Rayatecha Kaivari 28-06-2022 PDF 231 Flipbook PDF

Rayatecha Kaivari 28-06-2022 PDF 231
Author:  s

104 downloads 119 Views 2MB Size

Recommend Stories


Porque. PDF Created with deskpdf PDF Writer - Trial ::
Porque tu hogar empieza desde adentro. www.avilainteriores.com PDF Created with deskPDF PDF Writer - Trial :: http://www.docudesk.com Avila Interi

EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF
Get Instant Access to eBook Empresas Headhunters Chile PDF at Our Huge Library EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF ==> Download: EMPRESAS HEADHUNTERS CHIL

Story Transcript

संपादक - शाह संभाजी भारती ( िडिजटल शै िणक दैिनक ‘रयतेचा कै वारी’- वष ितसरे - अंक २३१)

मंगळवार िद.२८/०६/२०२२ पान ०१

शा ता या िचरंतन किवते या वाटेकडे जाणारी किवता हणजे ‘श द आशयाचे घन’ - ये सािहि यका डॉ. गोिवलकर ा. संपत गज िलिखत 'श द आशयाचे घन' का यसं हाचे काशन पु णे िद.२७ (रयतेचा कै वारी, ऑनलाईन वृ सेवा) शा ता या िचरंतन किवते या वाटेकडे जाणारी किवता हणजे 'श द आशयाचे घन' हा का यसं ह होय, असे ितपादन ये सािहि यक डॉ लीला गोिवलकर यांनी के ले. कवी ा संपतराव गज िलिखत 'श द आशयाचे घन' या का यसं हाचे व अ बमचे काशन संत तु काराम नगर िपंपरी येथील आचाय अ े रंगमंिदर येथे कर यात आले, यावेळी अ य हणू न ये सािहि यक डॉ लीलाताई गोिवलकर बोलत हो या. यशोदीप पि लके श स, पु णे व माजी मु या यापक व. मािणकराव गज ित ान यां या संयु िव माने या काय माचे आयोजन कर यात आले होते. यावेळी ९५ या अिखल भारतीय मराठी सािह य संमेलनाचे अ य भारत सासणे, मा यिमक व उ च मा यिमक मंडळाचे िश ण संचालक महेश पालकर, प.पू. िशवानंद वामी महाराज, उ ोजक िवजय जगताप, कवी ा. संपत गज, भारतीय जैन संघटना शै िणक पु नवसन क प अिधकारी सु रशे साळुं के, राजन लाखे, िदलीपकु मार देशमु ख, संतोष भंडारी, जय काश दहीफळे , पाली अवचरे, डॉ िशरीष गज, अनंतराव गज, सु भाष काटे, िदगंबर िशंदे मा यवर आदी उपि थत होते.

यावेळी भारत सासणे हणाले क , मौनाम ये दडलेला आशय बाहेर काढ याचे काम कवी किवते या मा यमातू न करीत असतो. कारण मौनातली श यतीत करावी लागते. अनु नय आिण उपासना या दो ही गो नी किवतादेवी स न होते. पण अनुनय करणा याकडे ती िटकत नाही तर उपासना करणा या कवीकडे िचरंतन राहते. किवता ही अंतमनातू न फु रत अस याने कव या सहवासात जीवंतपणा जाणवतो. कवी कधीच िनवृ होत नाही, तो शेवट या ासापयत िलिहता असतो, असेही भारत सासणे यांनी सांिगतले. मसाप िपंपरी िचंचवड चे अ य राजन लाखे, किवता सं हा या कािशका पाली अवचरे, िशवानंद वामी महाराज, ह.भ.प. वीण महाराज शडकर , बीजेएस पु नवसन क प अिधकारी सु रशे साळुं के यांनीही िवचार य के ले. दर यान, िविवध े ातील ितभावंतांचा माजी मु या यापक व. मािणकराव गज ित ानतफ स मान कर यात आला. ा. संपत गज ा तािवकात हणाले, क अगदी शालेय वयापासू न किवता वाचनाची आवड होती. यातू नच का य लेखनाची ेरणा िमळाली. आजू बाजू चा िनसग जीवनावर भाव टाक त होता. याचेच यंतर पु ढे का यलेखनात झाले. या बहारदार काय माचे सू संचालन िवजय ल ढे व वैशाली िशरसाट यांनी के ले तर दशरथ ढाकणे यांनी आभार मानले.

कथा कादंबरीपे ा सु चकतेचे साम य हे किवते या श दांम ये अिधक असते. या का यसं हामधील किवता ही िनसगाम ये गुंतलेली न हे तर िनसगातील तीके घेऊन येणारी आहे. बालकव चा िनसग व के शवसु तांची सामािजक, सां कृ ितक जािणव या दो ही जािणवा या किवता सं हाम ये एक प झाले या जाणवतात. ा.गज यां या का यसं हातील किवता ही आकिषत करणारी आहे. सु चकतेकडे नेणारी करणारी आहे. जीवनाकडे पाह याचा एक वेगळा ि कोन, िव ास गज या किवतेतू न िदसू न येतो. किवता िनसगात गुंतलेली नाही, तर िनसगातील क पना घेऊन येणारी आहे. तसेच ती जीवनभा य करणारी असु न शा ता या िचरंतन वाटेकडे जाणारी आहे.” - डॉ लीला गोिवलकर - ये सािहि यका "श द हे भाषेला समृ ता दान करत असतात. ते भाषेची समृ ी आहेच, परंतु श द हे दु धारी तलवारही आहेत याचं श दश या जोरावर कवी क पनाश चा वापर क न का य गुफ ं त असतो. ा. गज यांनी वेगवेग या अनुभवा या मा यमातू न क पनाश या जोरावर किवता िलिह या आहेत". महेश पालकर ( मा.. िश ण संचालक )

क. ा.शाळा आ ी नं.१ येथे पालक मेळावा उ साहात संप न बीड / आ ी : िद. २७ ( रयतेचा कै वारी, ितिनधी - राज लाड ) िद. २५ जू न २०२२ रोजी िज हा प रषद क ीय ाथिमक शाळा आ ी नंबर १ येथे िश ण िवभागा या प रप कानुसार पालक मेळा याचे आयोजन कर यात आले होते. गु णव ापू ण िश ण देणारी िज हा प रषदेची आदश शाळा हणू न क. ा. शा. आ ी नंबर १ या शाळे कडे पािहले जाते. िविवध नािव यपू ण उप मामु ळे ही शाळा नावा पाला आलेली आहे. िव ाथ - िश क - पालक यांचा सु संवाद रहावा या ि कोनातू न या पालक सभेचे आयोजन कर यात आले होते. काय मा या अ य थानी िश ण ेमी नाग रक श बीर शेख साहेब हे उपि थत होते. काय मा या ा तािवका मधू न मु या यापक सु रशे पवार यांनी शाळे या िविवध उप मािवषयी उपि थतांना मािहती िदली. शाळे म ये राबव या जात असले या िविवध पधा परी ा, सां कृ ितक काय म, डा पधा, सहशालेय उप मािवषयी पालकांना मािहती िदली. याचबरोबर शै िणक िवकासात पालकां या योगदानािवषयी व सहकाय यािवषयी चचा के ली. कोिवड - १९ मु ळे उ वले या प रि थतीमु ळे शासना या सेतू उप मािवषयी व िव ाथ गु णव े िवषयी करत असले या िविवध योजना िवषयी सिव तर चचा के ली. यावेळी पालकांनी सभेम ये सि य सहभाग न दवला. िव ाथ िवकासासाठी शाळा करत असले या िविवध उप माब ल पालकांनी िश कांचे अिभनंदन के ले व शाळा व िव ा या या िवकासासाठी आ ही सदैव पाठीशी आहोत असा िव वास पालकांनी य के ला. या सभेस मिहला पालकांचा सहभाग मोठ् या माणावर होता. यावेळी पालकांनी िवचार य के ले.

यावेळी शाळे चे सहिश क ीकांत कारंडे, आबा मारकड, धनंजय कु मठेकर, ीम. ईला दंडवते, ीम. शीला कातखडे यांनी िविवध उप मांब ल पालकांशी संवाद साधला.या संगी सव उपि थतां या ह ते शाळे म ये वृ ारोपण कर यात आले. काय मास सव वगातील िव ा याचे पालक मोठ् या सं येने उपि थत होते. मु ख पाहणे हणू न प कार अशोक मु टकु ळे व इतर मा यवर उपि थत होते.

या काय माचे बहारदार सू संचालन बाळासाहेब तळे कर यांनी के ले तर उपि थतांचे आभार दशन तायराम गळगटे यांनी मानले. सव पालकांनी पू णवेळ उपि थत राहन काय म यश वी के ला. यावेळी सव िश ण ेमी नाग रक, पालक व शाळा यव थापन सिमती सद य यांची उपि थती ल णीय होती. काय म यश वीतेसाठी मु या यापक सु रशे पवार, नामदेव तावरे, ीम. छबु बाई दिहफळे , तायराम गळगटे, ीम.इला दंडवते, धनंजय कु मठे कर, बाळासाहेब तळे कर, आबा मारकड, ीकांत कारंडे, ीम. शीला कातखडे, ीम. मायावती नाळे , ीम. योती गाडे यांनी प र म घेतले.

संपादक - शाह संभाजी भारती ( िडिजटल शै िणक दैिनक ‘रयतेचा कै वारी’- वष ितसरे - अंक २३१)

मंगळवार िद.२८/०६/२०२२ पान ०२

अलक – अित लघु कथा आजची िपकले आंबे

मंजू षा (८१७)

शेतातील झाडावर आंबे िपक याने झाड िपवळे धमक िदसत होते. शेतकरी सहकु टु ंब तेथे आला. एके का फांदीखाली धोतराचे दोन दोन टोक ध न मु लां◌ंना उभे के ले. वतः ती फांदी गदागदा हालिवली, तसे आंबे न फु टता धोतरा या झोळीत पडले. सं याकाळी सवाना रसरोटीची मेजवानी िमळाली. बोध- उंचावरील नाजू क व तू कसलीही ती न पोहोचू देता खाली जाळी ध न झेलता येत.े

१) नागरी हवाई े ात ोन उड् डाणांना परवानगी देणारा पिहला देश कोणता ? २) जगातील पिहला तयार होणारा मराठी हॉलीवू ड िच पट कोणता ? ३) रा पती िनवडणु क या वेळी आमदारा या मतांचे मू य कशाव न काढले जाते ? ४) एका साम यासाठी सवात जा त िकं मत/बोली ( १३२ कोटी ) लागणारी सवात महाग लीग कोणती ? ५) वैयि क स या हाचे पिहले पु ढारी कोण ? उ रे :- १) इ ायल २) मोगलमदानी छ पती ताराराणी ३) रा याची लोकसं या व िवधानसभा मतदारसंघाची सं या ४) नॅशनल फु लबॉल लीग , अमे रका ५) आचाय िवनोबा भावे

अलककार- ी कृ णकु मार गो. िनकोडे गु जी संकलन - जैपाल ठाकू र (९७६५९४३१४४) मु. पो. ता. िज. गडिचरोली (७७७५०४१०८६) िज.प. व. ाथ.शाळा भोसा, ता. आमगाव, िज. ग िदया

िदनिवशेष ~ २८ जू न २०२२ घटना:-१८३८: इं लंडची राणी ि ह टो र यांचा रा यािभषेक झाला. १८४६: अडॅ ॉ फ सॅ स यांनी सॅ सोफोन या वा ाचे पेटंट घेतले. १९२६: गोटिलब डेमलर आिण काल बे झ यांनी यां या दोन कं प यांचे एक ीकरण क न मिसडीज-बझची थापना के ली. १९७२: दुस या भारत-पाक यु ानंतर िसमला प रषदेस ारंभ झाला. ज म:-१९२१ : नरिसंह राव – भारताचे ९ वे पंत धान, वािण य व उ ोगमं ी .१९२८ : बाबू राव सडवेलकर – िच कार, कलासमी क, महारा ाचे कलासंचालक .१९३४ : रॉय िगलि ट – कसोटी ि के टमधील भेदक वेगवान गोलंदाज हणू न कारक द गाजवलेले वे ट इंडीजचे वाद त कसोटीपटू .१९३७ : डॉ. गंगाधर पानतावणे – सािहि यक व समी क. मृ यू:-१९८७ : पं. गजाननबु वा जोशी – शा ीय गायक.१९९९ : रामचं िव ल तथा रामभाऊ िनसळ – वातं यसैिनकांचे नेते व झुंजार प कार . २००० : िव णू महे र ऊफ ’ ही. एम.’ तथा दादासाहेब जोग – उ ोजक

सं ाहक: सौ.स रता अजय कलढोणे (शंकरराव बु े पाटील िव ालय जु नर, पु णे ) माझी षटकोळी रचना षटकोळी . ३२७ िवषय :- पावसाचे आगमन पावसाचे आगमन होता नव चैत याने पहा वातावरण छान बहरते माती पाणी िमलनाने अ लड सु गंधी हवा सवा या मनास मोहवते ीम. ीम.सं याराणी जयिहंद को हे {का यसं या} या} िज. िज.प.क. ा.ा.शाळा िवहामांडवा ता. ता.पै ठण िज. िज.औरंगाबाद कळं ब िज. िज.उ मानाबाद 8788591371

वषा या डायरीतू न (४) न समजणा याला उगाच समजावत बस यात काही अथ नसतो.

चारोळी ं (४) यथा ी ज मा तु झी यथा मन मा न जगावे कसे गढकािलका तु या चरणी साकडं घालू न म तक वसे ✍सौ.वषा पटले रहांगडाले िबरसी, ता. आमगांव, िज. ग िदया

शाहवाडी यायालयात अंमली पदाथ िवरोधी बोधना मक काय म शाहवाडी / को हापू र : िद.२७ (रयतेचा कै वारी ितिनधी) २६ जू न हा जागितक अंमली पदाथ िवरोधी िदन हणू न यु नोकडू न १९८८ म ये घोिषत कर यात आला. अनेक शासक य कायालयांमाफत िविवध िवधायक काय मांचे आयोजन क न हा िदवस साजरा के ला जातो. याचाच एक भाग हणू न सोमवार (ता. २७) रोजी शाहवाडी यायालया यावतीने अंमली पदाथाचे सेवन क नये यासाठी बोधना मक काय म आयोिजत कर यात आला. मु य यायमू त अमोल िशंदे यांनी अंमली पदाथ िवरोधी िदनाची मािहती देऊन नाग रकांना अंमली पदाथापासू न दू र राह याचे आवाहन के ले. डॉ. झुंझार माने यांनी अंमली पदाथाचे शरीरावर होणा ा दु प रणामावर भा य करत त णांनी यायामाची व समाजसेवेची नशा करावी असे मत य के ले. िविध खटावकर व साळुं खे यांनीही त ण िपढीने यसनापासू न दू र राहावे असे आवाहन के ले. यावेळी सव वक ल, शालेय िव ाथ , सिचन चौगु ल,े संजय लोकरे यां यासह नाग रक उपि थत होते.

संपादक - शाह संभाजी भारती ( िडिजटल शै िणक दैिनक ‘रयतेचा कै वारी’- वष ितसरे - अंक २३१)

मंगळवार िद.२८/०६/२०२२ पान ०३

चांग या कायाचा आनंद िमळतोच - गिशअ सु धाकर यादव बीड / आ ी : िद. २७ ( रयतेचा कै वारी, ितिनधी - राज लाड) िहवरा ता. आ ी येथील ीमती पावसे आशा व सानप सु भाष यां या सेवापू त या समारंभािनिम कत यद गटिश णािधकारी सु धाकर यादव साहेब यांनी वरील उदगार अ य ीय भाषणात के ले. कोवीड नंतर ब याच कालावधीनंतर िश कां या सेवािनवृ ी समारंभ झाला. सु भाष सानप वे छािनवृ ी व ीम. आशा पावसे सेवापू त यां या िनरोप समारंभा या काय माचे आयोजन जनता जु िनयर कॉलेज धानोरा येथे आयोिजत कर यात आले होते. धानोरा क ातील सव िश क या काय मासाठी उपि थत होते. याच बरोबर शेजार या क ातील िश क सु ा चंड सं येने यांना शु भे छा दे यासाठी उपि थत होते.

क मु ख बी. टी. म के साहेब , क ीय मु या यापक माधव सावंत, ाचाय च हाण सर, िबबीशन कवडे, लांडगे सर, संदीप खराडे सर, बाळासाहेब महािडक, िवलास मोरे, संचालक िव ल िशंद,े ानदेव भु कन, गोर नाथ लाड, कांतीलाल गज, अिजनाथ एकिशंग,े भापकर सर, खकाळ सर, दशरथ गुंड, राजू मोरे, आमटे सर, सु नील थोरवे, महादेव टकले सर, जािहद बागवान सर, िशवाजी जाधव सर, सू यभान पठाडे सर, सु नील तरटे सर, संजय काळे सर, भवर िदलीप, रावसाहेब काकडे सर, ीमती कांता काकडे, ीमती ताहेरा स यद, ीमती मंदा थोरवे, ीमती लता च हाण, ीमती अिनता घुगे मॅडम, ीमती सु रख े ा खेडकर सह असं य िश क व िहवरा, पाटोदा धानोरा येथील ाम थ उपि थत होते.

काय म यश वी कर यासाठी अशोक गाडे, रमेश भापकर, पोपटराव काळे , िश क नेते बाळासाहेब शदुरकर, एम. डी. शेळके आद नी प र म घेतले. काय माचे सू संचालन शेख असलम सर यांनी के ले व क मु ख बी. टी. म के सर यांनी उपि थतांचे आभार मानले.

यवना गेडकर यां या अनु भव कथन लेखसं हात थािनक भागाचे यथाथ वणन - बंडोपंत बोढेकर

शाह महाराज जयंती : आचाय पदवी ा

चं पू र : िद.२७ ( रयतेचा कै वारी, ऑनलाइन वृ सेवा ) झाडीबोली सािह य मंडळ चं पू र िज हा शाखे या वतीने सेवािनवृ सहा यक पोलीस िनरी क यवना गेडकर यां या ' मृ ती सु गंधाची गुंफण ' या अनुभव कथन लेखसं हाचे काशन ग डवाना िव ापीठाचे कु लसिचव डॉ. अिनल िचताडे यांचे ह ते िमक प कार भवनात झाले. अ य थानी सािहि यक ामगीताचाय बंडोपंत बोढेकर होते.

ा यापकांचा स कार

भा यकार हणू न डॉ. ा. धनराज खानोरकर , झाडीबोली सािह य मंडळाचे िज हा मु ख अ ण झगडकर, लेखक यवना गेडकर, सिचव नारायण सहारे यांची मु ख उपि थती होती. या संगी डॉ. अिनल िचताडे हणाले, लेखकांनी आप या िस दह त लेखणीतू न या भागातील शेतक यां या सम या, येथील ाचीन भौगोिलक देश , आप या लोकपरंपरा यावरही आवजून काश टाकला पािहजे. िव ापीठा या संशोधकांनी सु दा आप या भागातील िवषय संशोधनासाठी िनवडला पािहजे, असे ते हणाले. डॉ. खानोरकर हणाले, मृ ती सु गंधाची गुंफण या पु तकात गेडकरांनी आपले जीवनानुभव उ म र या श दब द के लेले असू न ते वाचकांना उजा देणारे आहे. ामगीताचाय बोढेकर हणाले, गेडकराचे लेखन स यावर आधा रत असू न मनाला पश करणारे आहे.

या अनुभवकथनात अनेक कथांची बीजे िदसू न येतात. ा तािवक अ ण झगडकर यांनी के ले तर मनोगत यवना गेडकर यांनी मांडले. राज ी शाह महाराज यां या जयंती या िनिम ाने घे यात आले या िमक प कार भवनात संप न झाले या या काय मात आचाय पदवी ा डॉ. गोपीचंद रामटेके, डॉ. ावण बानासु रे , डॉ. अजय दहागावकर यांचा िवशेष स कार कर यात आला. रा संत िवचार सािह य प रषदे या वतीने दे यात येणा या रा.ज. बोढेकर मृ ती ाम सािह य पु र कार ल मण खो ागडे मु ल , सौ. ि ती जगझाप ब लारपू र ,सौ. भारती िततरे चामोश , संिजव बोरकर गडिचरोली यांना मा यवरां या ह ते दान कर यात आला. काय मा या यशि वतेसाठी िवलास उगे, अभय घटे ,बंडू टेकाम, ा. मोरे , सु नील बावणे, संतोष उईके , डॉ. गांवडे , राके श बोबडे, खेमदेव क नमवार आद नी प र म घेतले.

एस. सी. इ. आर. टी. ने िश कांचे वरी व िनवड ेणी िश ण आँफलाइन प तीनेच यावे

हार िश क व िश के तर कमचारी संघटना, िज हा बीडची मागणी बीड : िद. २७ (रयते चा कै वारी, ितिनधी राज लाड) महारा रा यातील िश क बां धवां साठी िनधा रत सेवा पू ण के यानं तर दे यात येणा या वरी व िनवड ेणी साठी िविश अशा िश णाची गरज असते . मागील तीन ते चार वषापासू न सदरील िश ण िनधा रत सेवा व पा ता िनकष पू ण असणा या हजारो िश कां ना दे यात आले ले न हते. मा महारा रा य शै िणक संशोधन व िश ण सं था, पुणे यां नी अथक प र म क न वरी व िनवड ेणी िश णासाठी उ कृ अ यास म बनवू न सदरील िश ण आँनलाईन प तीने घे यात येत आहे. मा सदरील िश ण पारंप रक प तीने तालु का तरावर आँफलाइन प तीनेच घे यात यावे अशी आ ही मागणी हार िश क व िश के तर कमचारी संघटना िज हा बीड चे िज हा य धनंजय कु लकण यां नी महारा रा य शै िणक संशोधन व िश ण सं था, पुणे यां याकडे के ली आहे.

यावेळी संघटने चे काया य नवनाथ ध गडे व ओम काश आणे राव, िज हा सिचव अिवनाश काळे , िज हा कोषा य उ रे र बजगुडे, उदू िवभाग मु ख िमझा हसनात, उपा य हाद फड, शे ख ऐनो ीन, महादे व गीते, उपा य ा ीमती वषाराणी महाजन, ीमती शीलाताई कातखडे सम वयक िशवाजी झडेकर, अ णासाहे ब खं डागळे ,शामराव आघाव, संघटक बापू िशं द,े अशोक स े, अिवनाश ढे र,े संपक मु ख राजाराम लकडे, वसंत तरकसबंद, राज बेल,े ीमती सं याताई िशंदे - टे काळे व या िनमला ताई वाघमारे, व ा प ाकर आंधळे , म मथ अरबने, सहसिचव संजय कु लकण , महे श भट, सहसंघटक सुरेश वाघमारे, संजय लोखं डे िस ी मु ख राहल कां बळे उपि थत होते. अशी मागणी कर याचे मह वाचे कारण हणजे महारा रा याची भौगोिलक रचनेतील िविवधता व ामीण भागातील इं टरने ट सुिवधेचा अभाव पाहता सदरील िश ण घेणा या हजारो वाडी - व ती पाडा खे डयात - तां ड्यावर काम करणा या िश क बां धवां ना चं ड अडचण चा सामना करावा लागत आहे. प रणामी सदरील िश ण यश वीपणे पूण करणा या िश कां चा ट का घसर याची दाट श यता आहे.

सदरील िश ण एकाच वेळी हजारो िश क आँनलाईन प तीने घेणार अस याने अने क तां ि क अडचण चा सामना िश णाथ िश कां ना करावा लागत आहे. िवशे ष हणजे िश णाथ िश कां ना येणा या अडचणी सोडिव यासाठी कोण याही अिधकृ त य , सं था नेम यात आ या नस याने यां ना कोणतीही नेमक मािहती, मागदशन िमळत नाही प रणामी ते सैरभैर झाले आहे त. यां या छोट् या मोठ् या अडचणी सोडिव यासाठी कोणतीही यं णा िज हा तरावर उपल ध नाही. एवढे च न हे तर िश णाथ िश कां ना िश ण घेताना येणा या शं कां चे समाधान यथाथ प तीने करणे श य होणार नाही. तसेच सदरील िश णासाठी अँ ॉइड मोबाइल सार या छोट् या न असले या ासदायक साधनां वर ३० िदवसांचे िश ण पूण कर यासाठी अवलं बू न राहावे लागणार आहे. ही बाब चं ड अडचण ची व अ यावहा रक िस हो याची भीती आहे. सदरील िश ण अ यास म दजदार अस याने िततकाच

िकचकट व उ च कािठ य पातळीचा आहे. प रणामी सदरील िश णाची प रणामकारकता व यश वीता वाढिव यासाठी सदरील िश ण आँनलाईन प तीने न घेता पारंप रक आँफलाइन प तीने तालु का तरावर आयोिजत कर यात यावे, अशी मागणी हार िश क व िश के तर कमचारी संघटना िज हा बीड ने सम त िश क बां धवां या वतीने महारा रा य शै िणक संशोधन व िश ण सं था, पुणे यां याकडे िनवेदना ारे के ली आहे.

संपादक - शाह संभाजी भारती ( िडिजटल शै िणक दैिनक ‘रयतेचा कै वारी’- वष ितसरे - अंक २३१)

मंगळवार िद.२८/०६/२०२२ पान ०४

ी. सहदेव तु काराम कापसे सेवािनवृ ी काय म वरसगाव येथे उ साहाने संप न

रायगड : िद.२७ (रयतेचा कै वारी, िज हा ितिनधी - शंकर िशंद)े रिववार िद. २६/६/२०२२ रोजी वरसगाव येथील सु पु ी. सहदेव तु काराम कापसे ाथिमक िश क हणू न िनयत वयोमानानुसार रा. िज. प. शाळा ितसे ता. रोहा येथे ३१ मे

२०२२ रोजी िनवृ झाले. यािनिम ाने यां या रहा याची घरी यां या गाव या व नातेवाईक मंडळ नी सेवा पू त काय म आयोिजत क न यांचा यथोिचत स कार के ला. व यांना पु ढील सु खी जीवनासाठी शु भे छा िद या. ी. भाऊ िवचारे, ी. काश कापसे, ी कृ णा धामणे, ी.धीरज िवचारे. ी. तेजेश बलकावडे, ी. फु ल भोईर, ी. संकेत सावंत, व सौ. ाची संतोष माने व सौ. ाची अिनल कामथे यांनी स कार मू त ब ल यथोिचत भाषणे के ली व शु भे छा िद या. यावेळी ी. भाऊ िवचारे व कु टू ंबीय ी. पांडुरगं िवचारे, ी. महादेव िवचारे. ी. काश कापसे, ी.शंकर कापसे, ी.संतोष कापसे, वरसगाव सरपंच सौ. िवशाखा रािजवले, ी.िदिलप सानप

ी.िवजय रािजवले, क डगाव सरपंच ी. कृ णा धामणे, ी. भाकर धामणे, िवजय धामणे, ी. धीरज िवचारे, ी राजेश िवचारे व सव कु टू ंबीय, आंमडोसी येथील ी. अिनल रघुनाथ कामथे, व कु टू ंबीय, राबगाव येथील ी. शंकर भोईर व कु टू ंबीय, व वाळं जभाऊ व कु टू ंबीय तसेच ी. सु नील पोटफोडे व कु टू ंबीय ी. फु ल काश भोईर व कु टू ंबीय ी तेजेश बलकावडे व कु टू ंबीय ी.संकेत सावंत कु टू ंबीय, ी. पंकज अनंत जाधव व कु टू ंबीय, ी संजय कृ णा मुंढे व कु टू ंबीय व ी.िशंदे , गावातील जे , े मंडळी उपि थत होती. सदर काय माचे सू संचालन सौ. धन ी जाधव िहने के ले. व ा तािवक व आभार ी. भाऊ िवचारे यांनी के ले.

वेद-वेदांग ित ान आयोिजत तालु का तरीय गु णवंत िव ा याचा स कार रा हे आप या मम थानी असयला हवे – िश ण उपसंचालक डॉ बी बी च हाण फु लं ी : िद.२७ ( रयतेचा कै वारी, वृ सेवा ) येथील वेद वेदांग ित ान आयोिजत तालु का तरीय १० वी आिण १२ वी गु णवंत िव ा याचा स कार सोहळा िश ण उप संचालक डॉ बी बी च हाण साहेब ां या मु य उपि थती म ये पार पडला. यावेळी अ य हणू न परम पू य नाथसेवक िशवनगीरीकर महाराज, नव िनयु पोलीस उप िनरी क वीण वाकळे , ाने री गु कु ल संचालक ा अ य यायाधीश ांची मु ख उपि थती म ये संप न झाला. नुक याच जाहीर झाले या इय ा १० वी आिण १२ वी िव ा याचा आिण पालकांचा स मान आिण स कार आयोिजत क न मु लां म ये रा सेवा आिण अतुलनीय काय यां या पात भिव यात घडू न देश सेवा घडावी हा मु ख उ शे ठेऊन वेद वेदांग ित ान ांनी ेरनादाई िवचार देऊन मा यवरां या ह ते कौतु क के ले. या संगी थािवक सादर करताना ित ान चे अ य ी िकरनजी भाले ांनी िव ा याना यो य वेळी ेरणा, सं कार आिण मागदशनाची का आव यकता असते ाचे उदाहरण देऊन गु णवंत िव ा याचा स कार कर याचा मु य उ शे सांगत मा यवरांचे आभार य के ले.

मु लांशी सवांद साधत असताना डॉ बी बी च हाण साहेब हणले, िश ण प रि थती, वातावरण, भिव य आिण सामािजक बांिधलक वाढवणारे मु य साधन आहे. आई विडलांनी मु लांसाठी िश णात तळहाता या फोडा माणे मु लांची शै िणक जोपासना के ली पािहजे. मुलांनी िश ण हे समाज आिण रा ा या उ ारासाठी यावे. कारण िश ण िह एन नवी वतःची ओअ ख िनमाण करणारे मह वाचे म यम आहे. हणू न मु लांनी रा हे नेहमी आप या मम थानी ठेऊन िश ण घेत रािहले पािहजे. कौटु ंिबक प रि थती िह ेकाची िबकातच असती पण ती बद या याची िज मनात उराशी बाळगू न य न करने हेच िव ाथ दशेतील आपले कम असते. यावेळी िविवध महापु षांची दाखले देत िव ाथ पालक आिण उपि थत नाग रकांना अ यंत खेळी मेली या वातावरणात मोलाचे मागदशन पू ण के ले . तासे ह पधा परी ेतील िविवध क रअर या संधी ािवषयी ी वीण वाकळे ांनी मु लांना वतःवरील उदाहरण देऊन चु क या मागदशनापासू न िव ाथ आिण पालकांनी नेमी सतक असायला

हवे ािवषयी मोलाचा स ला िदला . तसेच क रअर िनवडीसंदभात मागदशन करताना ा अ य यायाधीश ांनी मु लांनी आप या आवडी या े ात क रअर करावे , कोणतेही े हे लहान िकवा मोठे नसू न आप या आवडीवर आिण मतेवर भिव य िनि तत होत असते ा लीयी छ पती िशवाजी महाराज, संत ाने र महाराज , वामी िववेकानंद, महा मा गांधी ां या जीवन ी ा ील उदाहरण देऊन िव ा याना मागदशन के ले . तसेच परम पू य नाथसेवक िशवनगीरीकर महाराज ांनी आशीवाद पी संदशे देऊन आई वडील आिण िव ा याना य न वाळू चे कण रगडीता तेल िह गळे िह गळे . ा हणीचे उदाहरण वतःव न देऊन पालकांना मागदशन के ले . काय माचे सू संचालन वे. मु. ावण फडे ांनी तर आभार दशन सिचव दीपक पाय थ ांनी के ले . या संगी िवशेष सहकाय महेश भाले , थमेश भाले , धनंजय पाडळकर , अमोल जोशी , लखन दीि त आदी मंडळी उपि थत होते .

आप याला एका अनो या जादु ई जंगलात घेऊन ऊन जाणारी कादंबरी : जादु ई जंगल कळं ब / उ मानाबाद : िद.२७ ( रयते चा कै वारी ितिनधी, अिवनाश खरडकर) िव ा या या मनावर अिधरा य गाजवणारे बालसािहि यक समाधान िशके तोड यां ची नु कतीच जादु ई जं गल ही बालकादं बरी कािशत झालेली आहे. या कादं बरी म ये ा यां या गमतीजमती,जादू ची शाळा, जादु ई करामती आहेत. या कादं बरीचे काशन राजहं स काशन,पुणे यां नी के ले आहे तर पु तक प रचय कवीवय व ले खक आ बु ा कोठावळे ( संत ाने र महाराज िनवासी मु कबिधर िव ालय कळं ब िज.उ मानाबाद ) यां नी िदला आहे. यापुव समाधान िशके तोड यां चा 'पोपटाची पाट ' हा बालकिवतासं ह कािशत झालेला आहे या बालकिवतासं हास महारा शासनाचा रा य िश क पुर कार ही ा झालेला आहे. समाधान िशके तोड िव ा यासाठी सतत नावी यपू ण उप म राबवत असतात. ते िकशोर, जीवन िश ण यासार या िविवध शै िणक मािसकां म ये िनयिमतपणे आप या ले खनातू न ले खन करत असतात. शासना या मराठी िवषया या पाठ् यपु तक िनिमती मं डळां म ये अ यासगट सद य हणू न यां चा सहभाग आहे.

समाधान िशके तोड यां या 'जादु ई जं गल' या कादं बरीचा ससा हा मु य नायक आहे. हा ससा जादु ई आहे.सशाने जं गलात दाखल झा यानंतर वेगवेगळे के ले ले जादू चे योग पाहन ाणी आ यचिकत होतात. को हा कसा सशाला फसवतो, को हा राजा हो यासाठी काय य न करतो, ा यां ची सभा कशी भरते, जं गलाचा राजा िसंह कसे जं गल यवि थत चालवतो, कशा कारे ा यां ची काळजी घेतो तसेच जं गलावर आलेले संकट दू र कर यासाठी कोणते योग करतो, जं गलाची झाडे कोण तोडतात यां चा तपास लाव यासाठी हे र हणू न सो या ह रण कसे काम करते. याबाबतची रोमहषक कहाणी या कादं बरीत वाचायला िमळते.

ससा जं गलाचे र ण कर यासाठी आप या जादू चा उपयोग िकती छानपणे करतो व ससा झाडे तोडणा याला जादू चा उपयोग क न कसा पळवू न लावतो अशा रंजक बाबी ले खक समाधान िशके तोड यां नी आप या ओघव या शै लीत, मु लां ना आवडणा या भाषेत मां डले या आहेत. जादु ई जं गल या कादं बरीत को होबाची यु , को होबाची कमाल, ा यां ची सभा, ससा झाडावर गेला कसा, वाघोबाचे बंड, माकडां चा दवाखाना, जं गलात भरले ली ज ा हे वाचताना मन हरखू न जाते.कां दबरीचे कथानक वेगात पुढे जाते.पुढे काय घडेल यां ची उ सुकता लागते. जादु ई जं गल हे पु तक सवच लहानथोर वाचकां ना आवडेल असेच आहे ते येकाने आवजून वाचले पािहजे. वाचन सं कृ ती वाचव यासाठी हे पु तक लहान मु लांना वाचायला िदले पािहजे, यातू न क पनायु , हशारी, ेरणा, िज अशा अने क कला मु लां या अंगी ये यास मदत होईल. मुलां ना वाचनाची गोडी लाव यासाठी जादु ई जं गल ही कादं बरी अितशय छान आहे. मु लां नी ती वाचायला हवी. या कादं बरीचे मु य १८०/- आहे.

संपादक - शाह संभाजी भारती ( िडिजटल शै िणक दैिनक ‘रयतेचा कै वारी’- वष ितसरे - अंक २३१)

मंगळवार िद.२८/०६/२०२२ पान ०५

ाथिमक िश क व आरटीईचे लंबीत तातडीने िनकाली काढा िवदभ ाथिमक िश क संघाची मागणी

नागपू र: िद. २७ (रयतेचा कै वारी - अ ण कराळे ) ाथिमक िश कां या िविवध िवषयात लहान लहान व पात ु ट्या काढू न ास दे यात येतो. पारदशकता ठेवू न िश कांचे करण तातडीने िनकाली काढावे , अशी मागणी िवदभ ाथिमक िश क संघ नागपू र िवभाग नागपू र तफ ाथिमक िश णािधकारी यां याकडे कर यात आली. ाथिमक िश कां या िविवध लंिबत माग यांसाठी िश क नेते व सं थापक अ य िमिलंद वानखेडे यां या नेतृ वाखाली िवदभ ाथिमक िश क संघा या पदािधका यांची ाथिमक िश णािधकारी रोिहणी कुं भार यां या दालनात बैठक पार पडली. यात अनुकंपा संदभातील करण तातडीने िनकाली काढावे, आरटीई तावात लहान लहान टु ् या टाकू न करण लंिबत ठेव यात येत आहे. सदर लंिबत आरटीई करण तातडीने िनकाली काढ यात यावे, सव िश ा अिभयानांतगत अ ापही अनेक शाळांम ये पाठ् यपु तके ा झाले नाही. यामु ळे पिह या िदवशी पाठ् यपु तक वाटप कर या या योजनेला हरताळ फास यात येत आहे.

सदर करणी तातडीने ल कि त क न सव शाळांना २९ जू न पयत पाठ् यपु तक उपल ध क न ावे, २० ट के ४० ट के शाळांचे पगार िनयिमतपणे मिह या या एक तारखेला कर यात यावे, डीसीपीएस व एनपीएस संदभातील घोळ तातडीने दु त क न िश कां या अकाऊंट म ये सदर र कम तातडीने जमा कर यात यावी, शापोआ डीबीटी व गॅसचे अनुदान अ ाप अनेक शाळांना जमा झाले नाही, यामु ळे मु या यापकांना मानिसक ास सहन करावा लागत आहे. सदर करणी तातडीने शापोआ डीबीटी व गॅसचे अनुदान दे यात यावे , िज हा प रषद, गट िश णािधकारी व शाळा याम ये कायालयीन सुसू ता ये यासाठी सव मु या यापकांची िज हा तरावर सभा आयोिजत कर यात यावी, भारी मु या यापक पदाचे ताव तातडीने िनकाली काढ यात यावे, शाळा वेशासाठी शाळा सोड या या दाख याबाबत वयं प ता कर यात यावी तशी अिधकृ त प क िस कर यात यावे,

िश यवृ ी ताव संदभात तालु का तरावर समाज क याण सोबत िशबीर घेऊन िव ा याना आिथक लाभ दे यात यावे अशा माग या कर यात येऊन यावर चचा कर यात आली. सदर िवषय तातडीने माग लाव यासाठी य न करणार अस याचे आ ासन िश णािधकारी रोिहणी कुं भार यांनी िदले. या बैठक ला िश क नेते व िवदभ ाथिमक िश क संघ ( ाथिमक, मा यिमक व उ च मा य िश क िश के तर कमचारी संघ) नागपू र िवभाग नागपू रचे सं थापक अ य िमिलंद वानखेड,े िवभागीय सिचव िखमेश बिढये, िज हा अ य राज खंडाईत, िवभागीय मिहला अ य ा णाली रंगारी, िज हा ामीण संघटक गणेश खो ागडे, मिहला संघिटका रना टाले, का◌ॅ◌ं से िश क सेल िवभागीय अ य काश भोयर, िटईटी िज हा संघटक अमोल राठोड, शहर संघटक िववेक ढोबळे , काश कळसकर, छबु घोटेकर, ितभा ढु मणे, अिध क भारती गेडाम, िव तार अिधकारी ी कोकोडे, गटिश णािधकारी सौ. हटवार, िश ण िव तार अिधकारी शालीनी रामटेके, गटिश णािधकारी िवजय भाकरे, राज वी बोडखे, वेतन पथक अिध क, शापोआ लेखािधकारी ी मानमोडे, कायालयीन िलिपक उमेश जायभाये, िदलीप वानखेड,े ीकांत कु नघाटकर यां यासह संपू ण तालु यातील गटिश णािधकारी उपि थत होते.

पारिशवनी येथे छ पती शाह महाराज जयंती साजरी पारिशवनी / नागपू र : िद. २७ (रयतेचा कै वारी - अ ण कराळे ) िज हा प रषद ाथिमक शाळा पारिशवनी येथे रिववार २६ जु न समाज ांितकारक राज ी शाह महाराज जयंती साजरी कर यात आली. यावेळी पाह यांचे ह ते छ पती शाह महाराज यां या ितमेला पु पहार घालू न यांना अिभवादन कर यात आले. काय माचे अ य थानी शाळा यव थापन सिमतीचे अ य संतोष बोरकर होते. तर मु ख पाहणे हणू न क मु ख ममता पाटील, मु या यापक धनराज कळसाईत ामु याने उपि थत होते. काय माचे संयोजक वासु दवे िजवतोडे , संचालन तृ ी कळं बे यांनी तर आभार दशन स रता चोिबतकर यांनी के ले. काय मासाठी धनराज कळसाईत, भारती धू ंड,े सरीता चोिबतकर, नरेश उराडे, वासु दवे िजवतोडे, रेणू का बो ,े संगीता चरडे, आशा तेलंग, मंजू ी खवले, तृ ी कळं बे , मंगला वैरागडे, कुं दा लू थळे, उिमला चोपकर व सपना खु बाळकर आद नी सहकाय के ले.

इि छत येय ा ीसाठी सकारा मक उजा मह वाची ..... ा. ई र पवार िश ापू र / पुणे : िद.२७ ( रयतेचा कै वारी, ऑनलाइन वृ सेवा ) जीवनात इि छत येय ा ीसाठी सकारा मक उजा आव यक अस याचे मत चांदमल ताराचंद महािव ालयाचे ा.ई र पवार यांनी भैरवनाथ मा यिमक व उ च मा यिमक िव ालय आलेगाव पागा ता.िश र येथे शाह महाराज जयंतीिनिम आयोिजत िव ाथ गु णव ा वाढ िवकास काय मात य के ले काय मा या अ य थानी मु या यापक संघाचे अ य ाचाय तु काराम बेनके होते.कठोर परी म व िचकाटी या जोरावर आपण येया पयत पोहचू शकत अस याचे पवार यांनी सांिगतले.सकारा मक िवचार, ामािणक क , िचकाटी,आई वडील व गु जनांचे आिशवाद बरोबर असतील तर यशाचे िशखर गाठणे अवघड नाही तसेच ामीण भागात चंड परी म

कर यासाठी अनुकूल वातावरण अस याचे ाचाय तु काराम बेनके यांनी यावेळी आवजून सांिगतले बहजनां या उ नतीसाठी तसेच सामािजक, शै िणक गतीतील शाह महाराजांनी के लेले काय सव ू त अस याचे बेनके हणाले.काय माला ा.जनाधन नायर, ा.के शव गाडेकर, अंबादास गावडे, िदलीप वाळके , संतोष िहंग,े सु ि या िहंग,े सु ि या काळभोर, सु हास िबडगर,सितश अविचते, योती गजरे, िनितन गजरे, िनतीन ग ड, शरद शेलार, बाबू राव मगर, मि छं बेनके उपि थत होते. काय माचे सू संचालन संतोष शेळके यांनी तर आभार िनतीन ग ड यांनी मानले

संपादक - शाह संभाजी भारती ( िडिजटल शै िणक दैिनक ‘रयतेचा कै वारी’- वष ितसरे - अंक २३१)

समाज क याण कायालयामाफत िव ा याना

राजष छ गु णव ा पु र

पती शाह महाराज कार धनादेशांचे वाटप

ज हार / पालघर : िद.२७ (रयतेचा कै वारी तालु का ितिनधी - मनोज कामडी) सामािजक याय व िवशेष सहा य िवभागा या वतीने राजष छ पती शाह महाराज यां या जयंतीिनिम सामािजक याय िदन सोहळा सहायक आयु समाज क याण, पालघर येथे साजरा कर यात आला. इय ा दहावी व बारावी या परी ेत िवशेष उ लेखनीय यश िमळिवणा या अनुसू िचत जाती वगातील मु ला - मु ल ना यावेळी राजष छ पती शाह महाराज गु णव ा पु र कार योजनेखाली ८ िव ा याना धनादेश वाटप क न यांचा स कार कर यात आला. यावेळी अिधकारी व कमचारी उपि थत होते. काय माचे सु संचालन व आभार दशन समाज क याण िनरी क ही. टी. हषा यांनी के ले.

कला, वािण य किन ब ीस िवतरण व वृ ज हार / पालघर : िद.२७ ( रयतेचा कै वारी तालु का ितिनधी - मनोज कामडी ) मोखाडा तालु यातील खोच येथील राजमाता िजजाऊ िवकास बोधन सं था, ज हार संचिलत छ पती िशवाजी िव ािनके तन कला व वािण य किन महािव ालयाचे सं थापक तथा िव तार अिधकारी सु नील पाटील यां या वाढिदवसािनिम िविवध काय म घे यात आले. या काय मांम ये इय ा दहावी व बारावी या परी ेत थम, ि तीय व तृ तीय आले या िव ा याना ब ीसे दे यात आली. तसेच रांगोळी पधा व िनबंध पधमधील िव ा याना ब ीस वाटप कर यात आले.

मंगळवार िद.२८/०६/२०२२ पान ०६

महािव ालय खोच येथे ारोपण काय म संप न

इय ा आठवी ते बारावी या सव िव ा याना शै िणक सािह याचे वाटपही यावेळी कर यात आले. तसेच शाळे या ांगणात वृ ारोपण कर यात आले. या काय मासाठी सं थापक सु नील पाटील, पांडू मालक, वाळू लचके ामसेवक व इतर पदिधकारी, शाळे चे मु या पी. एम. कारी, के . एस. पगार, सिचन भामरे तसेच िश क, िश के तर कमचारी, िव ाथ व पालक मोठ् या सं येने उपि थत होते. काय माचे सू संचालन जी. ए. कोर यांनी के ले.

भापट वाचनालयात राजष छ.शाह महाराज जयंती वृ ारोपणाने साजरी

रायगड िद.२७ (रयतेचा कै वारी, शंकर िशंद)े िद. २६ जू न २०२२ रोजी सकाळी ११ वाजता साने गु जी बालभवन वाचनालय भापट ता. हसळा या वाचनालयाला माफत बहजन समाजाला सोबत घेऊन चालणारा, दू र ीचा लोकराजा व आर णाचे जनक राजष छ पती शाह महाराज यां या जयंतीिनिम मृ तीस िवन अिभवादन कर यात आले.

यावेळी रायगड िज हा अंिनसचे काया य िवनयकु मार सोनावणे, तालु का शाखा उप म जािणवा िवभाग मु ख भांजी, वाचनालयचे िहतिचंतक राजु काताळे , संयोजक जयिसंग बेटकर, िव ाथ ितिनधी िनिकता जोशी, रोशनी कु वारे, ाची भोसले, उवशी भोसले, शु भम अिलम, गौरव मोिहते आदी मा यवर उपि थत होते. राजष छ पती शाह महाराज यां या जीवनावर आधा रत भावी मागदशन ा. िवनयकु मार सोनावणे यांनी के ले. िव ा याना शै िणक ् या मागदशन भांजी यांनी के ले. राजु काताळे यांनी मागदशनपर उपि थत िव ा याना संबोिधत के ले. यावेळी गु णवंत िव ा याना भेटव तू देऊन उपि थत मा यवरां या ह ते गौरिव यात आले. छ पती शाह महाराज यां या जयंतीिनिम वृ लागवड क न एक आदश दे यात आला. यावेळी िव ा यानी मनोगत य के ले. काय माचे सू संचालन, वागत व आभार बेटकर यांनी के ले.

न ाच देणे का य मंच,महारा विध णू ए यु केशन ट, खेड मु टहा टीचस असोिसएशन या संयु िव मानाने एस.एस सी.गुणवंत गौरव समारंभ सोहळा संप न पु ण/े खेड िद.२७ (रयतेचा कै वारी ितिनधी. ९९२१३६७८१२) आज राजगु नगर शहरात आनंदी आनंद मंगल कायालयात अगदी थाटात संप न झाला. या काय माचे सू संचालन राम वाटेवर यांनी के ले.अ य थान कवी वादळकार ा राज सोनवणे यांनी वीकारले. या काय मासाठी मु ख उपि थती खेड तालु याचे आमदार िदलीप मोहीम ,मा आमदार ऍड जयदेव गायकवाड, डॉ ख. र. माळवे आिण िव तार अिधकारी सौ सु गंधा बाळासाहेब भगत उपि थत होते. खेड तालु यातील स र मा यिमक शाळे तील पिह या पाच माकांना श तीप प क आिण िमडल दे यात आले. या काय मातचे आयोजन िवनोद सर साय स अकॅ डमी ने के ले. ा िवनोद चौधरी पा यांनी अगदी सहज आिण सो या भाषेत िव ा याना दहावी नंतर काय करायचे ाचे मागदशन के ले. ी डॉ ख.र माळवे ाचाय सतीश वाघमारे यांनी िव ा याना अगदी तोलामोलाचे सा या आिण सु टसु टीत प दतीने पधा परी ेत यश कसे समपादन करायचे याचे मागदशन के ले.

या काय मासाठी आदश मु या यापक रिवं चौधरी ,िव णुपंत मेदगे,रामदास पवार, मधु कर द डकर, िनिलम कदम, िमिलंद सोनवणे ,आदश िश क पु र काराने स मािनत कर यात आलेले सु धीर दजगु डे आिण अनेक मा यवर पालक िव ाथ उपि थत होते. या समय खेड तालु का मु ता टीचस असोिसएशनचे अ य पदी द ा भगत यांची एक मताने िनवड कर यात आली. यां या पु ढील कायास सवानी शु भे छा िद या. सदर काय मासाठी अनेक पालक आिण िव ाथ वगाचे मोलाचे सहकाय लाभले आहे. िव ा याना मोफत भावी काळात दहावी नंतर कोण या िवभागात वेश यावयाचा याचे यो य मागदशन िमळाले. सव िव ाथ आिण पालक वगात आनंदी वातावरण आिण समाधान िदसू न आले. सवात शेवटी पसायदाने काय माचा शेवट कर यात आला.

संपादक - शाह संभाजी भारती ( िडिजटल शै िणक दैिनक ‘रयतेचा कै वारी’- वष ितसरे - अंक २३१)

मंगळवार िद.२८/०६/२०२२ पान ०७

आई ित ानचे काय कौतु का पद; ित ानला सवतोपरी सहकाय क - ीमंत संजीवराजे फलटण / सातारा : िद.२७ ( रयतेचा कै वारी ितिनधी) आई ित ान वाठार िनंबाळकर आयोिजत आई स मान पु र कार २०२२ िवतरण समारंभ सोहळा आज वाठार िनंबाळकर येथे अितशय उ साहात संप न झाला. सातारा िज ातील गुणवंत िश कांचा या िठकाणी स मान कर यात आला. आई ित ानचे हे पु र काराचे पाचवे वष होते. सातारा िज ातील एकू ण ३८ िश कांचा या िठकाणी गौरव कर यात आला याम ये डॉ. राज जगदाळे , डॉ.िवशाल आढाव, अिनलकु मार कदम, भारती ओंबासे ,बाबासाहेब थोरात, िनवृ ी ढमाळ, ीगणेश शडे, नवनाथ साबळे ,मनीषा िशरटावले,सिचन भ डवे, मु रलीधर पवार, उ व पवार, प जा न टे, अनुपमा दाभाडे, अ ण भोये,अंजली खाडे, नेहल काळे , शाहीर शरद यादव, आराधना गु रव, अशोक मोरे, अलका न टे, संगीता गोरड,राज कण,िव ा मोिहते, अनुराधा च हाण, पाली रसाळ, माधु री सोनवलकर, अमोल चवरे, िकरण मदने, भाऊसाहेब कोलवडकर, अनंत काकडे, रव ननावरे,िनलेश कव, पांडुरगं खताळ ,उ वला कांबळे, सतीश नाळे , कै लास आटोळे , रावसाहेब िनंबाळकर या सव गु णवंतांचा स कार ीमंत संजीवराजे यां या शु भह ते कर यात आला.

यावेळेस ीमंत संजीवराजे यांनी आ ापयत आई ित ानने के ले या कायाचा गौरव के ला तसेच िश कांनी आदश व गु णव ापू ण िव ाथ घडिव यासाठी शु भे छा िद या.तसेच आई ित ानला भिव यात या या वेळी काही सहकाय लागेल या या वेळी चांग या कायात नेहमीच सहकाय क असे आ ासन यांनी िदले. याच माणे या काय माला उपि थत असणारे फलटण कोरेगाव िवधानसभा मतदार संघाचे आमदार िदपकरावजी च हाण साहेब यांनीही या ित ान या कायाला शु भे छा िद या व िश कांना जा तीत जा त वेळ िव ा यासाठी कसा देता येईल यासाठी य न करणार अस याचे सांिगतले.

सातारा िज हा प रषदेचे सद य द ाबापू अनपट यांनी िश कांना मागदशन क न िव ा याना दजदार िश ण देत अस याब ल िश कांचे कौतु क के ले व िश कांनी आपले कत य व जबाबदारी यश वी र या पार पडावी असेही सांिगतले. या काय माला िज हा प रषद सद य सौ.भावनाताई सोनवलकर याच माणे सातारा िज हा प रषदेचे उपमु यकायकारी अिधकारी ी. मनोज जाधव साहेब, वाठार िनंबाळकर गाव या मा. सरपंच सौ.सु वणा नाळे क मु ख ी.दारािसंग िनकाळजे क मु ख सौ.बागडे मॅडम , तसेच फलटणमधील िविवध िश क संघटनेचे पदािधकारी तसेच वाठार िनंबाळकर गावचे ाम थ , िश क इ यादी बहसं येने उपि थत होते. आई ित ानचे अ य गणेश तांबे यांनी आप या ा तािवक म ये आई ित ान या िविवध उप माची मािहती िदली. याच माणे पु र कार ा िश कांनी जा तीत जा त माणात वृ ारोपण करावे असे आवाहन के ले. आभार ी.संतोष जाधव सर यांनी मानले.

मराठी भाषेसाठी भरीव काम करता आ याचा आनंद - मराठी भाषा मं ी सुभाष देसाई

महारा ा या सहा दशकांतील जडणघडणीचा मागोवा घेणा या थ ं ांचे काशन मुंबई : िद.२७ ( रयतेचा कै वारी, ऑनलाइन वृ सेवा ) मुंबईत म रन लाई स येथे ‘मराठी भाषा भवन’ उभे राहणे आिण मराठीसाठी या भाषेचा मं ी हणू न काम करता आले याचा अिभमान वाटतो, अशी भावना मराठी भाषा मं ी सु भाष देसाई यांनी य के ली. याचबरोबर मराठी भाषेला अिभजात भाषेचा दजा िमळावा यासाठी के लेला य न, मराठी भाषा अिनवाय कर याचा आिण दुकानावरील पाट् या मराठी भाषेतू न असा यात यासाठी के लेला कायदा, अशा कारचे मराठी भाषेसाठी भरीव काम करता आले याचा आनंद आहे. ‘ थं ाली’ व ‘मराठी भाषा िवभाग’ यां या संयु िव माने मं ालयात आयोिजत एका काय मात ते बोलत होते. मराठी भाषा, सािह य-सं कृ ती आिण िव ान या े ांत गे या सहा दशकांत काय गती झाली, काय रािहले याची व तु िन न द घेणारे तीन खंडांची थं ाली या काशन सं थेने िनिमती के ली आहे. या खंडांचे आज काशन कर यात आले. यावेळी डी. वाय. पाटील िव ापीठाचे कु लपती डॉ. पी. डी. पाटील, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आिण ऋतु रगं चे संपादक अ ण शेवते मु ख पाहणे हणू न उपि थत होते. ी. देसाई हणाले, मराठी भाषा जगभरात ८० देशांत बोलली जाते. मराठी या चार िस ीसाठी आंतररा ीय मराठी मंच आिण ितिनध ची नेमणू क कर यात आली. मराठी भाषेला अिभजात भाषेचा दजा िमळावा यासाठी आव यक पु रावे क ाला सादर के ले. क ीय मं यांकडे य शः याचा पाठपु रावा के ला आहे. यांनीही सकारा मक ितसाद िदला आहे. थािनक वरा य सं था, ािधकरण आिण शासना या कामकाजात मराठी भाषेतू न यवहार करणे अिनवाय के ले आहे. सव मंडळां या शाळे तू न मराठी िवषय िशकिवणे स चे के ले आहे.

रा यात एक मोठी गुंतवणू क तािवत असू न यासाठी नुकतेच िद ली येथे बैठक ला उपि थत राहन याबाबत चचा के ली अस याचे यांनी सांिगतले. उ ोगमं ी हणू न रा यातील मोठ् या तसेच लहान उ ोगां या िवकासासाठी पोषक असे वातावरण तयार के ले. रा यात थािपत जु या उ ोगां या वाढीसह निवन ८६ हजार टाटअ सने रा यात सु वात के ली आहे. शंभर यु िनकॉन कं प यांमधे िकमान २५ कं प या या मुंबई-पु यात या आहेत. शेअर बाजारात गुंतवणू क साठी िल ट ग करता यावे, यासाठी एस एम ई लॅटफॉम उपल ध क न िद यानंतर जवळपास ४०० लघु उ ोगांनी शेअर बाजारा या मा यमातू न १५ हजार कोटी पयांचे भांडवल उभे के ले आहे, असेही ी. देसाई यांनी यावेळी सांिगतले.

भाषेचे सौ व सांभाळ याची जबाबदारी मा यमांची - राजीव खांडेकर भाषा जगवणे हे काम मा यमांचे नाही, मा भाषेचे सौ व सांभाळ याची जबाबदारी मा यमांनी सांभाळावी, अशी अपे ा वृ वािहनी चे संपादक राजीव खांडेकर यांनी य के ली. याचबरोबर मराठीचा वाह हा आकुं चन पावणार नाही यासाठी अनेक िठकाणी काही लोक त मयतेने मराठी भाषे या संवधनाचे काय करीत आहेत यांचे कौतु क होणे आव यक आहे. न या िपढीला रा यातील गौरवशाली कामिगरीची ओळख क न दे याचे काम या थं ां या मा यमातू न होणार अस याची भावना डॉ. पी. डी. पाटील यांनी य के ली. चांग या य नांना कायम साथ दे याचे आ ासनही ी. पाटील यांनी िदले. मराठी भाषे या िवकासासाठी के वळ तळमळ असू न चालत नाही, यासाठी दू र ी देखील असावी लागते. ती थं ाली या िव थांकडे आहे, हणू नच हे थं िनिमतीचे काम पू ण होऊ शकले, असे गौरवो ार ये सािहि यक अ ण शेवते यांनी काढले.

महारा ा या जडणघडणीचा द तावेज ‘िव ान-तं ानात हीरकमहो सवी महारा ’ या थं ाचे संपादन िववेक पाटकर, हेमचं धान यांनी के ले. यात ३६ िवचारवंताचा समावेश आहे. ‘मोहरा महारा ाचा’ याचे संपादन रमेश अंधारे यांनी के ले आहे. यात ४३ अ यासकांचा सहभाग आहे. ‘मराठी रा यातले मराठीचे वतमान’ याचे संपादक हणून डॉ. ीपाद भालचं जोशी, डॉ. अजय देशपांडे यांनी काम पािहले आहे. हे तीन मह वपू ण खंड हणजे महारा ा या जडणघडणीचा द तऐवज आहेत. वाचक, अ यासकांसाठी पथदश असणारा हा ऐवज सं ही असावा, असा आहे. मूळ ३०००/- पयांचा तीन खंडांचा संच ‘ थं ाली’ने के वळ १५००/- पयांत उपल ध के ला आहे, असे ‘ थं ाली’चे सु देश िहंगलासपू रकर यांनी सांिगतले. महारा ा या हीरकमहो सवी ३ खंडांिनिम थं ाली या गे या दोन वषातील िनवडक ६० पु तकांचा संच, तीन खंड आिण 'श द ची' या मािसकाचे तीन वषाचे तीन वष अंक घरपोच के वळ ८५००/पयांत िमळणार अस याची मािहती ी. िहंगलासपू रकर यांनी िदली. ‘ थं सखा’चे याम जोशी यांनी सू संचालन के ले.

टीप :- ‘रयतेचा कै वारी’ हे जािहरातमु आिण िनशु क असलेले िडिजटल शै िणक दैिनक आहे. यामधील कोणताही मजकू र संबंिधतांनी आ हाला िद यानु सार िस के ला जातो. यामु ळे यातू न य होणारे िवचार व अ य बाब शी आ ही जबाबदार असू च असे नाही. आपले न -िव ासू,संपादक - शाह संभाजी भारती (९९७५७३८३२१) उपसंपादक - संजय सोमनाथ येशी (८६६८५४०५०२) व रयतेचा कै वारी प रवार

Get in touch

Social

© Copyright 2013 - 2024 MYDOKUMENT.COM - All rights reserved.