गुरुवर्य परिपाठ Flipbook PDF

मंगळवार १५ मार्च २०२२
Author: 

93 downloads 116 Views 2MB Size

Recommend Stories


Porque. PDF Created with deskpdf PDF Writer - Trial ::
Porque tu hogar empieza desde adentro. www.avilainteriores.com PDF Created with deskPDF PDF Writer - Trial :: http://www.docudesk.com Avila Interi

EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF
Get Instant Access to eBook Empresas Headhunters Chile PDF at Our Huge Library EMPRESAS HEADHUNTERS CHILE PDF ==> Download: EMPRESAS HEADHUNTERS CHIL

Story Transcript

 नननमिती व संकलन  श्री . कैलास भागवत ( प्राथनमक निक्षक )  नज .प.प्राथ .िाळा अंबीखालसा  ता .संगमनेर नज .ऄहमदनगर 9011227586 https://guruvary.blogspot.com Guruvary You tube Channel

अनुक्रमणिका  राष्ट्रगीत  भारताचे संनवधान  प्रनतज्ञा  प्राथिना  मनाचे श्लोक  पंचांग  सुनवचार  नदननविेष  बातम्या  व्यक्तिनविेष  सामान्यज्ञान  वाक प्रचार  म्हण  आंग्रजी प्रश्न  बोधकथा  प्रश्न मंजषु ा  समूहगीत  पसायदान

राष्ट्रगीत

जनगणमन-ऄनधनायक जय हे भारत-भाग्यनवधाता । पंजाब, नसंध,ु गुजरात, मराठा, द्रानवड, ईत्कल, बंग, नवंध्य, नहमाचल, यमुना, गंगा, ईच्छल जलनधतरंग, तव िुभ नामे जागे, तव िुभ अनिस मागे, गाहे तव जयगाथा, जनगण मंगलदायक जय हे, भारत-भाग्यनवधाता । जय हे, जय हे, जय हे, जय जय जय, जय हे ॥ राष्ट्रगीत ऐका mp3

.

भारताचे संनवधान

ईद्देनिका अम्ही, भारताचे लोक, भारताचे एक साविभौम समाजवादी धमिननरपेक्ष लोकिाही गणराज्य घडनवण्याचा व त्याच्या सवि नागररकांस सामानजक, अनथिक व राजनैनतक न्याय; नवचार, ऄनभव्यिी, नवश्वास, श्रद्धा व ईपासना यांचे स्वातंत्र्य; दजािची व संधीची समानता; ननक्तश्चतपणे प्राप्त करून देण्याचा अनण त्या सवाांमध्ये व्यिीची प्रनतष्ठा प्रवनधित करण्याचा संकल्पपूविक ननधािर करून; व राष्ट्राची एकता अनण एकात्मता यांचे अश्वासन देणारी बंधुता अमच्या संनवधानसभेत अज नदनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी याद्वारे हे संनवधान ऄंगीकृत अनण ऄनधननयनमत करून स्वतःप्रत ऄपिण करीत अहोत.

प्रतिज्ञा

भारत माझा देि अहे. सारे भारतीय माझे बांधव अहेत. माझ्या देिावर माझे प्रेम अहे. माझ्या देिातल्या समृद्ध अनण नवनवधतेने नटलेल्या परंपरांचा मला ऄनभमान अहे. त्या परंपरांचा पाइक होण्याची पात्रता माझ्या ऄंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा अनण वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन अनण प्रत्येकािी सौजन्याने वागेन. माझा देि अनण माझे देिबांधव यांच्यािी ननष्ठा राखण्याची मी प्रनतज्ञा करीत अहे. त्यांचे कल्याण अनण त्यांची समृद्धी ह्ांतच माझे सौख्य सामावले अहे.

प्रार्थना

िारदे हवे तुझे वरदान िारदे हवे तुझे वरदान ।।धृ॥ मानवतेची गावी गाणी, ऄिी ऄम्हा दे नजवंत वाणी। ऄन्यायाचे दििन होता, ईसळो त्वेष ईधान ।।१।। स्वतंत्र भारतभूचे वैभव, सामर्थयािने नटलेले नव, ईच्वासाचा प्रबंध व्हावा, गाता भारत गान ॥२॥ मराठीयेचे नगरी अम्ही निल्पकार की रचनाप्रेमी जीवन मंनदर ईभवू सुंदर हा अमुचा ऄनभमान ईकलायाला जीवनिास्त्रे, पहावया नव नवक्रमक्षेत्रे । नदव्यदृक्तष्ट् दे करावयाला ईन्नत जीवनमान ।।३।। नदवंगतांच्या ऄतृप्त अिा, पूणि कराया ऄिी मनीषा, भीष्मकामना ननववाया दे, ऄजुिन िरसंधान ॥४॥ नवा युगाची नवीन सृष्ट्ी नव्या मानवा दे नव दृष्ट्ी हवा िारदे । नवा नवरंचीनवचातुयि ननधान ॥५॥ प्राथिना mp3 ऐका

मनाचे श्लोक गणाधीश जो ईश सर्ाा गुणाांचा । मुळारांभ आरांभ तो ननगुाणाचा ॥ नमूां शारदा मूळ चत्र्ार र्ाचा । गमू पांथ आनांत या राघर्ाचा ॥१॥ मना सज्जना भक्तिपांथच े ी जार्े । तरी श्रीहरी पानर्जेतो स्र्भार्े ॥ जनीं ननांद्य ते सर्ा सोडूनी द्यार्े । जनीं र्ांद्य ते सर्ा भार्े करार्े ॥२॥ प्रभाते मनीं राम नचांतीत जार्ा । पुढे र्ैखरी राम आधी र्दार्ा ॥ सदाचार हा थोर साांडू नये तो । जनीं तोनच तो मानर्ी धन्य होतो ॥ ३ ॥ मना र्ासना दुष्ट कामा न ये रे । मना सर्ाथा पापबुद्धी नको रे ॥ मना सर्ाथा नीनत सोडू नको हो । मना अांतरी सार र्ीचार राहो ॥४॥ मना पापसांकल्प सोडूनन द्यार्ा । मना सत्य सांकल्प जीर्ी धरार्ा ॥ मना कल्पना ते नको र्ीषयाांची । नर्कारे घडे हो जनीं सर्ा ची ची ॥५॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना नर्कारी ॥ नको रे मना सर्ादा अांनगकारू । नको रे मना मत्सरू दांभ भारू ॥६॥ मना श्रेष्ठ धाररष्ट जीर्ी धरार्े । मना बोलणे नीच सोशीत जार्े ॥ स्र्ये सर्ादा नम्र र्ाचे र्दार्े । मना सर्ा लोकाांनस रे नीर्र्ार्े ॥७॥ देहे त्यानगता कीनता मागे उरार्ी । मना सज्जना हेनच क्रीया धरार्ी ॥ मना चांदनाचे परी त्र्ाां नझजार्े । परी अांतरी सज्जना नीर्र्ार्े ॥ ८॥ नको रे मना द्रव्य ते पूनढलाांचे । अनत स्र्ाथाबुद्धी नुरे पाप साांचे ॥ घडे भोगणे पाप ते कमा खोटे । न होता मनासारखे दुुःख मोठे ॥९॥ सदा सर्ादा प्रीनत रामी धरार्ी । सुखाची स्र्ये साांनड जीर्ी करार्ी ॥ देहेदुुःख ते सूख मानीत जार्े । नर्र्ेके सदा स्र्स्र्रूपी भरार्े ॥ १० ॥

पंचांग

नतथी : फाल्गुन द्वादिी पक्ष : िुक्ल वार :मंगळवार

िके : १९४३ सूयोदय : ६ : ४५ मनहना : माचि

सूयािस्त : ६ : ३ ९ नदनाांक :१५ / ३ / २०२२

सुविचार

पूर्ण विचार के ल्याशििाय कोर्तेही काम करू नका.

Think before you leap

विनविशेष

१६८०: नशर्ाजी महाराजाांचे क्तितीय पुत्र राजाराम याांचा ताराबाई या प्रतापरार् गुजर याांच्या मुलीशी नर्र्ाह. १८२०: मेन हे अमेररकेचे २३ र्े राज्य बनले. १८२७: टोराांटो नर्द्यापीठाची स्थापना झाली. १८३१: मुांबई येथे गणपत कृष्णाजी याांनी मराठीतील पनहले छापील पांचाांग नर्क्रीला सुरु झाले. १८६० : रनशयन सूक्ष्मजांतुशास्त्रज्ञ डॉ. र्ाल्देमार हाफकीन याांचा जन्म

बािम्या पुणे : पुणे मेटरो पनहल्याच नदविी फि ५ तासात तब्बल २२ हजार पुणेकरांनी प्रवास केला. ४ लाख ६६ हजार ४६० एवढी पुणे मेटरोची कमाइ झाली . पंजाब : मोठी बातमी! भर सामन्यात अंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडूवर बेछूट गोळीबार, मैदानात खळबळ; कबड्डीपटूचा मृत्यू मुंबइ : फडणवीसांनी नडटेक्तटटव्ह एजन्सी काढलीय का? ऄसा टोला गृहमंत्री नदलीप वळसे यांनी लगावला. मुंबइ : नारायण राणे यांना बंगल्यातील ऄननधकृत बांधकाम 15 नदवसांत हटवण्याचा अदेि ; BMC ने पाठवली नोटीस नक्रकेट: ऄक्तश्वनने श्रीलंकेनवरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मानलकेत 12 बळी घेतले भारताने कसोटी सामना व मानलका नजंकली युक्रेन : युक्रेन-रनिया युद्धाचा पररणाम सोयाबीनच्या नपकावर, खाद्यतेलही महागले मुंबइ :नवाब मनलकांची मुलगी सना मनलकची देवेंद्र फडणवीसांवर टीका, म्हणाल्या तुम्ही दाउद आब्रानहमच्या नातेवाइकासोबत नदसला होतात नवी नदल्ली: 12-14 वयोगटातील मुलांचे कोनवड-19 लसीकरण अनण 60 वषाांवरील सवाांसाठी Precaution Dose 16 माचिपासून सुरू होणार - कॉद्रीय अरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडनवया गोवा : The Kashmir File: 'द काश्मीर फाआल्स' नचत्रपट गोव्यात करमुि, माजी मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांची मानहती

व्यविविशेष

डॉ. र्ाल्देमार हाफकीन डॉ. र्ाल्देमार हाफकीन याांचा जन्म १५ माचा १८६० रोजी बेडीन्सक रनशया येथे झाला हे एक रनशयन सूक्ष्मजांतुशास्त्रज्ञ होते. हाफकीन हे यहूदी धमीय होते.डॉ. र्ाल्देमार हाफकीन पॅररसमधील लुई पाश्चर सांस्थेत काम करत असताना त्याांनी कॉलरानर्रोधी लस नर्कनसत करून नतचे भारतात यशस्र्ीरीत्या परीक्षण केले. ते पटकी आनण ब्युबॉननक प्लेग (गाठीचा प्लेग) र्रची लस बनर्णारे आनण त्याांची तपासणी करणारे पनहले सूक्ष्मजांतुशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात.डॉ. र्ाल्देमार हाफकीन हे लुई पाश्चरचे नर्द्याथी होते. ते माचा १८९३ मध्ये नहांदुस्थानात आले आनण कलकत्त्यातील कॉलऱ्याच्या साथीनर्रुद्ध त्याांनी जणू एकाकी युद्ध पुकारले. पॅरीसमध्ये असताना त्याांनी नर्कनसत केलेली कॉलऱ्याची लस ते लोकाांना टोचू लागले. या लसीचे चाांगले पररणाम नदसू लागल्यार्र, मुांबईच्या गव्हनारने त्याांना मुांबईत आनण पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी बोलार्ले. १८९६ मध्ये मुांबईत आल्यार्र तेथील गव्हनारने हाफकीन याांना जे जे इक्तस्पतळाच्या पररसरात एक प्रयोगशाळा उभारून नदली. हाफकीनने प्लेगच्या लसीचा शोध लार्ण्याचे आव्हान स्र्ीकारले आनण काही मनहन्यात जशी हर्ी तशी प्राथनमक लस बनर्ली. या लशीचा पनहला प्रयोग हाफकीनने १० जानेर्ारी १८९७ रोजी स्र्तुःर्रच केला. लशीमुळे कुठलाही अपाय न झाल्याने ही लस सुरनक्षत आहे असे समजून लोकाांना टोचण्यास सुरुर्ात केली. आनण खरोखरच पुण्या-मुांबईतल्या प्लेगची साथ आटोक्यात आली. या लसीमध्ये कालाांतराने सुधारणा होत रानहल्या. पुढे १० ऑगस्ट १८९९ रोजी गव्हनार लॉडा सँडहस्टा याांनी मुांबईच्या गव्हनाराांचा एकेकाळचा राहण्याचा परळ येथे असलेला महाल डॉ. र्ाल्डेमार मॉडेकाई हाफकीन याांच्या स्र्ाधीन केला. तेथे डॉ. हाफकीनने ’प्लेग ररसचा लॅबॉरेटरी’ स्थापन केली र् स्र्तुः हाफकीन त्या सांस्थेचे प्रमुख सांचालक झाले. त्याांनी १९०४ मध्ये नहांदुस्थान सोडल्यानांतर, १९०६ मध्ये त्या सांस्थेचे नार् बाँबे बॅक्टेररऑलॉजी लॅबॉरेटरी झाले आनण १९२५ मध्ये हाफनकन इनन्स्टट्यूट झाले. २६ ऑक्टोबर १९३० रोजी लुझान क्तस्र्झलॅाड डॉ. र्ाल्देमार हाफकीन येथे ननधन झाले .

सामान्यज्ञान

आयुर्ने दक र्नस्पती - अांबाडी अांबाडी ही भारतात उगर्णारी एक आयुर्ेनदक औषधी र्नस्पती आहे. अांबाडीच्या पानाांची भाजी करतात. अांबाडीचे खोड मुळाशी धरून झोडपतात आनण र्ाळल्यार्र त्याांपासून र्ाख करून त्याांचे दोरखांड र्ळतात.याचे सर्ाात जास्त उत्पादन चीनमध्ये होते. ही सुमारे १.५ ते २ मीटर उांच र्ाढणारी र्नस्पती आहे. हे झाड सरळ र्ाढते. ह्याची पाने चर्ीने आांबट असतात. कोर्ळी असताांना ह्याच्या पाल्याची भाजी करतात.याच्या नबयाांपासून तेल काढतात.त्यास 'हॅश ऑईल' असे म्हणतात.यात टेटराहायडरोकॅनॉननबॉल(टीएचसी) या रसायनाचे प्रमाण जास्त असते.त्यात ओमेगा ३ र् ओमेगा ६ ही मेदाम्ले भरपूर प्रमाणात असतात.मानर्ी शरीरासाठी आर्श्यक ते गुणोत्तर नेमके यात असते.नर्रात्र उपर्ासात ही भाजी खाल्ली जाते नहला सांस्कृत मध्ये कात्यायनी असे ही ओळखतात घेतले जाते. हे फळ हजारो र्षे माणसाच्या खाद्यजीर्नात महत्त्र्ाचे स्थान नटकर्ून असून हे फळ पौक्तष्टक समजले जाते. हे एक उांबरर्गीय फळ आहे.

िाक्प्रचार

भडिमार करर्े - जोराचा मारा करर्े

म्हण

कर नाही त्याला िर किाला ? - ज्याच्याकिून गुन्हा घिलेला नाही त्याला किाचीही भभती बाळगण्याचे कारर् नाही. इं ग्रजी रश्न 1) Which is the largest three-digit number ? Ans : 999 2)One kilogram equals how many grams? Ans : 1000 grams 3)What time it will be when the minute hand and hour hand both are at 12? Ans : 12 o’clock 4)Which is the largest 2-digit number? Ans : 99 5)Which is the smallest even number? Ans : 2

बोधकर्ा

बासरीर्ाला मुलगा आनण गार्करी फार फार र्षाापूर्ीची गोष्ट. एका गार्ात उांदराांचा फार सुळसुळाट झाला होता. घरात, दुकानात, शेतात नुसते उांदीरच उांदीर. त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते. कोणत्याही पररक्तस्थतीत उांदराांचा नाश करायचा असे गार्करी ठरर्तात. पण अनेक उपाय करूनही उांदराांचा नाश होत नाही. ही गोष्ट शेजारच्या गार्ातील एका बासरीर्ाल्याला कळते. तो या गार्ात येतो र् गार्कऱ्याांना साांगतो, की मी या उांदराचा बांदोबस्त करतो. तुम्ही मला त्या बदल्यात शांभर सुर्णामुद्रा द्या. गार्करी तयार होतात. मग तो बासरीर्ाला बासरी र्ाजर्त गार्ात नहांडू लागतो. त्याच्या बासरीच्या सुरामुळे सर्ा उांदीर त्याच्याकडे आकनषात होतात. र् त्याच्यामागे धार्ू लागतात. तो तसाच नदीत जातो. त्याच्याबरोबर उांदीरही पाण्यात जातात. आनण पाण्यात बुडून मरतात.. बासरीर्ाला गार्कऱ्याांना आपली नबदागी मागतो. मात्र, गार्करी शांभर सुर्णामुद्रा द्यायला नकार देतात. बासरीर्ाल्याला गार्कऱ्याांची लबाडी कळून येते. तो म्हणतो नठक आहे, आता मी तुम्हाला कशी अद्दल घडर्तो ते पहा. तो पुन्हा बासरी र्ाजर्त गार्ात नफरू लागतो. या र्ेळी त्याच्या बासरीचे सूर ऐकून लहान मुले त्याच्याकडे आकषाली जातात. ती त्याच्या मागे धार्ू लागतात. गार्कऱ्याांना भीती र्ाटते की उांदराप्रमाणे तो आपल्या मुलाांनाही नदीत नेऊन बुडर्ेल. त्यामुळे गार्करी त्याला थाांबर्ून शांभर सुर्णामुद्रा देतात तात्पया - उपकार करणाऱ्याशी कृतन न र्ागू नये.

प्रश्नमंजष ु ा

1) जनमनीवरील सवाित वेगवान प्राणी कोणता? ईत्तर : नचत्ता 2)कोणता सण रंगाचा ईत्सव म्हणून ओळखला जातो ? ईत्तर : होळी 3)पृर्थवीवरील सवाित ईंच प्राणी कोणता? ईत्तर : नजराफ 4) कोणता रंग िांततेचे प्रतीक अहे ? ईत्तर : पांढरा 5) कोणत्या सणाला प्रकािाचा सण म्हटले जाते ? ईत्तर : नदवाळी

समूहगीत

माणूस माझे नाव माणूस माझे नाव, माणूस माझे नाव दहा नदिांच्या ररंगणात या पुढे माझी धाव... नबंदु मात्र मी क्षुद्र खरोखर परी नजंकले सातनह सागर ईंच गाठला गौरीिंकर ऄग्नीयान मम घेत चालले अकािाचा ठाव... मीच आथे ओसाडावरती नांगर धरुनी दुबळ्या हाती कणकण ही जागवली माती दुनभिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव... ही िेते ऄन् ही सुखसदने घुमते यातून माझे गाणे रोज अळनवत नवे तराणे मी दैन्याच्या नवरुद्ध करतो क्षण क्षण नवा ईठाव... सुखेच माझी मला बोचती साहसास मम सीमा नसती नवीन नक्षनतजे सदा खुणवती दूर दाट नननबडात मांडला पुन्हा नवा मी डाव... बाबा अमटे

पसायदान अतां नवश्वात्मकॉ देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनन मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥ जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कमीं रती वाढो । भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥ दुररताचें नतनमर जावो । नवश्व स्वधमि सूयें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्रानणजात ॥ ३ ॥ वषित सकळमंगळीं । इश्वर ननष्ठांची मांनदयाळी । ऄनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥ चलां कल्पतरूूंचे अरव । चेतना नचंतामणीचें गांव । बोलते जे ऄणिव । पीयूषाचे ॥ ५ ॥ चंद्रमे जे ऄलांछन । मातांड जे तापहीन । ते सवाांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥ नकूंबहुना सविसुखीं । पूणि होउनन नतहीं लोकीं । भनजजो अनदपुरुखीं । ऄखंनडत ॥ ७ ॥ अनण ग्रंथोपजीनवये । नविेषीं लोकीं आयें । दृष्ट्ादृष्ट् नवजयें । होअवें जी ॥ ८ ॥ येथ म्हणे श्रीनवश्वेश्वरावो । हा होइल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुक्तखया झाला ॥ ९ ॥ पसायदान ऐका mp3

Get in touch

Social

© Copyright 2013 - 2024 MYDOKUMENT.COM - All rights reserved.