी खूप सरळ, शांत, कधी ठे वले नाही यांनी मो ा लहान साळ त अंतर!! मोठे जावई हणून कधी मरवले नाही जजाजी आ हाला कधी परकेच वाटले नाही!! अजूनही आ हाला ते समजून घेतात आमचे जजाजी आ हाला खूप आवडतात !!😇 ताई आ ण जजाजी तुमची काम गरी न क च वाखा याजोगी तु ही माझे जजाजी व ताई माझी बहीण अस याचा मला अ भमान आहे !! मा या आयु या या पु तकात तु ही मानाचे पान आहे!! लाड या ताई व जजाजी ना 25 ा ल ना या वाढ दवसा या खूप खूप शुभे ा!!!! - तुमचीच सौ. वषा अ न
पटाईत
ेम...
आठवतात का ताई तुला,बालपणीचे ते दवस; आई बाबांचा लाड आ ण म तीचा तो कळस...! ताई मला जकव यासाठ तू डाव नेहमी हरायची; भतीवरचे घ ाळ काढू न रोज मला शकवायची..! शाळे तून घरी येताच जवळ घेऊन बसायची; याचे उ र काय ल हलेस डोळे दाखवत वचारायची...! काहीही झाले तरी अ यास रोज यायची; खूप सारे काम क न वतःचाही अ यास करायची...! कॉलेज म ये शकलेली च क छान करायची, वेगवेगळ या गो ी क न सग यांना भरवायची...! उ हा याची सु लागताच गावी घेऊन जायची; आई सोबत नसतानाही सग यांना छान सांभाळायची...! भांडण झालं आमच तरी रागवून चूप करायची; ाला याला समजावून वतः या तालावर नाचवायची..! हळू हळू मोठे जालोत आ ण वेळ जाली नघायची; आई बाबा घर सोडू न सासरी जाऊन राहायची...! ल न होताच तू तर खूप मोठ वाटायची; इकडंच सगळं सोडू न तू तकडे कशी राहायची? ताई सोडू न हळू हळू तू आईत बदलत गेलीस; तु या असले या तू या व ात तू खूप छान ळलीस...! अशीच नेहमी ळत राहो तू सासू झालीस तरी; सासू गरी क नकोस सून आली जरी...!
जीजू बचारे साधे माझे,कुठ याच गो ीत चडत नाही; हळु वार हसतात आ ण सामो यालाही कळत नाही...! दवसभर काम क नही हाऊस यांची भागात नाही; अ वनाश परांडे क आवाज मे....ही कॉमटरी काही सुटत नाही...! जुने नावे गाणे हणून ताई ला इ ेस करण सोडत नाही; च असो क असो वा ,अस काहीच नाही जे यांना जमत नाही...! हसत खेळत वावरत असतात, यांना कधीच मी चडलेले प हले नाही; कुठ याही गो ीचा मोह नसलेले, असे जीजू कुठे च सापडणार नाही...!
- तुमचीच सौ.गौरी पंकज जोशी
CHIU
आधार तंभ
य भागी ताई, सव थम तु हा दोघांना ल ना या वाढ दवसा या खूप खूप शुभे ा ताई आ ण आई या दोन श दात फार सा य आहे आ ण ाची जाणीव तू आ हाला नेहमीच क न दलीस. अगद आई होऊन तू आ हा सवाचं अगद सगळं केलं, आमची काळजी घेणे, आ हाला सांभाळणे अ यास घेणे आ ण बरच काही. मला आठवतं लहान असताना मला घ ाळ तूच शकवलं. शाळे त ोजे ट साठ मातीचे फळ बनवून छान रंगवून तूच दलेस, शाळे चा अ यास आ ण पेपर सोडू न आ यावर माक मोजणे हे सगळं अगद आठवत. घरात सग यांम ये मोठ हणून तु यावर जबाबदारी पण खूप, शवाय चार लहान ब हण ना सांभाळायचे, आई शाळे त गे यावर घर सांभाळणे, पण हे सगळं तू अगद चोख पार पडलं. तुमचं ल न झा यावर पण तु ही उभयतांनी आप या घरची जबाबदारी अगद नीट पार पाडली, आजही तु ही दोघेही आई-बाबांचं सगळं अगद आपुलक ने करता, एवढं च नाही तर सग या ब हण चे ल न दे खील तु ही अगद अंगावर घेऊन केले.
तुम या ल नात मी फार लहान होते हणून कदा चत सगळं आठवत नाही पण आपण आप या जु या घरात केलेली सव म ती आ ण घालवलेले आनंद दवस मी कधीच वस शकत नाही. अ वनाश जजाजी न ब ल बोलायचं तर कदा चत श दात नाही सांगता येणार. आई-बाबांना मुलगा आ ण आ हाला भाऊ हा तुम या पाने मळाला. घरातील प हले आ ण मोठे जावई हणून तु ही आले आ ण आम या आयु यातली ती जागा भ न नघाली. तु ही मोठे हणून नेहमीच सगळं कत पार पाडलं आ ण आजही अगद चोख पार पाडता. मला आठवतं तुम या ल नानंतर तु ही दर आठव ात ताईला घरी घेऊन यायचे आम या भेट ला, आ ण आपण सगळे बाहेर फरायला दे खील जायचं. तु ही लहानपणी आणलेला खाऊ तु ही दलेलं आई म सगळं अगद छान होतं. आपण सग यांनी मग मळू न ब घतलेला तारे जमीन पर हा सनेमा मा या आजही ल ात आहे. सदै व हसतमुख, शांत आ ण कमालीचे समजूतदार मव हणजे आमचे अ वनाश जजाजी. सवगुणसंप , अ पैलू माणूस, व वध कला गुण अंगी बाळगणारे, एक च कार गायक आ ण बरच काही. पण मा यासाठ मा माझा मोठा भाऊ. तु हा दोघांना परत एकदा खूप खूप शुभे ा. - तुमचीच सौ. रो हणी च मय मुळे
तबडक तबडक.....
अवी काका आ ण भा य ी काकू च ल न झालं ते हा मी ५ वषाचा होतो. फार ठळक आठवण नाहीत पण एक संग न क आठवतो, कायालयातून वरात घरी जाताना मी भा य ी काकू जवळ बसलो होतो गाडी म ये. नुकतीच "बीदाई" झा याने काकू च रडणं पूणपणे थांबलं न हत. मला थोड आ य वाटत होतं क सकाळ पासून इतक हसणारी आ ण छान छान सा ा घालून फोटो काढणारी काकू आता इतक रडते का आहे! मला तला ह वायच होत, तेव ात हगणा कडू न जात असताना माझा आवडता ीड ेकर आला, कारण याव न गेलं क घोडे वार के यासारख वाटत असे. मला न तो ीड ेकर दसता मी लगेच ओरडलो "तबडक तबडक तबडक तबडक" आ ण तेव तच गाडी ीड ेकर व न जाता सगळे कमान ६-७ वेळा वर खाली झालेत. समो न अ णा माझा कडे बघत हसले आ ण काकू पण माझा हात ध न मला छान वाटावं हणून खुदकन हसली 😊 ते होतं आमचं प हलं संभाषण.... अवी काकांब ल सांगता, माझासाठ अवी काका हणजे व ं द आ ण आनंद जीवन जग याचे आदश.... यांचा वनोद वभाव सग यांनाच आपलसं क न जातो, यां या व वध कला गुणांमुळे अनेकांना ेरणा मळते, यांची कला अथातच यां या "Mood" वर depend असते... कधी ते पटर असतात, तर कधी रांगोळ आ ट ट, कधी ते संगीत कलाकार असतात तर कधी इले टरॉ न स कग!!! असे माझे अवी काका आ ण भा य ी काकू, मी लहानपापासून वाडी ला सु त राहायला गेलो क धमाल सु , कायम माझा लाड यांनी पुरवला, काकु या हात या च व भा या असो, क काकांनी आम यासाठ आणले या सनेमा या सीडी असो, आं याचा रस, ु ट सलाड, पाणी पुरी चे अनेक क से असो, कधी काकुच काकांना तखट बोलणं असो तर यावर काकांचा आंबट- गोड र लाय असो 😃. नुसती म ा आ ण फ म ा!!!! हे सगळं ए जॉय करता करता कधी २५ वष उलटू न गेली कळलं च नाही.... काका काकू - तु हा दोघांना रौ य ल न वधाप दना न म खूप खूप शुभे ा 😍❤ - तुमचा रंजन.
गोड आठवणी
द हा वी झ या नां त र मी सं घा या श ब रा ला य व त मा ळ ला गे लो हो तो . त सा ल हा न च हो तो . २ ० द व सां चं श बी र घ रा बा हे र खू प च वा टा य चं . प ण यो गा यो ग अ सा क श बी र ए का शा ळे त हो त ज थे अ न का का ( ठ क मा व शी ) शा ळा का या ल या या टा फ म ये हो ते . स म र हॉ ली डे ज हो ते त र ही ते का या ल या त ये त अ स त . २ आ ठ व डे लो ट ले हो ते . अ न का कां नी न रो प पा ठ व ला आ ण म ला बो ला वू न घे त लं . पो हो च ता च पा ह तो त र का य ' अ व का का ' . यां ना ब घु न खू प आ नं द झा ला . ते ह णा ले , " क सं वा ट लं स र ा इ ज ? " . श ब रा त कं टा ळू न गे लो अ स ता या ना पा न न वी न ु त आ ली . त से च बा रा वी झा या व र मी घ री बो र झा लो हो तो . का का आ जी - आ जो बां ना य व त मा ळ ला सो डू न ए क टे च प र त ये णा र हो ते . ते ह णा ले म ला च ल सो ब त . ते हा ची आ म ची ती ' C a r R o a d t r i p ' ए क द म खा स . अ शा ब या च अ व म र णी य आ ठ व ण म धी ल या दो न . का कां सो ब त स ह ल व वा स ह ण जे फू ल ध मा ल . खा णे - प णे , चा टू र पू टू र ने ह मी चा लू च . या त का कू सो ब त अ से ल त र त ची न ज र चु क वू न खा या त प ण औ र च म ा . 😜 . त ची प ण ती का ळ जी च अ सा य ची , बा हे र चं खा णं न को ह णू न . S u m m e r v a c a t i o n s म ये जे हा स ग यां ना मा मा या घ री जा या ची e x c i t e m e n t अ स ते , आ हा ला ए सा इ ट म ट अ से का का का कू क ड़े जा ऊ न रा ह या ची . का कू या हा त चे वा द प दा थ , का कां चा आं या चा र स , वी ड यो गे म ची म ा , का कू चा तो सा र खा आ ह , " मा आं घो ळ क न घे ना रे " हे स ग ळं आ ठ व लं क वा ट तं ल हा न प ण ल व क र च गे लं प ण खू प म त सु ा . े म ळ , मा या ळू , म न मो क ळ का कू आ ण व ं द , म त - मौ ला , a l l r o u n d e r का का आ म या सा ठ आ ई व डी ल स मा न आ हे त . यां या त ले हे स व गु ण घे या सा र खे आ हे त . न ख ळ आ नं द , न रो गी आ यु य , न रा म य वा य तु हा ला ला भो ही ा थ ना व या आ ण ये णा या स व सु ख , स मा धा न आ ण य शा या सं गां सा ठ खू प खू प शु भे ा . - तु म चा आ नं द
ये मा प लू...
य भा य ी काकू, तु या गोड बोल यात ेम आहे, तु या रागाव यात ेम आहे, तु या हात या येक पदाथातून, ेम ओथंबून वाहत आहे, ' ये मा प लू '... अशी हाक ऐक यासाठ , आमचे कान आतूर आहे, तु या येक गा यात लपलेला जीवनाचा सूर आह
य अ व काका, तुम यातील कलाकार रोज जागा होतो, कसं आहे हे सांग यासाठ आ ही मा े क होतो कोणतीही गो तुम या हातून सोपी होते, Electronics Doctor हणून आम याकडे तुमचीच वाट असते, मा या हारमो नयम ला सूर गवसत नाही, जोपयत काका तुमचा तला श होत नाही, तबला आ ण कॅरम सून बसतात, काका आ यावर तालात येतात
- तुमचे न मती आ ण स दांत
Happy Silver JubileE Kaka Ani Kaku....
तुम यात जीव गुंतला..! "ल ना या रौ य महो सवी वषा या य अ वला आ ण सौ.भागय ी ला स दयाने शुभे ा आ ण आशीवाद" दोघांब ल मनातील भावना करताना श द अपुरे पडणार आहेत,अ वचा स ब मा या ल ना नंतर द र हणून आला ,खूप छान आ ण यो य साथ लाभली. यांचा मजाक , आनंद आ ण थोडा खोडकर हणता येईल असा वभाव समजला. 😊हर री म व दसले. अशी कोणती कला नसेल जी अ व म ये नाही,फ मला वाटलं क कोण या तरी कलेत नाव मळवावे ,पण असू दे , नाही तर नाही सग यांना मा हती आहे यां यात या कला आ ण मु य हणजे "माणूस" हणून 1 नंबर आहे ते. खोडकर वभाव ासाठ हंटला ते यां या गाडीवर मला बसवतांना मी बसायला गेले क गाडी पुढे पुढे यायचे ,व हनीची थ ा करायचे ,अ या कतीतरी गोड आठवणी आहेत. नंतर यां या आयु यात अ यंत साधी, सरळ, थोडी भ ी पण हणता येईल आ ण cute अ या भा य ी चे पदापण झाले, खूप छान मुलगी. वेगवेगळे पदाथ खाऊ घाल यात तला आनंद असायचा. कामात वाघ असलेली भा य ी घर सांभाळू न Montessori च श ण घेऊन बालक मं दर चालवायची. नव याला उ म साथ दे त ढ न याने तने अंकुश ला Engineer बनवलं आ ण आता पयुष ला सु ा.
अ याच एका संगात, "घर भत नी न हे माणसांनी बनत, माणसं मह वाचे", असे हणून तनी मना या मोठे पणाची पावती दली. मी मोठ हणून कधीही श द खाली पडू दला नाही आ ण ती मोठ हणून नेहाला तने कधी अंतर दले नाही. त या पाठ शी खंबीरपणे उभी असणारी माझी भा य ी दराची (शशीची)बहीण झाली. दोघांनाही जीवना या पुढ या यश वी वाटचाली साठ खूप मनापासून शुभे ा ,सगळे सुखं तु हाला मळो. 😘😘 - तुमचीच रीता व हनी
राम - लखन
चला आला आमचा नंबर आता शेवट .😃 प हले तर तु हला ल ना या वाढ दवसा या खूप शुभे ा ❣Love you both 😘 😘😘 . नम कार इथनच करतो. तसं मी ल हलं तर पया आणी मा या कडू न आहे. लहायला तर घेतलं आहे पण आई-बाबा या श दाचं वणन करायला श दच नाहीत असं वाटतंय. तसं तर बरोबर च आहे, याच वणन करता येणार पण नाहीच. मुलां या आयु यात सग यात मह वाचं काही असेल तर ते आई-बाबाच.😊😊 मुलांनी कतीही चुका के या तरी यांना काहीही न हणता माफ करतात ते आई-बाबच, तसेच तु ही आम यासाठ ...! लहानपणी आ ही पण तु हाला बराच ास दला, अ या रा ी रडू न रडू न तु हाला उठवलं आहे पण तु ही नेहमीच आनंदाने गाढ झोपवलं आहे. जशे जशे आ ही मोठे होत गेलो, तशे तशे जरा उ ट होत गेलो...पण बाबांचा धाक नेहमीच होता पण, हे चालतच असं...! आईची माया असते आ ण बाबांचा कडकपणा. तु ही आम यासाठ नेहमीच खूप क घेतले आहे, मग तो धरमपेठ चा वेश असो, पया ची सर वती ला कवा माझा ड लोमा व आमचं Engineering असो. यासाठ तुमचे जतके आभार मानावे तेवढे कमीच. ह तर आ ही नेहमीच केलेले आहे आ ण ते तु ही नेहमी पुरवलेले आहेत. म - मै णी तर बरेच झाले पण बाबांसरखा म आ ण आई सारखी मै ीण मळणं खरंच कठ ण आहे. तुम याशी बोललं न क अगद समाधान वाटतं, मन कसं शांत होतं, पण आता जे हा मोठा झालोय आ ण र राहत आहे ते हा समजलं क तुमचं मह व मा या आ ण पया या आयु यात कती आहे ते!!!😘 आता बोलायचं असलं तरी फोन वरच बोलावं लागतं. मन मोकळं करायचं असेल तर आता आईची मांडी आ ण बाबां या कुशी साठ तरसत असतो. पण ठ क आहे, लौकरच तु हाला मा या जवळ आणायचा लॅन चाललाय 😊 "आता मोठा झालोय ना मी😜". तुला आठवतं का आई, मला जे हा म ह ा मधे जॉब लागला ते मी घरी येऊन बाबांना सां गतलं होतं, ते हा यांनी मला जवळ घेतलं होतं. खरंच मोठा झालो याची जाणीव या वेळेस झाली. तसा जॉब मोठा न हता पण जबाबदारी आता आप या खां ावर यायची वेळ आली, हे यां या चेह यावरचं समाधान पा न समजलं.😊 आजपयत तु ही ज या आम या सव इ ा पूण के या, त याच आ ही पण तुम या सव इ ा पुढे कायमच पूण क . तुम या हातारपणी तुम या हातात असले या काठ चा रोल जर आ ही १००% नभवू शकलो, तर आमचं जीवन साथक लागले अस आ ही समजू.😊 तसं तुमचं हातारपण यायला वेळ आहे हणा😁😁, कारण अजून तर माझं ल न पण हायचं आहे.😁😄 😁😄 चला, आता तु ही म त ए जॉय करा, Wish you a very happy marriage anniversary...Love you both. 😘😘😘😍😍😍 - तुमचे आ ण फ
तुमचेच अंकुश- पयूष.
आपली माणसं....