No! Flipbook PDF

A little girl is in the habit of saying ‘No’. She says it a lot, in fact all of the time. One day though, she suddenly r
Author:  R

24 downloads 200 Views 3MB Size

Recommend Stories


Porque. PDF Created with deskpdf PDF Writer - Trial ::
Porque tu hogar empieza desde adentro. www.avilainteriores.com PDF Created with deskPDF PDF Writer - Trial :: http://www.docudesk.com Avila Interi

EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF
Get Instant Access to eBook Empresas Headhunters Chile PDF at Our Huge Library EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF ==> Download: EMPRESAS HEADHUNTERS CHIL

Story Transcript

एका लहान मलु ीला ‘नाही’ म्हणण्याची नाही! सवय लागली आह.े दर वेळी एकच उत्तर, ‘नाही’. एके दिवशी असं काही झालं की तिला ‘हो’ म्हणावंच लागलं! कदाचित ‘हो’ म्हणणं इतकं ही वाईट नसत.ं लखे क: लिओरा फ्रिडलनॅ ्ड चित्रकार: कारेन वरे मलु ने

समरपि् त | Dedication रूम टू रीड च्या उदार देणगीदारां मळु े ह�ा पसु ्तकाची निरमि् ती करणे शक्य झाले आह.े हे पसु ्तक भारतातील लहान मलु ां ना समरपि् त के ले आह,े �यामळु े पसु ्तके वाचून आपले जीवन ती समृद्ध करू शकतील. This book was made possible by the generous donors of Room to Read and is dedicated to the children of India so that the joy of reading may enrich their lives. नाही! साक्षरता व शिक्षण क्षेत्रातील लंि ग - समानता ह�ां वर लक्ष कें द्रित करून विकसनशील नाही! देशां मधील लाखो मलु ां च्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी रूम टू रीड प्रय�नशील आह.े No! स्थानिक समदु ाय, सहयोगी सं स्था व शासन यां च्या सं यकु ्त विद्यमाने प्राथमिक शाळेतील लखे क: लिओरा फ्रिडलनॅ ्ड मलु ां मध्ेय साक्षरता कौशल्ेय व वाचनाची सवय विकसित करणे तसचे मलु ींचे माध्यमिक चित्रकार: कारेन वरे मलु ने IN-LLP-20-0046 शालये शिक्षण पूर्ण होण्याच्या बरोबरीने शाळा व शाळाबाह� जीवनात त्यांनी यशस्वी व्हावे अनवु ादक: सोनाली दातार First Published 2020 by Room to Read in Marathi यासाठी त्यां च्यात सं बं धित जीवन कौशल्यां चा विकास करण्याचे काम आम्ही करतो. Translation copyright © Room to Read 2020 All rights reserved. Room to Read seeks to transform the lives of millions of children in Illustrated by Karen Vermeulen developing countries by focusing on literacy and gender equality in Written by Liora Friedland Designed by Melissa Visser education. Working in collaboration with local communities, partner Edited by Janita Holtzhausen with the help of the Book Dash participants in organizations and governments, we develop literacy skills and a Cape Town on 2 December 2017 habit of reading among primary school children, and support girls to This work is licensed under a Creative Commons Attribution (CC-BY) 4.0 complete secondary school with the relevant life skills to succeed in Translated from the original English and re-designed by Room to Read. school and beyond. ROOM TO READ IND IA TRUST NoDtoFnoartiSoanle Room to Read India Trust Office No. 201E (B), 2nd floor, D-21 Corporate Park, Sector-21 Dwarka, New Delhi - 110075 www.roomtoread.org प्रकाशकाच्या लखे ी पूर्व परवानगीशिवाय ह�ा पसु ्तकातील सं पूर्ण कंि वा अं शतः मजकू र पनु र्प्राप्ती प्रणालीमध्ेय साठवून कंि वा कोणत्याही स्वरुपात पनु र्मुद्रित करता यणे ार नाही. No part of this publication may be reproduced in whole or in part or stored in a retrieval system, or transmitted in any form or by any means, electronic, mechanical, photocopying, recording, or otherwise, without written permission from the publisher.

23

नानू, खळे णं बास आता! चल, आत ये बरं . 45

नाही! 67

नानू, चल. आपल्याला नाही! बाजारात जायचं आह.े 89

ही बघ, किती सं दु र फु लपाखरं आहते ! नाही! 10 11

चल, भात नाही! करायला आईची 13 मदत कर. 12

चला, आपण शरे ूला खाऊ देऊ. नाही! 14 15

नानू, आं घोळीची वळे झाली! नाही! 16 17

नाही! नाही! नाही! नाही! नाही, नाही, नाही... 18 19

आईस्क्रीम हवं ? नाही! 20 21

अरे! 23 नाही, नाही… 22

आहाहा! म्हणजे ‘हो’! आहाहा! आहाहा! आहा… किती गार-गार, 25 गोड-गोड! 24

नानू , तझु ी खोली हं … ठीक आह.े आवरशील ना? आवरेन. 26 27

कथेविषयी मुलांशी चर्ाच करा: प्रकाशकः रूम टू रीड इंडिया अनुवादक: सोनाली दातार मुलांच्या विकासाच्या प्रक्रियेत मुले आपले स्वत:चे विचार व मते बनवतात. स्वत:च्या पध्दतीने त्यांना गोष्टी Publisher: Room to Read India Translator: Sonali Datar करायच्या असतात. मुले नकार द्यायला शिकतात व त्यांना ज्या गोष्टी करायच्या नसतात त्याचा ती विरोध करतात. परं तु त्यांच्या कृ तीचा इतरांवर काय परिणाम होतो, हे समजण्याइतके व कोणतीही कृ ती करण्यापूर्वी विचार भाषाः मराठी डिझाईनः स्टेला डिझाईन ॲंड प्रिंट करण्याइतके ते मोठे नसतात. स्वावलंबी बनणे मुलांसाठी महत्त्वाचे आहे. स्वत:ला हवे तसे आयुष्य जगता येण्यासाठी त्यांनी विकसित व्हावे. ज्या Language: Marathi Design: Stella Design and Print व्यक्तीला स्वत:च्या भावना व विचार असतात, त्या व्यक्तींना स्व-जाणीव असते व स्वत:ची एक ओळख असते. परं तु, दुसऱ्या व्यक्तींच्या गरजांना समजून घ्यायला व समाजाला मान्य असलेल्या पद्धतीने नकार द्यायला शिकणे आवृत्तीः प्रथम, 1,350 प्रती मुद्रक: देखील गरजेचे असते. ह्या पुस्तकात नानूचा प्रवास व जोपर्ंयत प्रत्येकवेळी ‘नाही’ म्हणणे चांगले नाही’ हे तिला कळत नाही तोपर्यंत ती Edition: First, 1,350 Copies Printer: ‘नाही‘ म्हणत राहते त्याची कथा सांगितली आहे. वाचनास सुरुवात करण्यापूर्वी मुलांना खालील प्रश्न विचारावेत: ROOM TO READ IND IA TRUST 1. मुखपृष्ठावरील मुलीला काय वाटतयं असे तुम्हाला वाटते? NoDtoFnoartiSoanle 2. तुम्ही सांगू शकता का, की तिला असं का वाटत असेल? ‘नाही’ ही कथा मुलांना हे समजून घेण्याची संधी देते की काहीही निर्णय घेताना आपण आधी विचार के ला पाहिजे व हा निरण्य का घ्यायचा ते सुध्दा कळलं पाहिजे. नानू आईस्क्रीमला ‘नाही’ म्हणते तेव्हा तिच्या लक्षात येते की ती विचार न करताच बोलते. पुस्तक वाचून झाल्यावर पुढील प्रश्न मुलांना विचारावेत: 3. नानू प्रत्येक गोष्टीला ‘नाही’ का म्हणत असेल असे तुम्हाला वाटते? 4. कथेतील नानू जसं प्रत्येक गोष्टीला ‘नाही’ म्हणते तसंच तुम्हीसुद्धा म्हणता का? 5. कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही कायम नकार देता? का? 6. अशी एखादी गोष्ट आहे का ज्याला तुम्ही नकार दिलात पण खरं तर तुम्हाला होकार द्यायचा होता? 7. जेव्हा आपण काही विचार न करता बोलतो किं वा कृ ती करतो तेव्हा काय होतं? 28


Get in touch

Social

© Copyright 2013 - 2024 MYDOKUMENT.COM - All rights reserved.