Data Loading...

आरती श्री Flipbook PDF

आरती श्री


107 Views
39 Downloads
FLIP PDF 644.38KB

DOWNLOAD FLIP

REPORT DMCA

॥ ईश्वरः मया सहास्तु ॥ श्रावणानंतर

प्रत्येक

कोकणवासीला

२२ ऑगस्ट २०२०, भाद्रपद शुक्ल चतुर्थी

बाप्पाच्या

आगमनाचे

वेध

लागतात.

कोकणातील शिमग्याप्रमाणे गणेिोत्सव हा दे खील एक पाहण्यासारखा - एक शदमाखदार सोहळा असतो. कुटं बाच्या व्यक्ींची रलेचेल व भेटीगाठी होण्यासाठी आपल्या पववजां नी होऊ घातलेली एका प्रथेची सां गड म्हणयात..!! ह्या शदवसां त कोकणात शठकशठकाणच्या घरी, वाडीत आवतवने, भजने व इतर मनोरं जनात्मक कायवक्रम बाप्पाच्या समोर आयोजीत केले गेलेले असतात. पण त्याचबरोबर टाळ मृदंु गाच्या गजरात एका वैशिष्ट्यपणव चालीत व ठे क्यात म्हटल्या जाणाऱ्या

कोकणातील

पारं पररक

'आरत्या'

हे

कोकणातील

असणाऱ्या

गणेिोत्सवाचा एक अशवभाज्य तसेच उत्साही भाग असतो. रत्नाशगरी तसेच शसंधुदुगव शजल्ह्ह्यात ह्यां च्या चाली शकंवा बोल काही प्रमाणात वेगळे अस िकतात. असे म्हटले जाते की दे वतेकडन कृपािीवाव द ग्रहण करण्याची सुलभ पववणी म्हणजे ‘आरती’. आरती म्हणजे दे वतेला आतवतेने (आतन) हाक मारणे. दे वता स्तुतीशप्रय आशण कृपाळ असल्याने शतची स्तुतीपर आरती म्हणणाऱ्या भक्ावर ती प्रसन्न होते असे मानले जाते. अश्याच काही कोकणातील पारं पररक आरत्या की ज्यां ची बहुतां िी रचना ही संतां नी शकंवा उन्नत भक्ां नी केल्या आहे त, त्या जमवन एका छोया संग्रहात इथे सादर करण्याचा एक साधारण प्रयत्न इथे करत आहोत. श्री भवानी शंकर चरणी तत्पर श्री कात्रे कुटुं बीय ननरं तर..!! मुक्काम दे वघर, पोस्ट कर्ली, निल्हा रत्नानगरी, तार्लुका संगमेश्वर

1

अनुक्रमनणका आरत्या

श्री शवष्णच्या आरत्या आरती श्रीलक्ष्मी पल् लीनाथ आरती श्री अनंत लक्ष्मीकांत श्री गणपतीच्या आरत्या श्री िंकराच्या आरत्या श्री रामाच्या आरत्या श्री हनुमंताच्या आरत्या श्री कृष्णाच्या आरत्या आरती दशावताराची श्री दत्तात्रयांच्या आरत्या श्री शवठ्ठलाच्या आरत्या श्री दे वीच्या आरत्या श्री अक्कलकॊट स्वामी समथाांची आरती श्री गजानन महाराज आरती श्री साईबाबांची आरती अपराध क्षमापान स्तोत्र संत तुकाराम गाथा अभंग पद श्री सद् गुरू आरती प्राथवना व मंत्रपुष्ांजलल: श्लोक

पृष्ठ क्रमांक ०३ ते ०६ ७ ८ ०९ ते १६ १७ ते १९ २० २१ २२ त २६ २७ २८ ते ३१ ३२ व ३३ ३४ ते ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ते ४७

2

आरती श्री लवष्णू (१) आवडी गंगाजळे दे वा न्हालिले lभक्तीचे भूषि प्रेमसुगंध अपीले l अहं का धूप जाळू श्रीहररपुढे l जंव जंव धूप जळे l तंव तंव दे वा आवडे ll१ll आरती आरती करू गोपाला l मी तू पि सांडोनी वेळोवेळा llध्रुll रमावल् लभदासे अहं धूप जाळीला l ऐके आरतीचा मग प्रारं भ केला l सोहं हा दीप ओवाळू गोलवंदा l समाधी लागली पाहता मुखारलवंदा ll२ll आरती... हरीखे हरीख होतो मूख पाहता l प्रकटल् या ह्या नारी सववही अवस्था l सद्भावालागी बहु हा दे व भूकेला l रमावल् लभदासे अहं नैवेद्य अलपवला ll३ll आरती... फल तांबूल दलििा अलपवली l तया उपरी लनरांजने मांडली l पंचप्राि पंचज्योती आरती उजळली l लवश्व हे लोपले तया प्रकाशातळी ll४ll आरती... आरती प्रकाशे चंद्रसूयव लोपले lसुरवर दे व नभी तटस्थ ठे ले l दे वभक्ता पि हे न लदसे काही l ऐशापरी दास रमावल् लभा पायी ll५ll आरती...

3

आरती श्री विष्णू (२) करुिाकर गुिसागर लगररवरधर दे वें l लीला नाटक वेष धररला स्वभावें ll अगलित गुिलाधव हें कविाला ठावें l व्रजनायक सुखदायक काय कीं विाववें ll १ ll जय दे व जय दे व जय लक्ष्मीरमिा l आरती ओंवाळूं तुज नारायिा ll धृ.ll वृनदावन हररभवन नूतन तनु लोभे l वक्ांग श्रीरं गे यमुनातट शोभे ll मुलनजनमानसहारी जगजीवन ऊभे l रलवकुळलटळक दास पदरज त्या लाभे ll जय दे व जय दे व जय लक्ष्मीरमिा l आरती ओंवाळूं तुज नारायिा ll २ ll

4

आरती श्री लवष्णू (३)

लक्ष्मीरमणा भवभयहरणा शचत्सुखसदना हत्कमला । बहु प्रेमानें पंचारशत ही कररत असो बा तुज शवमला ॥ ध्रु० ॥ दृढ भक्ी पाहुशनयां शदधलें ध्रुवपद जैसें ध्रुवबाला । अजुवनरशथं सारथ्य शह करुशन अवगाहीलें अश्ांला ॥ ऐकुशन ऐिा तव औदायाव आठशवतो तव पदकमला । दृढ भक्ीनें रुक्मिशणसुत हा, दे ईं दिवना तव शवमला ॥ १ ॥

5

आरती श्री लवष्णू (४) अघसंकट भयनाशन सुखदा लवघ्नेशा l आद्या सुरवरवंद्या नरवारि वेशा l पाशांकुशधर सुंदर पुरलवसी आशा lलनजपद दे उनी हररसी भ्ांतीच्या पाशा ll१ll जयदे व जयदे व जय सुखकरमूती l गिपती लशव हरर भास्कर अंबा सुखमूती llध्रुll पयसागर जाकांता धरिीधर शयना l करुिालय वाररसी भव वररज दल नयना l गरुडध्वज भजनलप्रय पीत प्रभवसना l अनुलदनी तव कीतवनरस चाखो हे रसना ll२ll जयदे व... नंलदवहना गहना पाववतीच्या रमिा l मन्मथदहना शंभो वातात्मज नयना l सवोपाय लववलजवत तापत्रय शमना l कैलासाचल वासा कररती सुरनमना ll३ll जयदे व... पद्म बोधकरिा नेत्रभ्म हरिा l बोधनबंधन हताव द्योतक आचरिा l लकरिस्पशे वाररसी या तम आवरिा l शरिागत भयनाशन सुखवधवन करिा ll४ll जयदे व... लत्रभुवनउत्पती पालन कररसी तू माया l नाही तुलिया रूपा दु सरी उपमा या l तुिे गुिगि मलहमा न कळे लनगमा या l करुिा कररसी अंबे मनलवश्रामाया ll५ll जयदे व...

6

आरती श्रीलक्ष्मी पल् लीनाथ

श्राविमासी रलवलदनी जे दशवन घेती l त्यांची सववही पापे नाशाप्रती जाती l प्रेमानंदे त्याची कररता ही स्तुती l अंती लनजपद पावुनी मुक्तक्तसी जाती ll१ll जय दे व जय दे व जय पल् लीनाथा l भावे तुलिया चरिी ठे लवला माथा llध्रु.ll कोकिप्रांती नांदे दलिि केदार l करावया पापीयांचा उद्धार l ब्रह्मा, लवष्णू, शंकर हे एकाकार l भक्तालागी येथे धररला अवतार ll२ll जय... भक्तजनांचा हा हो दे व भुकेला l यास्तव येतो लनत्य यात्रेचा मेळा l दशवन घेऊलन जाती आपुल्या हो स्थळा l भावे हृदयी जपती नामाची माळा ll३ll जय... पल् लीिेत्री नांदे अमुचा कुलस्वामी l सेवेसी तत्पर आहे ती लक्ष्मी l अज्ञान मूढ जन हे सववस्वे आम्ही l यास्तव जडो प्रीती तुलिया नामी ll४ll जय... लत्रमूती दे व हा आहे पै जाि l कराया भक्तांचे प्रेमे पाळि l धररले अवनीवरी रूप हे सगुि l ह्मिऊनी सखाराम वंलदत चरि ll५ll जय...

7

आरती श्री अनंत लक्ष्मीकांत

जय श्री अनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू । भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ।। धृ।। भाद्रपद मासी शुक्ल चतुदवशी तव व्रत नेमाने । दु कूलदोरक करुलन पूलजती अनंत नामानें ।।1।। नानापररची पुष्ें द्रव्ये तुजला अपीती । षोडशपूजा करूलन ब्राह्मि संतपवि कररती ।।2।। अपूप वायन दं पलतपूजन त्या लदवशी कररती । अनंत संतुष्टोलन दे ती संतलत संपत्ती ।।3।। रामा धमाव आचररता व्रत क्ले शांतुलन सुटला । क लं डण्याने पुलजता तुजला उद्धररले त्याला ।।4।। मोरे श्वरसुत वासुदेव हा लतष्ठत सेवेसी । संकटकाळी रिी अनंता अपुल्या दासासी ।।5।।

8

आरती श्री गिपती :-

आरती श्री गिपती (१) सुखकताव दु :खहताव वाताव लवघ्नाची l नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची l सवाांगी सुंदर उटी शेंदुराची l कंठी िळके माळ मुक्ताफळांची ll१ll जय दे व जय दे व जय मंगल मूती l दशवनमात्रें मनकामना पूरती llध्रु॰ll रत्नखलचत फरा तुज ग रीकुमरा l चंदनाची उटी कुंकुमकेशरा l लहरे जलडत मुकुट शोभतो बरा l रुििुिती नूपुरें चरिी घागररया l जय दे व जय दे व जय मंगल मूती l दशवनमात्रें मनकामना पुरती ll२ll लं बोदर लपतांबर फलिवरबंधना l सरळ सोंड वक्तुंड लत्रनयना l दास रामाचा वाट पाहे सदना l संकटी पावावे लनवाविी रिावे, सुरवरवंदना l जय दे व जय दे व जय मंगल मूती l दशवनमात्रें मनकामना पुरती ll३ll

9

आरती श्री गिपती (२) नाना पररमळ दू वाव शेंदूर शलमपत्रे lलाडू मोदक अन्ने पररपूररत पात्रे l ऐसे पूजन केल् या बीजािरमंत्रे lअष्टही लसक्तद्ध नवलनधी दे सी ििमात्रे ll१ll जयदे व जयदे व जय मंगलमूती lतुिे गुि विावया मज कैची स्फूती llध्रु॰ll तुिे ध्यान लनरं तर जे कोिी कररती l त्यांची सकललह पापे लवघ्नेही हरती l वाजी वारि लशलबका सेवक सुत युवती lसववही पावुनी अंती भवसागर तरती ll२ll जयदे व... शरिागत सववस्वे भजती तव चरिी lकीती तयांची राहे जोवर शलशतरिी l त्रैलोक्यी ते लनजयी अद् भुत हे करिी lगोसावीनंदन रत नामस्मरिी ll३ll जयदे व...

10

आरती श्री गिपती (३) पाश करर उत्पल शंख गदा l चक्धन्याग्रऋजा सुखदा l इिु धनु मातुललं ग सुसदा l हरी लनज दं त कृतांत मदा llचाल ll लवराजे रत्न कलशशुंडा lदं ड अलत प्रचंड, मंलडत उदं ड, वरलदत अखंड, लकल ब्रह्मांड मंडनाची l प्रभातं शंड खंडनाची ll१ll आरती जगत्दनाची उमालशवसांबनंदनाची llध्रु॰ll स्वये जी भूषलविार जगा l वल् लभा लदव्य भव्य सुभगा l स्वहस्ती अमल कमल इभगा l लवहग गजवक्हंस लवहगा llचालll लवजेपरररं भिानुसरली l करुनी चपलता l परर न लवकलता, तरुलस जशी लता वसंताची l सता शीलता सुसंताची ll२ll आरती... प्रथम उत्पन्न लवश्वकताव l प्रकृती रिुलन प्रलयहताव l गुिागुि वेदशास्त्र पढता l सकल लसध्यथव स्वाथवभताव llचालll असा लवघ्नेश ईश ध्यावा l अभय करिार, लवभय हरिार l

11

सुकलव तरिार सदै वाची l कुमलत हरिार राघवाची ll३ll आरती... आरती श्री गिपती (४) दीनदयाळा गिपलत स्वामी द्यावी मज भेटी। तव चरिांची सखया मजला आवड मोठी॥धृ.॥ कवि अपराधास्ताव म्हिवुलन दे वा केला रुसवा। अहलनवशी मी हृदयी तुिा कररतसे धांवा॥दीन.॥१॥ लचंताकूपी पडलों कोि काढील बाहेरी। धांवें पावें सखया करुिा करुलन उद्धरी॥दीन.॥२॥ ऐसे होते लचत्ती तरर का प्रथमलच दे वा। अंगीकार करुलन केला कृपेचा ठे वा॥दीन.॥३॥ आतां करिें त्याग तररही स्वामी अघलटत। शरि आलों मािा आता चुकवी अनथव॥दीन.॥४॥ यादवसुत हा लवनवी दोन्ही जोडूलन कर॥ तव चरिाचा सखया मजला आहे आधार॥दीन.॥५॥

12

आरती श्री गिपती (५)

लवघ्नांतक लवघ्नेशा हे गजानना lआरती मी कररतो तुज पुरलव कामना llध्रु॰ll भाद्रपदी शुद्ध चतुथीस तव बरी l मूती करुनी सवव लोक पूलजती घरी l मलहमा तव विववे न पापलगरी हरी l येई l धाई l पाही l करुलन त्वरा l लवघ्नहरा l दे सुलगरा l हे कृपाघना ll१ll लवघ्नांतक... संकलट जे पडु लन प्रभो स्मरती तुजला lमुक्त कररसी जगती या खलचत त्यांजला l जािुलन हे तव भजनी ध्यास लागला lगातो l ध्यातो l नलमतो l तारर आतां l या भक्ता l दयावंता l ग रीनंदना ll२ll लवघ्नांतक...

13

आरती श्री गिपती (६)

हेरंबलशवकुलदीपका तुज आरती गिनायका ॥धृ॥ लसंदुरासुर मदुव नी, सोलडले त्रासातुनी असुर दे वमुनीगि वंदुनी,स्वस्थानी गेले हषुवनी ॥1॥ दशवने तव श्रीपती मनकामना संपूिव होती स्वयंप्रकालशत तू गजवदना नीरांजन ओवालळतो ॥2॥ मंगलारती गुंफुनीया कवन जानकसुत गातो हे लवघ्नांतक प्रभु ग रीनंदना आरती ओवाळीतो ॥3॥

14

आरती श्री गिपती (७) गिराया आरती ही तुजला llध्रु॰ll रुििुि पायी वाजती घुंगुर l गगलन ध्वनी भरला ll१ll गिराया... भाद्रपद मासी शुक्ल चतुथीसी l पूलजती जन तुजला ll२ll गिराया... गंध, पुष्, धूप, दीप समपुवनी l अलपवती पुष्ांला ll३ll गिराया... भक्त हरी हा आठलवतो रूप l गातो तव लीला ll४ll गिराया...

आरती श्री गिपती (८) आरती करु तुज मोरया। मंगळगुिालनधी राजया॥ आरती॥धृ.॥ लसद्धीबुद्धीपती संकटनाशा। लवघ्नलनवारि तूं जगदीशा॥ आरती करु तुज मोरया॥१॥ धुंडीलवनायक तू गजतुंडा। लसंदूरचलचवत लवललसत शुंडा॥ आरती करु तुज मोरया॥२॥ गोसावीनंदन तन्मय िाला। दे वा दे खोलनया तुि शरि आला॥ आरती करुं तुज मोरया॥३॥

15

आरती श्री गिपती (९)

आरती मी कररन तुला श्रीगजानना । वक्तुंड एकदं त मुषकवाहना ॥ धृ. ॥ लत्रलवधताप दू र करी ग रीनंदना । दॆ न्य हरुलन तारी मला लवघ्ननाशना ॥ भक्तसखा तूंची एक लसंदुरानना । लनलशलदनी मनी ध्यातो तुला दु ष्ट भंजना ॥१॥ पंचारती ओवालळन पुरलव कमना । साह्य करीं लनलशलदलन मज भक्तातारिा ॥ भालवक जन पुलजलत तुला स्वलहत साधना । वासुदेव लीन पदीं धरुलन धारिा ॥२॥

16

आरती श्री शंकर :आरती श्री शंकर (१) लवथवती लवक्ाळा ब्रह्मांडी माळा l लवषें कंठ काळा लत्रनेत्रीं ज्वाळा l लावण्य सुंदर मस्तकीं बाळा lतेथूलनयां जळ लनमवळ वाहे िुळिुळा ll१ll जयदे व जयदे व जय श्रीशंकरा lआरती ओवाळू तुज कपुवरग रा llध्रु॰ll कपुवरग रा भोळा नयनीं लवशाळा lअधाांगी पाववती सुमनांच्या माळा l लवभूतीचे उधळि लशलतकंठ लनळा lऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ll२ll जयदे व... दे वी-दै त्यीं सागरमंथन पै केले lत्यामाजी अवलचत हलाहल जे उलठले l तें त्वां असुरपिे प्राशन केले lनीलकंठ नाम प्रलसद्ध िाले ll३ll जयदे व... व्याघ्ांबर फलिवरधर सुंदर मदनारी lपंचानन मनमोहन मुलनजनसुखकारी l शतकोटींचे बीज वाचे उच्चारी lरघुकुळलटळक रामदासा अंतरी ll४ll आरती श्री शंकर (२) जयजयाजी मदनांतक ग रीशंकरा lपंचारती कररतो तुज हे महेश्वरा llध्रु॰ll व्याघ्ांबर अंगी तू लनत्य सेवेसी l रुंडमाळ कंठी असे मस्तकी शलश l लगररजा तव वामांकी शोभते तशी l भस्मलप्रया भूतपते इं दुशेखरा ll१ll जय... बहु दु जवन लत्रपुर दै त्य प्रबल जाहला l हरर लवधीसह लवबुध लपडूनी त्रास लदधला l तेव्ां ते अलत भावे स्तलवती मग तुला l लत्रपुरासुर वधुलन सुखी कररसी सुरवरा ll२ll जय... एकवीस स्वगीहुनी उं ची तव अती l सवेशा दाता तू सद्गतीप्रती l तव लीला विवनासी अल् प मम मती l लवठ्ठलसुत लवनवीतसे रिी लकंकरा ll३ll जय...

17

आरती श्री शंकर (३)

जय जय आरती पाववतीरमिा l भवभयनाशना दु ष्ट लनकंदना llध्रु॰ll पंचवदन दशभुज लवराजे l जटाजूटी गंगा सुंदर साजे ll१ll जय... कंठी रुंडमाळा हक्तस्तंकपालl वाहन नंदी शोभे भूषि व्याल ll२ll जय... गजचमाांबर तव पररधान l लत्रशूलधारि भस्मलवले पन ll३ll जय... लदगंबररुपा लशवमहारुद्रा l वासुदेव प्राथी ज्ञानसमुद्रा ll४ll जय...

आरती श्री शंकर (४) आरती करू तुिी लशव शंकरा। भक्ती भावे ओवाळीतो पाववती वरा।।धृ।। दि/सत्य कन्या पाववतीची प्रीत जडली। तुझ्या दशवनाची लतजला ओढ लागली।। दशवन हे दे सी लतजला लशव शंकरा।।1।।भक्ती.. जे भक्त भजती त्यांना होसी तू प्रसन्न । वर दे ऊलनया दासा कररसी पावन।। तोलच वर आम्हा दे सी लशव शंकरा।।2।। भक्ती.. समुद्राचे मंथन केले दे व दानवाने। हालाहल बाहेर आले सागरातुनी हे प्राशूलनया पचवीले लवष शंकरा।।3।। भक्ती.. चांगुिेच्या घरी सत्व पहावया जासी। लतचे सत्व पाहोलनये आनंदे डोलसी।। सीताराम दास तुिा असे शंकरा।।4।। भक्ती..

18

आरती श्री शंकर (५) जय जय त्र्यंबकराज शगररजानाचा गंगाधरा हो ॥ शत्रिलपाणी िंभो नीलग्रीचा िशििेखरा हो ॥ वृषभारूढ फशणभुषण दिभुज पंचानन िंकरा हो ॥ शवभशतमाळा जटा सुंदर गजचमाांबरधरा हो ॥ ध्रु० ॥ पडलें गोहत्येचें पातक गौतमऋशषच्या शिरीं हो ॥ त्यानें तप मांशडलें ध्याना आणुशन तुज अंतरीं हो ॥ प्रसन्न होउशन त्यातें स्नाना शदधली गोदावरी हो ॥ औदुं बरमुशळं प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥ जय० ॥ १ ॥ धन्य कुिावतावचा मशहमा वाचे वणां शकती हो । आशणकही बहु तीथें गंगाद्वाराशदक पववतीं हो ॥ वंदन माजवन कररती त्यांचे महादोष नासती हो ॥ तुशिया दिवनमात्रें प्राणी मुक्ीतें पावती हो ॥ जय० ॥ २ ॥ ब्रह्मशगरीची भावें ज्याला प्रदशक्षणा जरर घडे हो ॥ तैं तैं काया कष्टे जंव जंव चरणीं रुपती खडे हो ॥ तंव तंव पुण्य शविेष शकक्मिष अवघें त्यांचें िडे हो ॥ केवळ तो शिवरूपी काळ त्याच्या पायां पडे हो ॥ जय० ॥ ३ ॥ लावुशनयां शनजभजनीं सकळशह पुरशवशस मनकामना हो ॥ संतशत संपशत दे सी अंतीं चुकशवशस यमयातना हो ॥ शिव शिव नाम जपतां वाटे आनंद माझ्या मना हो ॥ गोसावीनंदन शवसरे संसारयातना हो ॥ जय जय० ॥ ४ ॥

19

आरती श्री राम :आरती श्री राम (१) लत्रभूवन मंलडत माळ गळा lआरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा ll१ll श्रीराम जय राम जय जय राम lआरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम llध्रु॰ll ठकाराचे ठाि करी धनुष्य बाि l मारुती सन्मुख उभा कर जोडूनll२ll श्रीराम... भरत शत्रुघ्न दोघे च ऱ्या ढालळती lस्वगीहुनी दे व पुष्वृलष्ट कररती ll३ll श्रीराम... रत्नखलचत मालिक विूव काय मुगुटी lआरती ओवाळू चवदा भुवनांचे पोटी ll४ll श्रीराम... लवष्णूदास नामा ह्मिे मागतो तू ते lआरती ओवाळू पाहू सीता पती तेll५llश्रीराम...

आरती श्री राम (२) अवतरला रघुपती जे l आनंदली वसुधा ते ll गंधवव वलनता माध्यान्ह समयी l मंगल घोषे नाचती थै थै llध्रु॰ll अमृत कल् यावल् या l चाफेकळ्या त्या फुलल् या ll प्रसूत िाली श्री क सल् या l सररता वाहे अमृततुल्या ll१ll अवतरला.. वाजंत्राचे जोड वाजती द्वारापुढे ll अंगलि कुंकुम केशरी सडे l गुलढया मखर चहुकडे ll२ll अवतरला.. िीराब्धी सम वाडे l सुरतरुची फुलिाडे ll अरुंधती बाळं लतिीकडे l वाटीतसे हो बोळवीडे ll३ll अवतरला.. दे वाधमावसाठी l लकती सोसू आटाटी ll मुक्तीचे मस्तकी दे ऊनी पाटी l मध्वमुनीश्वर साखर वाटी ll४ll अवतरला..

20

श्री हनुमंताची आरती (१) सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी | करर डळमळ भमंडळ शसंधुजळ गगनीं | कडाशडले ब्रम्हांड धाके शत्रभुवनी | सुरवर नर शनिाचर त्या िाल्या पळणी ||१|| जय दे व जय दे व जय श्रीहनुमंता तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ||धृ|| दु मदु मलें पाताळ उशठला प्रशतिब्द | थरथरला धरणीधर मशनला खेद | कडाशडले पववत उड़गण उच्छे द | रामी रामदास िक्ीचा िोध ||2|| जय दे व जय दे व जय श्रीहनुमंता || -श्री रामदास स्वामी

श्री हनुमंताची आरती (२) जय जय अंजनीबाला पंचारती ही कररतो तुजला सीताशुद्धीस्तव जावोनी जाळीली लं का दु ष्ट वधोनी जानाकीसह रामाला नेसी अयोध्ये सुख्धामाला चरिी शरि मी भावे आलो ब्रह्म सदोलदत ह्मदयी खेळो ऐशा दे ज्ञानाला धन्य करी या बलवत्कलवला

21

आरती श्री कृष्ण आरती श्री कृष्ण (१)

श्यामलविाव षलडि पुदमना राधारमिा तूच हरी l आरती कररतो बहु प्रेमाने, भवभयसंकट दू र करी llध्रु॰ll दानव दमना भूभयहरिा भक्तरििा अवतरसी l भक्तकाज कल् पद्रु म ह्मिुलन लनलशलदनीं ध्याती भक्त तुशी ll अलतलवषधर जो काळा फिीवर काललया यमुना जलवासी l तत्फलिवर तू नृत्य करुनी पोचलवले त्या मुक्तीशी ll१ll शामल... कैटभ चािूर कंसालदक हे श ये वलधले अलमत अरी l नारद तुंबर गाती सुस्वर वलिवती लीला बहुत परी ll अपार मलहमा श्रवि करोनी भजती त्यातें मुक्त करी l दास तुिा दत्तात्रय नमुनी प्रालथवत अज्ञानास हरी ll२ll शामल...

आरती श्री कृष्ण (२) शवडाघ्या हो नारायणा। कृष्णा जगत्रजीवना। शवनशवते रखुमाबाई। दासी होईन मी कान्हा। शवडा.।। धृ.।। िांती हे नागवेली। पान घेऊशनयां करीं। मीपण जाळु शनयां। चुना लाशवयेला वरी ।।शवडा.।।1।। वासना फोडु शनयां। पणव केली सुपारी। भावाथव कापुरानें। घोशळयेली शनधावरीं।। शवडा.।।2।। शववेक-कातरं ग। रं गीं रं गला सुरंग। वैराग्य जायफळ। मेळशवलें अभंग।।शवडा.।।3।। दया हे जायपत्री। क्षमा-लवंगा आशणल्या। सुबुक्मि-वेलदोडे । शिवरामें अशपवयेले।।4।।

22

आरती श्री कृष्ण (३)

कोटी कुवांड्या माधवपायां Iउजळों येशत गोशपका यादवराया I मंगल स्नाने घालुनीया लवलाह्या I आरत्या कररती अपुवनीया आपल्या काया ll जय. 1 ll जय जय कृष्णा हे िाम पंकजनाथा I तन्मय पाहता लावण्यातेजगाभा I llध्रु॰ll सजणा व्यजना वाररती गोंपीबाळा I एकी उभ्या घेऊशनया चंपकमाळा I एकी सुमने रं गल्या गोंपीबाळा I एकी पाहती हरी हा घनसावळा ll जय. 2 ll दाटी कोटी सर-संगीत गायन कररती I नारद प्रेमें तुंबर सुस्वर गाती समाशधबोधें तल्लीन तद्रप होती I ऐसा साजे गोपाळ कुळ दै वतीं l जय. 3 ll

आरती श्री कृष्ण (४) ओवाळं आरती मदनगोपाळा । श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा ।। धृ० ।। चरणकमल ज्याचें अशत सुकुमार । ध्वजवज्ांकुि (टीप १) ब्रीदाचा तोडर ।। १ ।। नाशभकमळ ज्याचें ब्रह्मयाचें स्थान । हृदयीं पदक िोभे श्रीवत्सलांछन ।। २ ।। मुखकमल पाहतां सुखाशचया कोटी । मोशहयेले मानस मोशहयेल्या दृष्टी ।। ३ ।। जशडतमुगुट ज्याचा दै दीप्यमान । तेणें तेजें कोंदलें अवघें शत्रभुवन ।। ४ ।। एका जनादव नीं दे क्मखयेलें रूप । रुपची पाहूतस्या िाले तद्रप ।। ५ ।। – संत एकनाथ टीप १ – संत एकनाथ महाराज रशचत मळ आरतीत ‘ध्वजवज्ां कुिरे खा चरणीं’ असे आहे. आरती लयीत म्हणता यावी, यासाठी ‘ध्वजवज्ांकुिरे खा चरणीं’ याऐवजी ‘ध्वजवज्ांकुि’ अिी िब्दरचना केली आहे. आरती लयीत म्हटल्याने भावजागृती होण्यास मदत होते. येथे भावजागृती हा उद्दे ि असल्याने असे केले आहे. (मळ स्थानी)

23

आरती श्री कृष्ण (५) अवतार गोकुळीं हो l जन तारावयासी l लावण्यरूपडें हो l तेज:पुंजाळ राशी ll उगवले कोटीलबंब l रलव लोपला शशी lउत्साह सुरवरा l महाथोर मानसी ll१ll जय दे वा कृष्णानाथा l राई रखुमाईकांता l आरती ओवाळीन l तुम्हां दे वकीसुता llध्रु॰ll क तुक पहावया l माव ब्रह्मयाने केली l गोधने चोरूलनया l सत्य लोकासी नेली ll गोपाळ, गाईवत्सें l दोन्ही ठायी रलिली l सुखाचा प्रेमलसंधू l अनाथांचा माउली ll२ll जय... चाररता गोधने हो l इं द्र कोपला भारी l मेघ जो कडाडीला l लशला वषवल्या धारी ll रलिले गोकुळ हो l नखीं धररयेला गीरी l लनभवय लोकपाळ lअवतरला हरी ll३ll जय... वसुदेव दे वकीची l बंद फोलडली शाळा l होऊलनया लवश्वजलनता l तया पोटीचा बाळ ll दै त्य हे त्रालसयेले l समूळ कंसासी काळ l राज्य दे उग्रसेना l केला मथुरापाळ ll४ll जय... ताररले भक्तजन l दै त्य सवव लनदावळूलन l पांडवां साहाकारी l अडललया लनवाविी ll गुि मी काय विूव l मलत केवढी वानू l लवनलवतो दास तुिा l ठाव मागे चरिी ll५ll जय...

24

आरती श्री कृष्ण (६) आरती भुवनसुंदराची । इं शदरावरा मुकुंदाची ॥ ध्रु० ॥ पद्मसम पादयुग्मरं गा । ओवाळणी होशत भृंगा ॥ नखमशण स्रवताहे गंगा ।जे का शत्रशवधतापभंगा ॥ चाल ॥ वतुवळ गुल्फ भ्राजमाने ॥ शकंशकणीक्वशणत, नाद घणघशणत, वांशकवर िुशणत, नपुरे िन्न मंशजराची । िनन ध्वनी मंशजराची ॥ आरती भुवन० ॥ १ ॥ पीतपट हाटकतप्तवणी । कांची शनतंब सुस्थानी ॥ नाशभची अगाध ही करणी । शवश्जनकाची जे जननई ॥ चाल ॥ शत्रवलीलशलत उदरिोभा । कंबुगळा माळ शवलंशबत, िळाळ कौस्तुभ, सरळ बाहू, श्रीवत्सतरलमशण मरळ कंकणाची । प्रीशत बहु जशडत कंकणांची ॥ आरती भुवन० ॥ ॥ २ ॥ इं दुसम आस्य कुंदरदना । अधरारुणाकव-शबंबवदना ॥ पाहता भ्रांशत पडे मदना । सजलमेघाक्मि दै त्यदमना ॥ चाल ॥ िळकत मकरकुंडलाभा । कुशटलकुंतली, मयरपत्रावली वेशष्टली, शतलक भाशळ केिरी िळाशळत, कृष्णकस्तुरीची । अक्षता भाशळ कस्तुरीची । आरती भुवन० ॥ ३ ॥ कल्पद्रु मातळी मती । सौदाशमनी कोशटदीप्ती ॥ गोपीगोपवलय भवती । शत्रशवष्टप पुष्पवृशष्ट कररती ॥ चाल ॥ मंजुळ मधुर मुरशलनादे । चशकत गंधवव, चशकत अप्सरा, सुराशगररवरा, कपुवराधरा, रतीने प्रेमयुक् साची । आरती ओवाशळत साची ॥ आरती भुवन० ॥ ४ ॥ वृंदावनीशचये हरणी । सखे गे कृष्ण माय बशहणी ॥ श्रमलो भवाक्मिचे शफरणी । आता मज ठाव दे ई चरणी ॥ चाल ॥ अहा हे पणव पुण्यश्लोका । नशमतो चरण िरण मी, करुणा येऊ दे शविालपाणीम कृष्ण नेणते बाळ आपुले, राक्मख लाज याची ।दयाशनधे राक्मख लाज याची । आरती भुवन० ॥ ५॥

25

आरती श्री कृष्ण (७)

आरती कुंजशबहारी की । श्री शगररधर कृष्णमुरारी की॥ गले में वैजयंतीमाला। बजावै मुरली मुरलीवाला । श्रवणमें कुण्डल जगपाला। नंदके नंदशह नंदलाला। घनसम अंगकांती काली । राशधका चमक रही शबजली I भ्रमरसम अलक। कस्तरी शतलक। चंदसी िलक। लशलत सब राधे प्यारीकी॥ आरती कुंजशबहारी की । श्री शगररधर कृष्णमुरारी की। कनकमय मोरमुकुट शबलसे। दे वता दिवन को तरसे। गगनसे सुमन बहुत बरसे। चंशद्रका िरदृष्टी हरसे। चहुं फेर ख्याल गोपधेनु। ब्रज हरी जमनतटरे ण । हंसत मुखमंद। वराड सुखवंद। छु टे बहू बंद । प्रीत हैं गोपकुमाररकी ॥ आरती कुंजशबहारी की । श्री शगररधर कृष्णमुरारी की॥ शपतघृतवसन चरणरागा । लाग रही गोपी अनुरागा । जहांसे शनकली भवगंगा । शत्रजगमलहरणी हरगंगा । रं गसे दं ग हुआ मैं दास । श्रीधर सदाचरण पास। बचनमो चंग। और मृदं ग। गवलीशनसंग ।लाज रहा सब व्रजनाररकी॥ आरती कुंजशबहारी की । श्री शगररधर कृष्णमुरारी की॥

26

आरती दशावताराची आरती सप्रेम जय जय लवठ्ठल परब्रह्म l भक्तसंकटी नाना स्वरूपी स्थालपसी स्वधमव llध्रु॰ll अंबऋषीकारिे गभववास सोलशसी l वेद नेले चोरुलन ब्रह्या आिुलनया दे सी l मत्स्यरूपी नारायि सप्तही सागर धुंलडसीl हस्त लागतां शंखासुरा तुिा वर दे सी ll१ll आरती... रसातळासी जाता पृथ्वी पाठीवर घेसी l परोपकारासाठी दे वा कासव िालासी l दाढे धरुनी पृथ्वी नेता वराहरूपी होसी l प्रल् हादाकारिे स्तंभी नरहरी गुरगुरसी ll२ll आरती... पाचवे अवतारी बळीच्या द्वाराला जाशी l लभिे स्थळ मागूलन बळीला पाताळी नेसी l सवव समपवि केले ह्मिुलन प्रसन्न त्या होसी l वामनरूप धरूलन बळीच्या द्वारी लतष्ठसी ll३ll आरती... सहस्राजुवन मातला जमदग्नीचा वध केला l कष्टी ते रे िुका ह्मिुलन सहस्राजुवन वलधला l लन:ित्री पृथ्वी दान लदधली लवप्राला l सहावा अवतार परशुराम प्रगटला ll४ll आरती... मातला रावि सवाव उपद्रव केला l तेहतीस कोटी दे व बंदी हरले सीतेला l लपतृवचनालागी रामे वनवास केला l लमळोनी वानरसलहत राजा राम प्रगटला ll५ll आरती... दे वकी वासुदेव बंदी मोचन त्वां केले l नंदा घरी जाऊन लनजसुख गोकुळा लदधले l गोरस चोरी करीता नवलि गोपाळ लमळलवले l गोलपकांचे प्रेम दे खुलन श्रीकृष्ण भुलले ll६ll आरती... ब द्ध कलं की कललयुगी िाला अधमव हा अवघा l सांडूलन लदधला धमव ह्मिोनी नंदाची सेवा l म्लें च्छमदव न कररसी ह्मिुलन कलं की केशवा l बलहरवी जान्हवी द्यावी लनजसुखा नंदसेवा ll७ll आरती...

27

आरती श्री दत्तात्रय आरती श्री दत्तात्रय (१) श्रीपाद श्रीवल् लभ नरहरी तारी तारी मजला l दयाळा तारी तारी मजला l श्रमलो मी या प्रपंचधामी आलो शरि तुला llध्रु॰ll कररता आटापाटी प्रपंच अवघा लदसतो लमथ्यत्व, अवघा लदसतो लमथ्यत्व l ह्मिवुलन भजन तुिे मज दे वा भासे सत्यत्व ll१ll श्रीपाद... लकंलचन्मात्र कृपा जरी मजवरी कररसी उदार मन l दयाळा कररसी उदार मन l चुकलो मी या लवषयसुखाच्या आहारातुनी जाि ll२ll श्रीपाद... कृष्णातलट लनकटी जो लवलसे औदुं बर छायी दयाळा औदुं बर छायी l हंस परात्पर भारतीनायक लीन तुिे पायी ll३ll श्रीपाद...

आरती श्री दत्तात्रय (२) लत्रगुिात्मक त्रयमूती दत्त हा जािा l लत्रगुिी अवतार त्रैलोक्यरािा l नेलत नेलत शब्द न ये अनुमाना l सुरवर मुलनजन योगी समालध न ये ध्याना ll१ll जयदे व जयदे व जय श्रीगुरुदत्ता l आरती ओवालळता हरली भवलचंता llध्रु॰ll सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त l अभाग्यासी कैंची कळे ल ही मातl पराही परतली तेथे कैंचा हा हेत l जन्ममरिाचाही पुरलासे अंत ll२ll दत्त येऊलनया उभा ठाकला l सद्भावे साष्टां गे नमुनी प्रलिपात केलाl प्रसन्न होऊलनया आशीवावद लदधला l जन्ममरिाचा फेरा चुकलवला ll३ll दत्त दत्त ऐसे लागले ध्यान l हरपले मन िाले उन्मन l मी तू पिाची िाली बोळवि l एका जनादव नी श्री दत्तध्यान ll४ll

28

आरती श्री दत्तात्रय (३) आरती दत्तराजगुरुची l भवभयतारक स्वामीची llध्रु॰ll लदगंबर उग्र ज्याची मूती lकलटवर छाटी रम्य लदसती l चचुनी अंगी सवव लवभूती l कमंडलू धरोलनया हाती llचाल ll पृष्ठी लोळे जटे चा भार lऔदुं बरतळी, कृष्णेजवळी l प्रभातकाळी, वलिवती भक्त कीलतव ज्याची l लदगंतरी वाहे कीलतव ज्याची ll१ll आरती... अनुसयेच्या त्वां पोटी l जन्म घेतला जगजेठी l लदव्यतव पादभक्तक्तसाठी l जाहली अलमतलशष्य दाटी llचाल ll राज्यपद लदधले रजकाला l जो रत िाला, त्वत्पदकमला l लकमलप न ढळला, पाहूलन पूिव भक्ती त्याची l अंती लदली मुक्ती त्वांची ll२ll आरती... सती तव प्रताप ऐकोनी l आली पलतशव घेवोलन l जाहली रत ती तव चरिी lििभंगुर भव मानोनी llचालll लतजला धमव त्वांलच कलथला, जी सह्गमनी l जाता आिुलन, तीथव लशंपुनी, काया सजीव केली पलतची l आवड तुज बहु भक्तांची ll३ll आरती... ऐसा अगाध तव मलहमा l नाही विावया सीमा l धनाढ्य केला लद्वजोत्तमा l दररद्र हरुनी पुरुषोत्तमा llचालll नेला तंतुक लशवस्थानी lवांि मलहलषसी, दु ग्ध दोहलवसी, प्रेत उठलवसी lकाया बहुत कुष्ठी ज्याची l केली पलवत्र ते साची ll४ll आरती... ठे वूलन मस्तक तव चरिी l जोडूनी दामोदर पालि l ऐसी अघलटत तव करिी l विूव न शके मम वािी llचालll अहा हे लदनानाथा स्वालमन्, धाव दयाळा l पूिव कृपाळा, श्रीपादकमळा, पररसुनी लवनंती दासाची l भक्ती दे त्वत्पदकमलाची ll५ll आरती...

29

आरती श्री दत्तात्रय (४) आरती दत्तात्रय प्रभूची l करावी सद्भावे त्याची llध्रु॰ll श्रीपादकमला लाजलवती l वतुवल गुल्फ रम्य लदसती ll कलटक्तस्थत क लपन ती वरती l छाटी अरुिोदय वरर ती llचाल ll विूव काय लतची लीला l हीच प्रसवली, लमष्टान्न बहु, तुष्टलच िाले , ब्रह्मिेत्र आलि वैश्य शूद्रही सेवूलनया जीची ll अलभरुची सेवूलनया जीची ll१ll गुरुवर सुंदर जगजेठी lज्याचे ब्रह्मांडे पोटी l माळा सुलवलं लबत कंठी l लबंबफळ रम्य विूव ओष्ठी llचालll अहा ती कुंदरदन शोभा l दं डकमंडलू , शंखचक् अन्, गदापद्म करी, जटामुकुट लशरी, शोभतसे ज्यासी l मनोहर शोभतसे ज्यासी ll२ll रुलचरा स म्य युग्मदृष्टी lलजने लद्वज ताररयला कुष्ठी ll दररद्रे ब्राह्मि बहु कष्टी l केला लतनेच संतुष्टी llचालll दयाळा लकती ह्मिुलन विूव l वंध्या वृद्धा, लतची सुश्रद्धा, पाहुनी लवबुधची lपुत्ररत्न लजस दे ऊलनया सतीची l इच्छा पुरलवली मलनची ll३ll दे वा अघलटत तव लीला l रजकही चक्वती केला ll दावून लवश्वरूप मुलनला l लद्वजोदरशूल पळे हररला llचालll दु भलवली वांि मलहषी एक l लनलमषामाजी, श्रीशैल्याला तंतुक नेला, पलतताकरवी वेद वदलवला, मलहमा अशी ज्याची, स्मराहो मलहमा अशी ज्याची ll४ll वळखुनी शूद्रभाव लचत्ती l लदधले पीक अलमत शेती l भूसर एक शुष्क वृत्ती l ििाधे धनद तया कररती llचालll ज्याची अतुल असे करिी l नयन िाकुलन, सवे उघलडता नेला कालशस, भक्त पाहता, वाताव अशी ज्याची l स्मराहो वाताव अशी ज्याची ll५ll दयाकुल औदुं बरी मूती l नलमता होय शांतवृत्ती न दे ती जनन मरि पुढती l सत्य हे न धरा मनी भ्ांलत llचालll सनातन सवव सािी ऐसा l दु स्तर हा भव, लनस्तरावया, जाऊलन सत्वर, आम्ही सलवस्तर, पूजा करू त्याची l

30

चला हो पूजा करू त्याची ll६ll तल् लीन होऊलन गुरुचरिी l जोडूनी भक्तराज पालि मागे हेलच जनक जननी l अंती ठाव दे उ चरिी llचालll नको मज दु जे आलिक काही l भक्तवत्सला, दीनदयाळा, परमकृपाळा, दास लनत्य याची उपेिा करू नको साची ll७ll आरती..

आरती श्री दत्तात्रय (५) श्रीपाद श्रीवल् लभ गुरूवर तारर तारर मजला ll श्रमलो मी या प्रपंच धामी आलो शरि तुला ll कररतां आटाआट प्रपंच अवघा लदसतो लमथ्यत्व ll ह्मिवुलन भजन तुिे मज दे वा भासे सत्यत्व ll लकंलचत मात्र कृपा जरर मजवरर कररसी उदार मन ll चुकेन मी या लवषय सुखाच्या आहारी जािे ll कृष्णा तलटं लनकटी जो लवलसे औदुं बर छाये ll हंस परात्पर भारतीनायक लीन तुिे पायी ll आरती श्री दत्तात्रय (६) आरती गुरुदत्ता ।अवधुता। नरहरी भाग्य शवधाता। आरती गुरुदत्ता llध्रु॰ll मुढ जरी िालो। भगवंता । चरणी ठे उनी माथा।। 1।। शवसरुनी तव पाया । अनुसुता । ज्ञान उदे ले आता।। 2।। लीन तुिे ठाई। गुरुनाथा। तुशच आम्हा उिरीता।। 3।। तुजशवण मज कोणी। नच त्राता। भक्वत्सला ताता।। 4।। शनत्य तुिी सेवा। मज होता। अनुभवली तव ममता।। 5।। नरहरी गुरुदत्ता। श्रीमंता। आरती घेई आता।। 6।। आरती गुरुदत्ता ।अवधुता। नरहरी भाग्य शवधाता। आरती गुरुदत्ता।lध्रु॰ll

31

आरती श्री विठ्ठलाची लवठ्ठलाची आरती (१) युगे अठ्ठावीस लवटे वरी उभा l वामांगी रखुमाई लदसे लदव्य शोभा l पुंडललकाचे भेटी परब्रह्म आले गा l चरिी वाहे लभमा उद्धारी जगा ll१ll जय दे व जय दे व जय पांडुरं गा l रखुमाईवल् लभा राईच्या वल् लभा पावे लजवलगा llजय.llध्रु॰ll तुळसीमाळा गळा कर ठे वूलन कटी l कांसे लपतांबर कस्तुरी लल् लाटी l दे व सुरवर लनत्य येती भेलट l गरुड हनुमंत पुढे उभे राहती llजय.ll२ll धन्य वेिुनाद अनुिेत्रपाळा l सुविावची कमळे वनमाळा गळा l राई रखुमाबाई रािीया सकळा l ओवाळीती राजा लवठोबा सावळा llजय.ll३ll ओवाळू आरत्या कुवांड्या येती l चंद्रभागेमाजी सोडु लनया दे ती l लदं ड्या पताका वैष्णव नाचती l पंढरीचा मलहमा विाववा लकती llजय.ll४ll आषाढी कालतवकी भक्तजन येती l चंद्रभागेमध्ये स्नाने जे कररती l दशवनहेळामात्रे तयां होय मुक्ती l केशवासी नामदे व भावे ओवालळती llजय.ll५ll (सदर आरतीची चाल पारं पाररक पद्धलतऐवजी प्रत्येक ओळीच्यामध्ये ‘लवठोबा’ शब्द घालू न ह्मिण्याची पद्धत आहे.)

32

लवठ्ठलाची आरती (२) येई हो लवठ्ठले मािे माउली ये l लनढळावरर कर ठे वूलन वाट मी पाहे llध्रु॰ll आललया गेललयाहाती धाडी लनरोप l पंढरपुरी आहे, पंढरपुरी आहे मािा मायबाप ll लपवळा पीतांबर कैसा गगनी िळकला l गरुडावरी बैसूलन मािा कैवारी आला ll लवठोबाचे राज्य आम्हा लनत्य लदपवाळी l लवष्णूदास नामा, लवष्णूदास नामा, जीवेभावे ओवाळी ll

33

आरती श्री दे वीची दे वीची आरती (१) दु गे दु घवट भारी तुजशवण संसारी ।अनाथनाथे अंबे करुणा शवस्तारी । वारी वारी जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट शनवारी ।। १ ।। जय दे वी जय दे वी मशहषासुरमथनी ।सुरवरईश्र-वरदे तारक संजीवनी ।। जय दे वी जय दे वी ।। धृ० ।। शत्रभुवनभुवनी पहाता तुजऐसी नाही । चारी श्रमले परं तु न बोलवे काही । साही शववाद कररता पडले प्रवाही । ते त भक्ालागी पावसी लवलाही ।। २ ।। प्रसन्नवदने प्रसन्न होसी शनजदासां । क्लेिां पासुनी सोडवी तोडी भवपािा । अंबे तुजवाचन कोण पुरवील आिा । नरहरर तल्लीन िाला पदपंकजलेिा ।। ३ ।। – समथव रामदास स्वामी

दे वीची आरती (२) मलहषासुरमथीनी दे लव लत्रपुरसुंदरी l ओवाळीन पंचारती घेऊलन करी llध्रु॰ll रत्नजलडत लसंहासनी लनत्य बैससी l दीप्तीने लाजलवले भास्कर शशी l अष्टभुजा दे वी तुज पुजू भक्तीसी l दे ई येई पाही l सुखसदने l मृगनयने l शलशवदने l पाव िडकरी ll१ll मलहषासुरमलदव नी ... मारूलनया चंड मुंड दे व रलिसी l अवतरुनी भूमीवरी भक्त ताररसी l ओवाळीत वासुदेव प्रालथवतो तमी l शक्ते l माते l लललते l भयहरिे l सुखकरिे लशवरमिे l मुक्त मज करी ll२ll मलहषासुरमलदव नी ...

34

दे वीची आरती (३) अंबे प्राशथवतसें तुजला भावें । या समयी पावें ॥ मािे संकट जननी त्ां शनरसावें । वरदान द्यावें ॥ धृ. ॥ कां म्ां आणावे हररसी सदना । आहा रे मदना ॥ छशळले मजला काय दावं वदना । नच कां ये करुणा ॥ अंबे. ॥ १ ॥ मािा मजला कांक कृतांत वाटे । शनजकंदर दाटे ॥ जेणे हा भवशसंध अशतिय वाटे । गशतसार न दाटे ॥ अंबे. ॥ २ ॥ अंबे अजुनी का न होशस तं जागी । शनष्ट्ठुरता त्यागी ॥ श्रमलें यास्तव प्राशथवतसें मी तुजलागी । या धेनुरागी ॥ अंबे. ॥ ३ ॥ म्हणसी धात्याने जें शलशहले भाळी । तें कोण टाळी ॥ जें जें भशवतव्य ज्या ज्या काळी । ते सुरवर पाळी ॥ अंबे. ॥ ४ ॥ तुशिया शबदु राचा घडतो पायां । करीिील त उपाया ॥ दावी शनजजन दु ष्ट मी कवणे पायां । उशठं ब्रह्माशद पायां ॥ अंबे. ॥ ५ ॥ राधा ये ररशतनें करुणा भावी । ते काय वदावी ॥ भास्करसुतस्वामी शसद्भऋशष सुदावी । ते मशतव जपावी ॥ अंबे. ॥ ६ ॥

35

श्री अंबाबाईची आरती ओवाळीन ओजा. लशवसहजा, आलदभवानी लगररजा ll कल् लोलस्तरजा l चारूभुजा l आई, तुकाई तुळजा ll शाकंभरी भगाव l नवदु गाव l लहंगुळलगरीलहंगुळजा ll लनवास पुर लक्ष्मी, महालक्ष्मी कोल् हापूर पट्टिजा ll१ll मूका मीनािी l कामािी l सववही कनावटकजा ll व्याघ्ालय पुरजा lगुग्गुळजा l लभल् ली रं लजत पुंजा ll पट्टिपुर चंडी l श्री चंडी l लनरह:स्तेज पुंजा ll कोटी मुखज्वाला l श्री बाला l लवमलामंगललगररजा ll२ll दे ई या भक्तक्त l श्री ललीता l पूलजन मी सुखसररता ll अंबा, डं बरजा l तळवटजा l युव हा मंडप महजा ll लवंध्या चलसदन l दलदसदन l दे लव यशोदा तनुजा ll तारा भुवनेशी l पंचदशी l ब्रह्मनंदी लगररजा ll३ll दयाव इं द्रािी, लपंगािी l लं कालकत ऋलषवलटजा ll तैलं कोकिजाl पंकज जा l लविासुर मदव ने अनेक पुरविजा ll अलमत भुजा l कारिरुपा लवरजा काले श्री घीषि ll लवलवध गुि l सत्यद्रु मजा द्रु मजा ll योगे श्री लवद्या l श्रीलवद्या l लघरडा मलिक लगररजा ll४ll ओवाळीन ओजा ll

36

श्री रे णुका मातेची आरती माहुर गडावरी ग माहुर गडावरी ग तुिा वास । भक् येती ते दिवनास ॥ धृ॥ शपवळे पातळ ग शपवळे पातळ बुट्टीदार अंगी चोळी ती शहरवीगार । शपतांबराची ग शपतांबराची खोशवली कास ॥ भक् येती ॥ शबंदी शबजवरा गं शबंदी शबजवरा गं भाळी िोभे । काफ बाल्याने कान ही साजे । इच्या नथेला ग इच्या नथेला ग शहरवे घोस ॥ भक् येती ॥ सरीठु सीत गं सरीठु सीत मोहनमाळ । जोडवे मासोळ्या पैंजन चाळ । पट्टा सोन्याचा गं पट्टा सोन्याचा िोभे कमरे स ॥ भक् येती ॥ जाईजुईची गं जाईजुईची आशणली फुले । तुरे हार माळीने गुंफीयेले । गळा िोभे तो गं रुप िोभे तो गं । आनंदास ॥ भक् येती ॥ शहला बसायला गं शहला बसायला चांदीचा पाट । शहला जेवायला चांदीचे ताट । पुरण पोळीची ग पुरण पोळीची आवड सुरस ॥ भक् येती ॥ मुखी तांबुल पाचिे पानांचा । मुखकमली रं ग लालीचा । खणानारळाची खणानारळाची ओटी तुला ॥ भक् येती ॥ शवष्णुदासाची गं शवष्णुदासाची शवनवणी तुला । माझ्या जनादव नी चरणी माता भशगनींना गं माता भशगनींना सौभाग्यदायी व्हावे अखंड अखंडीत पावनी सदा उधळती गं सदा उधळती गं हळदीला ॥भक् येती ॥

37

श्री अक्कर्लकॊट स्वामी समर्थाांची आरती

जय दे व जय दे व जय श्रीस्वामीसमथाव । आरती ओवाळं चरणी ठे वुशनयां माथा ॥धृ॥ छे ली खेडेग्रामीं तं अवतरलासी । जगदु िारासाठीं राया त शफरसी । भक्वत्सल खरा तं एक होसी । म्हणुशन िरण आलों तुिे चरणासी ॥१॥ ञैगुणपरब्रह्म तिा अवतार । त्याची काय वणां लीला पामर । िेषाशदक शिणले । नलगे त्या पार । तेथें जडमढ कैसा करुं मी शवस्तार ॥२॥ दे वादीदे व तं स्वामीराया । शनजवर मुशनजन ध्याती भावें तव पायां । तुजसी अपवण केली आपुली ही काया । िरणागता तारीं तं स्वामीराया ॥३॥ अघशटत लीला करूनीं जडमढ उिररले । कीती ऐकुशन कानी चरणीं मी लोळें । चरणप्रसाद मोठा मज हें अनुभवलें । तुझ्या सुता नलगे चरणा वेगळें ॥४॥

38

श्री गिानन महाराि आरती जय जय सत्-शचत् स्वरूपा स्वामी गणराया। अवतरलासी भवरी जड-मढ ताराया॥धृ॥ शनगुवण ब्रह्म सनातन अव्यय अशवनािी। क्मस्थरचर व्यापुन उरले जे या जगतासी। ते त तत् खरोखर शन:संिय अससी। लीलामात्रे धररले मानव दे हासी॥१॥ होऊ न दे िी त्याची जाशणव त कवणा। करूनी "गशण गण गणात बोते"या भजना। धाता हररहर गुरूवर तशचं सुखसदना। शजकडे पहावें शतकडे तं शदससी नयना॥२॥ लीला अनंत केल्या बंकट सदनास। पेटशवलें त्या अग्नीवांचशन शचलमेस। क्षणांत आशणलें जीवन शनजवल वापीस। केला ब्रह्मशगरीच्या गवावचा नाि॥३॥ व्याशध वारुन केले कैका संपन्न। करशवलें भक्ांलागी शवठ्ठल-दिवन। भवशसंध हा तरण्या नौका तव चरण। स्वामी दासगणंचे मान्य करा कवन॥४॥

39

श्री साईबाबांची आरती

आरती साईबाबा । सौख्यदातारा जीवा । चरणरजतळीं शनज दासां शवसावां । भक्ां शवसावा ॥धृ॥ जाळु शनयां अनंग ।स्वस्वरुपी राहे दं ग । मुमुक्षुजना दावी । शनजडोळां श्रीरं ग ॥१॥ जया मनीं जैसा भाव । तया तैसा अनुभव । दाशवसी दयाघना । ऐसी ही तुिी माव ॥२॥ तुमचें नाम ध्यातां । हरे संसृशतव्यथा । अगाध तव करणी । मागव दाशवसी अनाथा ॥३॥ कशलयुगीं अवतार । सगुणब्रह्म साचार । अवतीणव िालासे । स्वामी दत्त शदगंबर ॥४॥ आठा शदवसां गुरुवारी । भक् कररती वारी । प्रभुपद पहावया । भवभय शनवारी ॥५॥ मािा शनजद्रव्य ठे वा । तव चरणसेवा । मागणें हेंशच आता । तुम्हा दे वाशधदे वा ॥६॥ इक्मच्छत दीन चातक । शनमवळ तोय शनजसुख । पाजावें माधवा या । सांभाळ आपुली भाक ॥७॥

40

अपराध क्षमापान स्तोत्र अपराध क्षमा आता केला पाहीजे।। गुरु हां केला पाहीजे।। अबि सुबध्दु गुण वणीयले तुिे ।। नकळे ची टाळ वीणा वाजला कैसा।। गुरु हा वाजला कैसा। अस्ताव्यस्त पडे नाद गेला भलतैसा ।। नाही ताल राग ज्ञान कंठ सुस्वर। गुरु हा कंठ सुस्वर। िाला नाही बरा वाचे वणव उच्चार ।। शनरं जन म्हणे तुिे वेडे वाकुडे ।गुणदोष न लावावा सेवकाकडे ।। अपराध क्षमा आता केला पाहीजे।। गुरु हां केला पाहीजे।। अबि सुबध्दु गुण वणीयले तुिे ।।

अवधुत शचंतन श्री गुरुदे व दत्त शदगंबरा शदगंबरा श्रीपाद वल्लभ शदगंबरा

41

पद

िब्दांशच आरती केले अलंकार l तेणें नारायण गौरशवला ll १ ll िुभ प्रेमाचे अपवण केलेसी भोजन l तेणें नारायण जेवशवला ll २ ll संसारा हातीं शदलें आं चवण l मुखिुिी मन अपुवनीया ll ३ ll सुरंग इं शद्रयें रं गले तांबल l माथां तुळसीदळ वाशहयेले ll ४ ll एकाभावेंतन केले शनरांजन l दे हाचे आसन घालोशन या ll ५ ll न बोलोशन तुका करी चरणसेवा l शनजशवतो दे व माजेघरीं ll ६ ll ( संत तुकाराम गाथा अभंग )

42

श्री सद् गुरू आरती

सगुण हे आरती शनगुवण ओंवाळं । कल्पनेचें घृत घालं दीप पाजळं ॥ १ ॥ ओंवाळं आरती सद् गुरुनाथा; श्रीगुरुनाथा । भावे चरणकमळवरी ठे शवला माथा ॥ धृ. ॥ अशवद्येचा मोह पडला उपडोनी सांडं । आिा मनिा तृष्णा काम क्रोध कुरवंड ॥२॥ सद् गुरुचे पजन केले षोडिोपचारी । रामानंद जीवन्मुक् िाला संसारी । ओंवाळं आरती. ॥ ३ ॥

43

प्रार्थथना घालीन लोटांगण, वंदीनचरण। डोळ्यांनीपाहीनरुपतुिें। प्रेमेंआशलंगन, आनंदेपशजन। भावेंओवाळीन म्हणेनामा।।१।। त्मेवमाताचशपतात्मेव। त्मेवबंधुक्ष्च सखात्मेव। त्मेवशवध्याद्रशवणं त्मेव। त्मेवसवांममदे वदे व।।२।। कायेनवाचामनसेंद्रीयेव्रा, बुियात्मनावाप्रकृशतस्वभावात। करोशमयध््तसकलंपरस्मे, नारायणायेशत समपवयाशम।।३।। अच्युतंकेिवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हररम। श्रीधरं माधवंगोशपकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्रभजे।।४।। हरे रामहरे राम, रामरामहरे हरे । हरे कृष्णहरे कृष्ण, कृष्णकृष्णहरे हरे ।

मंत्रपुष्ांजलल: ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त दे वास्तालन धमावलि प्रथमान्यासन् l ते ह नाकं मलहमान: सचन्तयत्र पूवे साध्या: सक्तन्त दे वा: ll ॐ राजालधराजाय प्रसंह्यसालहने l नमो वयं वैश्रविाय कुमवहे l स मे कामान् कामकामाय मह्यं l कामेश्वरो वैश्रविो ददातु l कुबेराय, वैश्रविाय महाराजाय नम: l ॐ स्वक्तस्त l साम्राज्यं भ ज्यं, स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमालधपत्यमयं समंतपयावईस्यात् साववभ म: सावावयुष आं तादापराधावत् l पृलथव्यै समुद्रपयांतायाएकरालळलत l तदप्येष श्लोकोऽलभगीतो मरुत: पररवेष्टारो मरुत्तस्याऽवसन् गृहे l आलवलितस्य कामप्रेलवश्वेदेवा: सभासद इलत ll

44

श्लोक आवाहनं न जानाशम न जानाशम तवाचवनम् । पजां चैव न जानाशम क्षम्तां परमेश्र ।। मन्त्रहीनं शक्रयाहीनं भक्मक्हीनं सुरेश्र । यत्पशजतं मया दे व पररपणां तदस्तु मे ।। अपराधसहस्राशण शक्रयन्तेऽहशनविं मया । दासोऽयशमशत मां मत्ा क्षमस्व परमेश्र ।। सदा सववदा योग तुिा घडावा l तुिे कारिी दे ह मािा पडावा ll उपेिू नको गुिवंता अनंता l रघुनायका मागिे हेलच आता ll

एकदं ताय शवघ्नये वक्रतुंडाय धीमशह | तन्नो दं ती: प्रचोदयात ||

शुकासारखे पूिव वैराग्य ज्याचे l वलसष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे l कलव वालल् मकीसारखा भाव ज्याचा l नमस्कार त्या सद् गुरू रामदासा ll

45

कैलासरािा लशव चंद्रम ळी l फिींद्र माथा मुकुटी िळाळी l कारुण्यलसंधु भव दु :ख हारी l तुजवीि शंभो मज कोि तारी ll

शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको l तीथावसी जाऊ नको l योगाभ्यास नको, व्रते मख नको l तीव्र तपे ती नकोl काळाचे भय मानसी धरू नको l दु ष्टालस शंकू नको l ज्यालचया स्मरिे पलतत तरती तो शंभू सोडू नको ll

ज्या ज्या लठकािी मान जय मािे l त्या त्या लठकािी नीजरूप तुिे l मी ठे लवतो मस्तक ज्या लठकािी l तेथे तुिे सद् गुरू पाय दोन्ही ll

46

हेलच दान दे गा दे वा तुिा लवसर न व्ावा l गुि गाईन आवडी हेलच मािी सवव सोडीl नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे गा सदा l तुका ह्मिे गभववासी सुखे घालावे आम्हासी ll

आम्ही अपराधी अपराधी आम्हा नाही दृढ बुद्धी l आम्हा सववस्वी पाळावे दीना नाथा सांभाळावे l मािे अन्याय अगलित कोि करील गलित l मािी वाईट करिी रामदास लोटांगिी ll

शरि शरि नारायिा मज अंलगकारी दीना l भावे आलो लोटांगिी लोळे न तुमच्या चरिी l अहो सांडीयेली काया वरून ओवळोनी पाया l अहो तुका ह्मिे शीर ठे लवयेले पायावर l कृष्णा रामा रामा मनमोहन मेघश्यामा l कृष्णा रामा रामा रामा...

47