SCIENCE EXHIBITION - FINAL Flipbook PDF

SCIENCE EXHIBITION - FINAL
Author:  P

3 downloads 124 Views 4MB Size

Recommend Stories


Science
Cells. Parts. Osmosis. Photosynthesis. Heart. Blood vessels. Transport system in plant. Respiratory system. Physics. Hooke's Law. Vectors. Scalars. Kinetin Theory. Newton Law. Force. Energy. Gravity. Chemistry. Chemical elements. Catalysts. Oxidation

XXIIIMUESTRA INTERNACIONAL INTERNATIONAL EXHIBITION
XXIII MUESTRA INTERNACIONAL INTERNATIONAL EXHIBITION 2016 NATURAL CERAMICS REVOLUTION URBATEK 2 3 URBATEK 06 59 ,4 x 59 ,4 cm SS OO UU LL 0

HABITAT III 65 EXHIBITION STANDS
HABITAT III 65 EXHIBITION 74 64 87 104 86 63 STANDS 71 99 103 88 97 98 89 105 101 90 44 29 45 59 102 94 49 58 17 12 15 18 81 82

Story Transcript

jaanakIbaa[- iSaxaNa saMsqaocao

‘ kNa-baiQar maulaaMsaazI ivakasa ivaValaya ’ e ¹3 maohta ApaT-maoMTsa\Ê p`ao AagaaSao pqaÊ dadrÊ mauMba[- 28

1

नम कार, कणबधीर मुलां या श क

हणून आ ह नेहमीच आम या मुलां या बु धीला,

वचारांना चालना कशी मळे ल याचा सतत वचार कर त असतो आ ण तो कोण या ना कोण या उप मातून

ययास आण याचा

य न पण असतो.

व ानाशी मुलांना लहानपणापासूनच जळ ु वून घेता यावे, यांना यांचे ाथ मक

ान मळावे, आ ण भ व यात

योग कर याची गोडी लागावी यासाठ

सतत यांना कायशील ठे वायला हवे असे वाटते. मुलां या बौ धक वाढ साठ भाषा,कौश य व सजनशीलता यांची गरज असते. योग करणे हे यां यात असलेले कौश याला व िज ासाला जाग क करते. व ान व व ान वषयक

नांब दल सवानाच आ था आ ण कुतूहल

असते. पण कणब धर शाळे तील मुलांचे कुतूहल जागे करायचे असेल तर यांची व व ानाची मै ी क न या बदल या वा

गत तं

यायला हवीच. तं

ान बदलत चाललेले आहे आ ण

ानाबरोबर सामा य मुले मया दत न राहता,

कृतीशील होऊ लागल आहे त. मग आमची कणब धर मुले का नाह त.... हे ल ात घेऊनच आ ह या व ान शाळे त

येक वष

दशनाचे आयोजन कर याचे ठर वले.

व वध उप मांचे आयोजन केले जाते. यावष या

‘कोरोना’या महामार या मो या अंतरा या लॉकडाऊनमुळे मुलं शाळे पासून, कृतीशील

योगांपासून, शार रक खेळापासून वं चत रा हल त ..

ह च बाब ल ात घेऊन मुलांना कृतीशील गो ट करता या यात, वचारांना कृतीत उतरव याचा एक माग मळावा व ान

योग

वत: या

हणून सं थेने आ ण शाळे ने

दशनचा उप म आयोिजत कर याचे ठरवले.

या उप माला पालकांनी व मुलांनी खूप मेहनत घेऊन साथ दल आ ण व ान दशनाचा उप म सफल केला.

व ान स मती 2 कणब धर मल ां स ाठ वकास व यालय,दादर ु

नम कार ! आप या शर रात, मनात, आसमंतात, यापल कडे जे काह घडते ते तसे का घडते, याचा अथ शोधणे, इतर घटना,

या यां याशी याचे नाते शोधणे याचेच नाव व ान.

आम या शाळे त शालेय उप मांतगत व ान

दशन हा उप म घेतला जातो .

वगाने वगातील सव मल ु ांना सहभागी क न घेऊन

येक

योग करणे हा उ दे श असतो . यावष

रगाळले या महामार मळ ु े आ ह हा उप म ऑनलाईन घेतला . या पिु तकेत

येक वगाने सादर केलेले

योग दलेले आहे त . हे सव

उपल ध असले या साधनातन ू कर यायो य आहे त . हे पु तक पालकांनी इतरह

योग आप या मल ु ांकडून क न

या पिु तकेत

योग घर या घर

पाने दे याचे कारण

हणजे

यावेत हा आहे .

योगा शवाय गाणी, मल ु ां या मनात पडणारे

न उ र स हत

दलेले

न उ रां शवाय दलेले आहे त . व या यानी पालकां या कंवा

आहे त . तर काह

श कां या मदतीने ह मा हती शोधावी हा उ दे श आहे . तसेच काह कोडीह

दलेल आहे त .

ह कोडी व ानाशी संबं धत आहे त . उदाहरण

यायचे झाले तर - प ह यांदा फुकट मळते . दस ु यांदा फुकट मळते . पण

तस यांदा मा दात .

वकत

यायला लागते हं !

आता दात याव न कतीतर शा

आरो य, यासाठ

सांगा बरं काय या को याचे उ र ? उ र आहे ीय मा हती दे ता येईल. दात, दातांचे

यावयाची काळजी, दातांक रता आव यक असलेले अ नपदाथ, दातांचे

डॉ टर, ते करत असलेले उपचार अशी कतीतर शा भाषेचह े

व वध

कार, दातांचे

ीय मा हती दे ता येईल याचबरोबर

कार शकवता येतील .

श क व पालक या पिु तकेचा यो य उपयोग क न घेतील हा व वास आहे . ध यवाद ! व ान स मती, कणब धर मल ु ांसाठ शै

वकास व यालय, दादर.

णक वष : २०२०-२०२१

3

रा

य व ान दना न म

व ान

दशन

पधा

२८ फे व ु ार २०२१ व ान

हणजे सस ु ंघ टत

ान. व ाना या

ानात दवस दवस भर पडत आहे या

मा हतीपासन ू आमची मल ु ं वं चत राहू नयेत ,पु तकाबरोबरच पु तका बाहे र ल वशेष मल ु ांम ये कुतह ू ल नमाण हावे

ाना या ानाब दल

हणून दर एक वष आड क न कणब धर मल ु ांसाठ

वकास

व यालय या आम या शाळे त व ान दशन भरव यात येत.े पण या वष चे व ान दशन आहे ऑनलाइन!! व ान दशन आयोजन कर याचा हे तू हाच असतो क मल ु ांमधील िज ासा, कुतह ू ल वाढावे. व वध योग कर याची आवड व या याम ये नमाण हावी आ ण यातूनच उ याचे संशोधक नमाण हावेत . यासाठ सतत जाग क राहून लहान वगा पासन ू च मल ु ांना असे का ? तसे का

? असे



वचार याची सवय लावन ू यावी लागते. यातन ू च मल ु ांचा चौकस पणा वाढतो.

जे हा मल ु ं योग करतात आ ण योगाअंती जो न कष यांना मळतो या वेळी होणारा हा आनंद हा वेगळाच असतो. या व ान दशना या न म ाने सवच व याथ , श क , पालक दशना या तयार त म न झाले. व ान दशन घेऊया असं सां गत यानंतर श कांम ये दशन नयोजनाबाबत झालेल वचारांची दे वाणघेवाण, चकाट ने काम कर याची व ृ ी अखंड मेहनत दसन ू आल . व याथ व पालकांनाह सतत मागदशन कर यात येत होते.

अचानक पु हा परतले या को वड प रि थती



योगाची तयार करणारे वदयाथ व सा ह य

मळवन ू दे यासाठ धडपडणारे पालक सवाच कौतक ु करावे तेवढे थोडेच !!! तुमचा उ साह आ ण हा

ानय

चालू ठे व याचा य न अखंड चालू राहो ह च स द छा!! व नता लादे 4 भार मु या या पका, कणब धर मल ु ांसाठ वकास व यालय, दादर

आकाश न या रं गाचे का दसते? अशा

नामधून यांचे संशोधन सु

झाले. व यामधूनच यांनी भारतात परत आ यावर - पाणी, बफ यांमधून काशाचे व करण ( कॅट रंग) यावर संशोधन सु

केले. व यातन ू च यांना

आकाशा या न या रं गाची उ रे मळाल ! यासंदभातले पढ ु ल संशोधन 'रामन इफे ट' लेसर करणां या

हणून जगासमोर आले. ां तकार शोधानंतर रामन इफे ट - हे शा

ां या

हातातील एक मह वपूण घटक ठरले. 'रामन इफे ट' संशोधनासाठ रामन यांनी केवळ २००

. (फ त

. दोनशे)ची साधनसामु ी वापरल होती हे

वशेष!

5

व ान गीत : डोळे उघडून बघा डोळे उघडून बघा ग यांनो झापड लावू नका जे दसते ते असेच का हे उलगड याला शका ॥ध.ृ ॥ भवताल चे व व कोण या सू ाने चाले कोण बोलतो राजा आ णक कुठले दळ हाले ारं भी जे अदभूत वाटे गहन, भतीदायी या व वाचा वभाव कळता भय उरले नाह या द ु नयेचे मम न कळता जगणे केवळ फुका! जे दसते ते असेच का हे उलगड याला शका || १ || वाहून गेले या पा याचा ढग बनतो तो कसा बीज पेरता कसे उगवते, पाऊस येई कसा चारा च नी शेण होतसे, शेणाचे खत पका पीक पेरता फ नी चारा, च कसे हे शका जीवच हे फरे नरं तर इतक ु े वस नका जे दसते ते असेच का हे उलगड याला शका || २ || अणरु े णंच ट या पार ू ी अगाध द ु नया सू मजीव अ य करणह भवती फरणार या सवा या आरपार जी मु तपणे वहरे बु ध मानवी ि थरचर सारे व व वेधुनी उरे व ानाची ट वापरा, पधम ये ट का ! जे दसते ते असेच का हे उलगड याला शका || ३ ||

ोत : मराठ

व ान प रषद पुणे वभाग

6

रा

य व ान दवस

भारतात दरवष २८ फे व ु ार ला रा

य व ान दवस

मा. चं शेखर वकट रामन यां या स मानाथ साजरा केला जातो. सु स ध शा

डॉ. वसंतराव गोवार कर १९८७ साल भारत

सरकार या व ान आ ण तं अनेक योजना सु

ान खा याचे स चव असताना यांनी

के या यातील एक योजना

या

हणजे दे शात व ानाचे

वातावरण नमाण कर यासाठ दरवष २८ फे ुवार ला रा

य व ान

दन साजरा करणे. भारतात व ानाचा एकमेव नोबेल पुर कार डॉ. सी. ह . रामन यांना मळाला आहे , तर यां याशी संबं धतच तो दवस असावा. शवाय तो यांचा ज म अथवा म ृ यू दन नवड यापे ा यांनी

या दवशी यांचा

नबंध जग स ध ‘नेचर’ या व ान मा सकाला पाठवला आ ण

याला

पढ ु े १९३० साल नोबेल परु कार मळाला ती तार ख का नवडू नये? अखेर ती तार ख नघाल २८ फे ुवार . लोकां या दै नं दन जीवनात वापर या जाणा या व ानाचे मह व सांग यासाठ रा

य व ान दन दरवष साजरा केला जातो. लोकांना

ो सा हत कर यासाठ तसेच व ान आ ण तं

ान लोक य

कर यासाठ या दवशी व वध काय माचे आयोजन केले जाते . 7

तरं गणा या व बुडणा या व तू

 काह व तू पा यावर तरं गतात तर काह व तू पा यात बड ु तात. 8

द. २8/०२/२०२१ वग: शशु २ योगाचे नाव:

तरं गणा या व बुडणा या व तू

 सा ह य: तीन पसरट भांडी, पाणी, े , पेि सल, कागद होडी, बटाटा झाडाचे पान, लाि टक बa^^ल, खोड रबर, गोट , चमचा.  कृती: १) थम एका भां यात पाणी भ न घेतले.

२) दस ु या व तस या भां या समोर तरं गणे व बड ु णे या श दांची प ट ठे वल . ३) पाणी भरले या भां यात े मधील १-१ व तू टाकल .

 नर

ण: नर

णाव न असे दसले क , पेि सल, लाि टक,

बa^^ल होडी, झाडाचे पान या व तू पा यावर तरं ग या तर.. बटाटा, खोडरबर, गोट , चमचा, या व तू पा यात बड ु ा या.  अनुमान: काह व तू पा यावर तरं गतात तर काह व तू पा यात बुडतात. व या थनीचे नाव: वरा गवई

वग श

का: मीना तेल

9

पा यात वरघळणारे व न वरघळणारे पदाथ.

 काह पदाथ पा यात वरघळतात तर काह पदाथ पा यात वरघळत नाह त .

10

वग-: शशु - ३ योगाचे नाव -: पा यात वरघळणारे व न वरघळणारे पदाथ.

 सा ह य -: पारदशक लाि टकचे लास, पाणी,चमचा,साखर मीठ , खा याचा सोडा, मटक ,हरभरे इ याद .  कृती -:

१) थम सव लास ओळीत ठे वले. २) सव लासात पाणी ओतलं. ३) लासात

माने साखर,मीठ, गहू, खा याचा सोडा,

मटक आ ण हरभरे घातले. ४) सव पदाथ चम याने ढवळले.  नर

ण -: पा यात साखर,मीठ,खा याचा सोडा हे पदाथ वरघळले. तर मटक , गहू, हरभरे हे पदाथ वरघळले नाह त.

 न कष -: काह पदाथ पा यात वरघळतात तर काह पदाथ पा यात वरघळत नाह त .

मल ु ांची नावे -: १) वेदांत नाईक वग श

२) सोहम सांबरे

का -: सौ. अ नता संतोष उ कड

३) मधरु केदारे 11

योगाचे नाव - हवेचे आकारमान

एका भां यात गरम पाणी तर दस ु या भां यात गार पाणी घेतलं.

बाटल या त डाशी फुगा लावला.

बाटल गरम पा यात

बाटल गार - गार ( बफा या )

ठे व यावर फुगा फुगला .

पा यात ठे व यावर फु यातल हवा गायब झाल .

12

इय ा - शशव ु ग-४

योगाचे नाव - हवेचे आकारमान  सा ह य - दोन पसरट भांडी , गरम पाणी , थंडगार बफाचे पाणी , लॅ ि टकची बाटल , फुगा  कृती - १) दोन पसरट भांडी घेतल .

२)एका भां यात गरम पाणी घेतलं. ३) दस ु या भां यात थंडगार बफाचे पाणी घेतलं . ४) बाटल या त डाशी फुगा लावला. ५) बाटल गरम पा यात ठे वल . ६) नंतर तीच बाटल बफा या पा यात ठे वल .

 नर

ण - बाटल गरम पा यात ठे वल असता फुगा फुगला . बाटल बफा या पा यात ठे वल असता फु यातल हवा गायब झाल .

 न कष - गरम पा यामळ ु े ( उ णतेमळ ु े ) हवेचे आकारमान वाढले . थंड पा यामुळे हवेचे आकारमान कमी झाले .

व याथ - १)

णत लोहार २) लाव या माने

ं े ३) समथ शद

४) अ ता कोळे कर वग श

का - ममता संग 13

मेणब ीची गंमत.

अरे चा ! थो यावेळाने मेणब ी आपोआप वझल .

वलनासाठ ऑि सजन हवा.

14

इय ा ३र / अ योगाचे नाव: मेणब ीची गंमत. सा ह य: लास, मेणब ी, काडेपेट कृती : एक मेणब ी पेटवल . त यावर लास पालथा ठे वला. नर

ण:

काह वेळ मेणब ी जळत होती. थो यावेळाने मेणब ी वझल .

अनुमान : लासमधील हवेतील ऑि सजन संप यावर मेणब ी वझल . याव न असे स ध होते क

वलनासाठ ऑि सजन हवा.

व या याची नावे: आ द य शदं े , वेदांत मोरे , त मय जाधव, साथ शतप, साथक पालकर, मनाल जव ु ळे , चेतन काकडे. वग श क नाव: माधरु गांधी.

15

पे याला घाम आला.

बफ टाकले या पे यावर बाहे न

पा याचे पटुकले qaoMब दसू लागले .

 हवेत बा प असते .  थंड पा यामुळे बा पाचे वाफेचे

पांतर पा यात झाले . 16

इय ा तसर ब योगाचे नाव : पे याला घाम आला.  सा ह य : दोन

ट लचे पेले, बफ व पाणी

 कृती : दोन कोरडे पेले घेतले . दो ह पे यात पाणी घेतले . एका पे यात बफ टाकला .  नर

ण : बफ टाकले या पे यावर बाहे न पा याचे पटुकले qaoMब दसू लागले . दस ु रा पेला कोरडाच रा हला .

 अनुमान : हवेत बा प असते . थंड पा यामुळे बा पाचे वाफेचे

पांतर पा यात झाले .

ते बा प प ह या भोवती जमा झाले . सादरकत : सा हल कांबळे .

ं े . ओम भोसले . णवी शग

वग श क : शंकर शवराम कांबळे

17

बाटल तील फुगा

योगासाठ चे सा ह य गोळा केले.

आता बाटल त पेटलेला कागद टाकला.

काचे या बाटल त पा याने भरलेला फुगा टाक याचा य न केला.

बाटल या त डावर पा याने भरलेला फुगा ठे वला.

फुगा सहज बाटल त शरला. 18

वग : इय ा 5 वी

: बाटल तील फुगा

योगाचे नाव सा ह य :

काचेची बाटल , पा याने भरलेला फुगा, कागद, काडेपेट , मेणब ी आ ण



कृती :

 एक काचेची बाटल घेतल .  बाटल या त डावर पा याने भरलेला फुगा ठे वला.  फुगा बाटल त टाक याचा

य न केला.

 आता याच बाटल त पेटलेला कागद टाकला.  बाटल या त डावर पा याने भरलेला फुगा ठे वला. नर

ण :

 प ह या कृतीत फुगा बाटल त शरला नाह .

 पण जे हा बाटल त पेटलेला कागद टाकला ते हा पा याने भरलेला फुगा बाटल त शरला. अनुमान :  कागदा या

वलनामुळे बाटल तील ऑि सजन संपला.

 बाटल तील हवेचा दाब कमी झाला. बाटल बाहे र ल हवेचा दाब जा त झाला.  यामळ ु े बाटल बाहे र ल हवेने फु याला बाटल त ढकलले.

19

सादरकत - : र धी यशवंते वराज पालकर भ ती वग श

भू

ीश सावंत न ता कदम व प बारगजे

सा नका रांबाडे हतेश माने मयरु े श रण पसे

का : द पा वाघोदे

हवे या दाबाचा रोज या जीवनातील वापर

इंजे शन

हात धु याचा साबण

े बाटल

बोअरवेल

हवेचा दाब प ृ वी या वातावरणावर प रणाम करतो. आ हाददायक वारा वाहणे, पाऊस पडणे, वादळ येणे या घटना हवे या दाबाचा वातावरणावर ल प रणाम होय.

आ हाददायक वारा

वादळी वारा

पाऊस 20

व ान गीत संपला अंधार आता, सय ू

ानाचा उदे ला |

लाग या वाटा दसाया, श ती लाभे चाल याला || ध ृ || व व हे होते धु याने वेढलेले, झाकलेले अंध

धांनी जगाचे, माग होते घेरलेले |

ान व ानातुनी ये स य आता संपला अंधार आता सूय गढ ू स ृ ट चे कळाया;

यास

पी डतांचे दःु ख जाता; सौ य थोर या

ययाला

ानाचा उदे ला || १ ||

यांचे वास झाले यांना लाभलेले |

ानी जनांचा; वारसा आ हां मळाला

संपला अंधार आता सय ू

ानाचा उदे ला || २ || स य आहे जीवनी ते; पाह या



मळावी

स य जे – जे ये पढ ु े ते; साह याची व ृ

यावी

मानवासंगे जपावे सिृ ट याह वैभवाला संपला अंधार आता सय ू

ानाचा उदे ला || ३ ||

व व संचारास आता; आपणांला लाभलेले मानवाचे हात आता; ते

हांशी पोचलेले |

स ध आ ह ह नवे आ हान हे पेलावयाला संपला अंधार आता सूय गीतः

ानाचा उदे ला || ४ ||

ी. शंकर वै य आ ण

ी. स तश सोळांकूरकर

21

तरं गणारे लंबू

योगाचे सा ह य -दोन काचेचे लास पा याने समान भरलेले, चमचा, दोन लंबं आ ण मीठ.

 सा या पा यात लंबू बड ु ाले. मठा या पा यात लंबू तरं गले. मठा या पा याची घनता सा या पा या या घनतेपे ा जा त असते.

22

इय ा सहवी तरं गणारे लंबू  सा ह य : कaचेचे दोन लास¸ चमचा¸ दोन लंबं¸ मीठ व पाणी  कृती :

१.

थम दो ह

लासात समान पाणी घेतले.

२. प ह या लासात लंबू घातले. ३. दस ु या लासात दोन चमचे मीठ घातले व ते वरघळे पयत ढवळले. ४. मीठ वरघळले या लासात लंबू घातले.

 नर

ण : १. सा या पा यात लंबू बुडाले. २. मठा या पा यात लंबू तरं गले.

 अनम ु ान :

मठा या पा याची घनता सा या पा या या घनतेपे ा

जा त असते. व याथ आ शष पालेवार¸ साधक सावंत‚ वेदांत सुव¸ मेघा तांबे¸¸ महे कनाझ शेख. वग श

का यो गता ता हणे. 23

जादच ू ा फुगा

आठवी अ जादच ू ा फुगा

ि हनेगर व इनो चे म ण

बाटल , फुगा ि हनेगर,इनो,

म ण फसफसले फुगा फुगला

कृती कशी करायची पाहूया

काबनडाय ऑ साईड वायू फु यात गोळा झाला

24

इय ा - आठवी / अ

योगाचे नाव - जादच ू ा

फुगा

 सा ह य - रकामी पारदशक बाटल , ह नेगर , इनो , फुगा  कृती - १) एक रकामी पारदशक बाटल घेतल . २) बाटल त थोडं ह नेगर घेतलं . ३) नंतर यात इनो टाकला . ४) बाटल या त डाशी फुगा लावला .  नर

ण - ह नेगर म ये इनो टाक यावर फुगा फुगला.

 अनुमान - १) ह नेगर व इनो म ये रासाय नक अ भ

या झाल .

२) काबनडाय ऑ साइड वायू तयार झाला. ३) तो फु यात शरला . मुलांची नावे - १) वष ृ भ लोटणकर ४) रतीक ओटवकर वग श

२) आयन धनावडे ५) अ दती शदं े

३) भात मंडल ६) ेया साबळे

का - संयो गता दे वळे 25

योगाचे नाव - काशाचे अपवतन

अनुमान काश जे हा एका मा यमातन ू ( उजेड ) दस ु या मा यमात ( पाणी ) जातो ते हा तो आपल दशा बदलतो. यालाच काशाचे अपवतन हणतात.

26

इय ा - आठवी - ब योगाचे नाव -

काशाचे अपवतन

सा ह य - पारदशक काचेचा लास , पाणी , श द च ठ , च प

या

कृती - १) एक पारदशक काचेचा लास घेतला. २) यात पाणी भरले.

३) तो लास यवि थत उजेडात ठे वला. ४) मुलांनी च प ट व श द च ठ दाखवल . ५) नंतर तेच च व श द लास या मागे काह अंतरावर धर या. ६) च ाचे नर नर

ण केले व श द वाचला.

ण - काचे या लासामागे ते च व श द उलट दसते .

अनुमान -

काश जे हा एका मा यमातन ू ( उजेड ) दस ु या मा यमात ( पाणी ) जातो ते हा तो आपल दशा

बदलतो. यालाच काशाचे अपवतन हणतात. व याथ -

१ ) मेघा महे श मोरे

२) सा ी परशुराम भडसाळे

३) मो हनी ओम काश शमा

४) नेहा दनकर भाताडे

५) न मता गणेश गजमल वग श

का - वेद ी जोगळे कर 27

पेि सलमधील ॅफाइटची करामत

ho||| balba poTlaa.

ॅफाइट व यत ु धारे चे सव ु ाहक आहे हणन ू व यत ु वाहक तारे ची दो ह टोके पेि सलमधील ॅफाईटला जोडताच प रपथातन ू व यत ु धारा वाहू लागल आ ण ब ब पेटला.

28

इय ा : नववी योगाचे नाव : पेि सलमधील

ॅफाइटची करामत

सा ह य : पेि सल , व युतवाहक तार ,बॅटर ,लहान ब ब. कृती : थम व यत ु वाहक तारे चे एक टोक बॅटर ला जोडले. याच व यत ु वाहक तारे चे दस ु रे टोक ब बला जोडले.

नंतर ब ब या दस ु या टोकाला व यत ु वाहक तार जोडल . ब बला जोडले या व युतवाहक तारे चे दस ु रे टोक पेि सलमधील ॅफाइट या एका टोकाला जोडले. नंतर पेि सल मधील ॅफाइट या दस ु या टोकाला वदयुतवाहक तार जोडल तार जोडल . पेि सल मधील

ॅफाइटला जोडले या व युत वाहक तारे चे दस ु रे

टोक बॅटर या दस ु या टोकाला जोडले. नर

ण: व यत ु वाहक तार पेि सलमधील ॅफाइट या टोकांना जोडतच प रपथातन ू व यत ु धारा वाहू लागल .

अनुमान: ॅफाइट व युत धारे चे सुवाहक आहे . हणून व युत वाहक तारे ची दो ह टोके पेि सलमधील ॅफाईटला जोडताच प रपथातून व युत धारा वाहू लागल

आ ण ब ब पेटला.

29

व या याचे नाव: ाची, इ शका, हषदा, दशन, हषल, अ पता, अ दती,

तजा, सा नका,

तम, शरयू, आ

न.

वग श क: र वं वा डले

ाफाईटयेक काबन इतर तीन काबनसोबत ष कोनाम ये बांधलेला असतो. ॅफाईटम ये ाफाईटचे फट क ाफ न या अनेक तरांनी बनलेले असते. गण ु धम:१) नसगात सापडणारे २) मु त इले

ॅफाईट काळे , गुळगुळीत, मऊ आ ण ठसळ ू असते.

ॉन अस याने हे व यत ु सव ु ाहक असतात.

३)

ॅफाईटची घनता १.९ ते २.३

४)

,फाईट बहुतांश

ाम

त घन स.मी. आहे .

ावकांम ये वरघळत नाह .

उपयोग:१) वंगण तयार कर यासाठ २) काबन इले

ोड बन व यासाठ

३) ल ह या या पेि सलम ये ४) रं ग, पॉ लश तयार करताना ५) आक द यांम ये

ॅफाईट व व श ट

कारची माती वापरल जाते.

ॅफाईट वापरतात.

ॅफाईट वापरतात.

६) वजनाने हलके व टकाऊ अस याने याचा उपयोग खेळाचे सा ह य तयार कर यासाठ होतो. ७) या या नसर या गण ु ामळ ु े , मशीन या भागाम ये जाते.

ॅफाईट कोरडे वंगण

हणन ू वापरले

८) रसायनांना तरोधक असणे आ ण उ च वनांक आ ण उ णतेचे एक चांगले सव ु ाहक हणून ु सबल (मस ू ) बन व यासाठ ॅफाईट वापर केला जातो. 30

व ानातील गमतीशीर

न..

वचार करा आ ण उ र शोधा .

१) कांदा चरताना डो यातन ू पाणी का येते ? २) सफरचंद कापून ठे व यास थो याच वेळात ते का काळे पडते ? ३) अंधारात घुबड का पाहू शकते? ४) आळू या पानाव न पाणी का ओघळते ? ५) सूय मावळताना आकाशाचा रं ग तांबडा का दसतो ? ६) अ ू खारट का असतात? ७) मुं या सरळ रे षेत का चालतात? ८) सुय दय आ ण सुया ता या वेळी सुय मोठा का दसतो? ९) आगीचे

कार कोणते ?

१०) माणसा या मदच ू े वजन कती असते ? ११) थंडीत वचा कोरडी का पडते?

काय हणता उ र सापडलं नाह ! मग याच पु तकात इतर शोधा .

उ र

31

( वचार करा .

चला उ रे शोधय ू ा !

वतः कंवा पालक व श कां या मदतीने उ रे शोधा )

 मासे कसे झोपतात ?  आकाशाचा रं ग नळा का दसतो ?  समु ाला भरती का येते ?  दध ू उतू का जाते ?  मुका मार लाग यावर ती जगा काळी- नळी का होते ?  चमणी नेहमी टुणटुण उ या का मारते ?  फुलपाखराचे रं ग हाताला का लागतात ?  पाणी रं गह न मग धबधबा पांढराशु  वतमानप

का?

व द तरातील जाड पु तक एकाच वेळी हातातून

ज मनीवर टाकलं तर दो ह व तुंना कती वेळ लागेल व का?  सालास हत सं

पा यात तरं गते पण साल काढलेले सं

पा यात का बड ु ते ? 32

ओळखा पाहू मी कोण..? 1. मा याबरोबर सतत असते, मी जाते तथे ती येत,े कधी पुढे ..कधी मागे ...कधी बाजूला तर कधी तरक ....ओळखा पाहू मी कोण ???? 2. उं च वाढत जाते, दष ू ण करतो कमी आरो याची दे तो मी हमी...ओळखा पाहू मी कोण ???? 3. मी उडते थाटात सुंदर फुलां या ताट यात, घर माझं षटकोनी , मी जपते यात गोड गोड गु पत ....ओळखा पाहू मी कोण ???? 4. न बोलावता सगळीकडे फरते, हातात काह येत नाह , त या शवाय थंडावा नाह ...ओळखा पाहू मी कोण ???? 5. प ह यांदा फुकट मळतात, दस ु यांदा पण फुकट मळतात पण तस यांदा मा वकत यावे लागते.......ओळखा पाहू मी कोण ???? 6.

हरवा पवळा रं ग आंबट गोड चव, जीवनस व मा यात भरपूर, गाव माझं नागपूर ...ओळखा पाहू मी कोण ????

7. मला आहे त दोन गोल पाय, दष ू णाची मला आहे चीड, मला जवळ केले तर वेळेत पोहचाल आ ण यायामह होईल... ओळखा पाहू मी कोण ???? 8. पा यात मी दसतो, पण ओला मी होत नाह , कोणीच मला पकडू शकत नाह ....ओळखा पाहू मला????

33

व ान व ान

हणजे काय?

हट यावर आप या डो यासमोर उभी राहते ती

यातील उपकरणे, रं गीत

ावणे, मोठे वै ा नक आ ण यांनी

लावलेले शोध, पांढरे कोट घातलेले शा हे आपाप या जागी बरोबर असले तर सव

योगशाळा,

......... व ान या या पल कडे आहे .

आहे .

आप या शर रात, मनात, आसमंतात, यापल कडे जे काह घडते ते तसे का घडते? याचा अथ शोधणे, इतर घटना, याचे नाते शोधणे

या यां याशी

हणजे व ान

स ृ ट तील रह य उलगड यासाठ , यामागील स य शोध यासाठ व ान नरं तर या शा

य न करत असते.

ा या अनेक शाखा आहे त. जसे खगोलशा

वन पतीशा पुरात वशा

, शर रशा

, आहारशा

,

, हवामानशा

ाणीशा

,

,

.....

अशा अनेक व ाना या शाखा आहे त. चला पाहूया या शा

ांची तु हाला कती मा हती आहे !

34

व ान व ृ भूगोल वन पतीशा

भूगभशा

हवामानशा

या झा या उदाहरणादाखल काह या शवाय आणखीन कती तर

व ानशाखा . व ानशाखा आहे त .

श कां या मदतीने याची याद करा बरं .

35

खगोलशा खगोल म ये ख

हणजे आकाश आ ण गोल

हणजे यातील

ह, तारे

१. आपल सूयमाला कोण या आकाशगंगेत (गॅले सीत) आहे ? २. आप या सूयमालेत कती

ह आहे त?

३. आप या सूयमालेतील सवात लहान

ह कोणता?

४. सय ू करणांना प ृ वीवर ये यास कती वेळ लागतो? ५. सूयमालेतील कोण या

हाला एकह चं

नाह ?

६. सूयमालेतील कोण या

हावर सवात छोटा दवस असतो? 36

वन पतीशा

१.

काशसं लेषणासाठ वन पतींना कोण या वायच ू ी गरज असते?

२. कोणता रं ग

य पानांना हरवा रं ग दे तो?

३. बीर हत फळ कोणती? ४. झाडाचे वय कसे मोजतात? ५. कागद कोण या वन पतीपासून बनवतात? ६. टायर कोण या वन पतीपासून बनवतात? 37

ाणीशा

१. कोण या २. कोणता

ा याला तीन

ाणी तीन वषापयत झोपतो?

३. कोणता स तन ४. हा समु

दय आहे त?

ाणी उडू शकतो?

ाणी एका डोळा उघडा ठे वन ू झोपतो?

५. जगातील सवात मोठा ६. सवात जलद धावणा या

ाणी कोणता? ा याचे नाव सांगा. 38

शर रशा

१. मानवी शर रातील सवात लांब हाड कोणते? २. शर राचे सवसाधारण तापमान कती असते? ३. शर रातील सवात लहान हाड कोण या अवयवात असते? ४. हाडांसाठ आव यक ख नजाचे नाव सांगा. ५. जठरात कोणते आ ल असते? ६. इ सु लन कोण या इं यात

वते? 39

वचार करा बरं काय उ र असेल… १) ‘कोरोना’ या वषाणम ु ळ ु े होणारा रोग कोणता? २) कती हाडांचा मळून पंजरा तयार होतो? ३) शसे व ज त ह कशाची उदाहरणे आहे त? ४)

वनीचा हवेतील वेग कती?

५) दातांचा व हाडांचा वकास घडवन ू आण यास कोणते जीवनस व मदत करते ? ६) कोणते धातू उ णतेचे वहन कमी करतात? ७) हा

ाणी क टक वगात येत नाह ?

८) झाडे दवसा कोणता वायू उ सिजत करतात ? ९) कोणता रोग हवेमाफत पसरतो? १०) पेि सल या आत कोणता धातू असतो?

40

41

नसग आ ण मानव या प ृ वीवर ल अ वभा य भाग या दो ह त असलेले सा य व याचा मानवाला होणारा उपयोग पाहून आ चयच कत हायला होत .

हणूनच आपण नसगाचे जतन व संवधन करावयास हवे .

मी कोण ? मी कोणासारखा दसतो ?

आ ोड

मद ू

पोषणमू य ि हटॅ मन E , B6 , फॅट

मद ू या वाढ साठ

अॅ सड,ओमेगा– 3 ,

आ ोड उपयु त

मॅगनीज

असते .

ि हटॅ मन C , K 1

फायबर , बटा कापलेलं गोल गाजर

डो याची बाहुल

कशासाठ उपयोगी

नय मत गाजर खा

कॅरोट न , अट

ट चांगल राहते.

ऑ सीडंट टोमॅटो म ये अनेक

एक टोमॅटो रोज

कारचे ि हटॅ मन A , खा

टोमॅटो

दय

याने आपल

C ,E,B K , कॅि शयम ,मॅ नी शयम असतात.

याने आपले

दयाचे काय सुरळीत चालू राहते.

42

मी कोण ? मी कोणासारखा दसतो ?

कशासाठ उपयोगी

पोषणमू य

मश म खा

ि हटॅ मन B , D रयबो लॅ वन, कॉपर मश म

कानासारखे

, पोटा शयम लोह ,

चांगले ठे वू शकतो. रोज एक बीट खा

C , फोलेट. लोह

केळं

सुहा य

चांगल राहते.

कडनी चे काय

कडनी

लाल र त पेशी

मता

आपण आप या

बीटा ि हटॅ मन B 9,

बीट

वण

राजमा खाऊन

ोट न ,

फॉसफरस, कॉपर राजमा

आपल

याने

,पोटा शयम मॅगनीज असते.

याने आपले

र तातील लोहाचे माण व हमो लो बन वाढते.

ि हटॅ मन B6 ,C ,

केळीची साल दातांवर

फायबर

दातांची चमक वाढवते.

मॅ नी शयम, कॉपर घासल असता आप या

43

मी कोण ? मी कोणासारखा दसतो ?

कशासाठ उपयोगी

पोषणमू य

d`axaM खा

ि हटॅ मन C , K

d`axaM

फु फुस

आपल फु फुस

ोट न , फायबर

नरोगी राहतात. ॉबेर खा यामुळे

ि हटॅ मन C,B9 ,

आप या दातांवर ल

मॅगनीज असते ॉबेर

राहतो. इनॅमलचा थर सरु

दात शेव या या शगांम ये ोट न, ि हटॅ मन A

शेव या या शगा

लांब हाड

C, K B, लोह ,फायबर मॅग नज असते

याने

.

त राहतो.

शेव या या शगा खा

याने आपले

र तातील लोहाचे माण वाढते व आपल

तकार

शि त वाढते . येक अ नपदाथामधे काह ना काह पोषणमू य असतात . अ नपदाथा शवाय इतर अ नपदाथ

वर ल

यापासून मळणारे पोषक घटक व

याचा आप या शर रला / अवयवांना होणारा उपयोग याचे आप या श कां या मदतीने टे बल तयार करा . 44

व ान दना ब दल मा हती क न घेऊया .  रा

य व ान दन साजरा कर याचे कोणी ठरवले ?

 रा

य व ान दन २८ फे ुवार या तारखेची नवड का केल ?

 भारतात कोणाला नोबेल पुर कार मळाला आहे ?  रा

य व ान दन के हा पासून साजरा केला जातो ?

 सी ह रामन यांना नोबेल पुर कार कती साल

मळाला ?

 रामन यांचा नबंध कोण या व ान मा सकात

स ध झाला ?

 व ान दन का साजरा केला जातो ?  नोबेल पुर कार याब दल मा हती मळवा .  रा

य व ान दन के हा असतो ?

 या सव इतर

नांची उ रे तु हाला पु तकात

सापडतील .

45

1) उ. कां याम ये गंधक यु त संयग ु े असतात . कांदा काप यावर कां यातील गंधक यु त संयग ु ांचे ऑि सडीकरण होऊन स यु रक ॲ सड तयार होते . यांचा डो याशी संपक येतो आ ण डोळे जळतात. डोळे जळ यामळ ु े डो यातन ू पाणी येते.

२) उ..

सफरचंदाम ये लोहाचे माण जा त असते . सफरचंद काप यानंतर या लोहाचे हवेतील ऑि सजनशी संबंध येतो. येथे ऑि सफाइड या होऊन आyaन ऑ साइड तयार होते. या आyaन ऑ साईडचा रं ग लालसर काळा असतो हणून सफरचंद काप यावर काळे पडते.

३) उ: घुबडा या डो यातील बुबुळातील बाहुल चा आकार मोठा असतो.

46

४) उ: अळू या पानावर मेणासारखा चकट थर असतो. हा थर पाणीरोधक असतो. यामुळे अळू या पानांव न पाणी ओघळते.

५) उ: सय ू करणांम ये सात रं ग असतात. यातील सव रं ग वातावरणात वखुरतात आ ण दसेनासे होतात. मा

लाल रं ग

वातावरणात कमी वखरतो. तसेच या या जा त तरं गलांबी मळ ु े लांबूनह दसतो.

६) उ: अ ूम ये सो डयम आ ण पो या शयम या असते हणन ू आपले अ ू खारट असतात.

ाराचे

माण

47

७) उ: अ ना या शोधात जे हा मुं या बाहे र पडतात ते हा यां यातील राणी मंग ु ी मागात एक फरोमो स नावाचं रसायन सोडत जाते.या रसायनाचा गंध घेत इतर मुं या एका मागे एक जातात . याच कारणामुळे मुं या एका रे षेत चालतात .

८) उ: सूय हा प ृ वीवर ल नैस गक ऊजचा सवात मोठा ोत आहे , सूय सौर मंडळाचा एक मोठा पंड आहे आ ण याचा यास सुमारे 13 लाख 90 हजार कलोमीटर आहे . खरं तर जे हा सय ू उगवतो आ ण मावळतो यावेळी या या करण कमी दसतात यामुळे सूय पूण दसतो. जे हा सूयाचा काश पूण असतो ते हा तो पूण दसत नाह यावेळी याचा म य भाग दसतो आ ण हणन ू तो आकारात लहान दसतो. हे च कारण आहे क सूय दय आ ण सूया ता या वेळी सूयाचा आकार मोठा दसतो.

९) उ: आगीचे ५ कार आहे त. अ) साधारण आग ब) व पी आग क) व युत आग क) वायु आग ड) धातु पी आग .... ह आग वझव यासाठ DCP poweder अथवा CO2 fire extinguisher वापरले जाते. (याब दलची 48 अ त र त मा हत श कांनी मुलांना यावी.)

१०) उ: मद ू हा शर राचा सवात चरबीयु त भाग असतो. वया या ५ वष वयापयत मद ू ९५% वाढतो आ ण १८ वषा या वयापयत १००% वक सत होतो. यांनतर मदच ू ी वाढ होत नाह . रा ी मद ू अ धक स य होतो हणून अ यासाला रा ीची वेळ नवडावी असे हणतात. ऑि सजन पुरवठा मदस ू ाठ खूप मह वाचा असतो. जर काह ण जर मदल ू ा ऑि सजन मळाला नाह तर प ाघाताचा सारखे गंभीर आजार होऊ शकतात .

११) उ: थंडीम ये वचेतील सवात बाहे र ल पेशींचा थर मत ृ होतो आ ण झडून जातो, वचेला रखरखीतपणा येतो, यास आपण वचा फुटल असे हणतो. तसेच वातावरणातील तापमान व हवेतील आ ता कमी झा यामुळे वचेमधून ओलसरपणा बाहे र टाकला जातो, तैल ंथींचे काय मंदावते आ ण वचेला कोरडेपणा येतो.

49

50

ओळखा पाहू मी कोण? या को यांची उ रे १ . सावल ६ .सं

२ .झाड

7.सायकल

पान नंबर वर ल १ .सास ५ . डी

8

३ .मधमाशी

४ .हवा

५ .दात

. त बंब

नांची उ रे

२ .25

३ .धातू ४

६ . शसे व पारा

९ . नमो नया

.340 मटर ७ .कोळी

येक सेकंदाला ८ .ऑि सजन

१० . ाफाईट

51

Get in touch

Social

© Copyright 2013 - 2024 MYDOKUMENT.COM - All rights reserved.